१. तबला - तब बोला (बनारस बाज)
3
नागोबा... मुलांचा आवडता प्रकार.गोल काळ्या वडीला फुलबाजी टेकवताच नाग बाहेर पडायला लागतो...( याचा वास भयानक असतो मात्र !!! :( )
फुलबाजी फिरवण्यात मग्न असलेली चिंटी.सर्व रंगकर्मी व नाट्यरसिक यांना जागतीक रंगभुमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!( दिवाळीच्या धामधुमीत सर्वानाच या दिवसाचा विसर पडणे साहजीकच आहे , तो पडु नये ही रंगकर्मी .कॉम ची जबाबदारी आहे . म्हणुन हा एकोळी धागा )