जागतीक रंगभुमी दिन

रंगकर्मी जनातलं, मनातलं
सर्व रंगकर्मी व नाट्यरसिक यांना जागतीक रंगभुमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
( दिवाळीच्या धामधुमीत सर्वानाच या दिवसाचा विसर पडणे साहजीकच आहे , तो पडु नये ही रंगकर्मी .कॉम ची जबाबदारी आहे . म्हणुन हा एकोळी धागा )
वर्गीकरण

4 टिप्पण्या 2,054 दृश्ये

Comments

यकु नवीन

स्वत:च्या खाजगी आयुष्याला प्रसंगी मुरड घालून, जनतेचं मनोरंजन शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहाणार्‍या सर्व ज्ञात-अज्ञात रंगकर्मींना या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!

शुचि नवीन

Theatre is a place where we can collectively share our laughter, shed our tears and loudly demonstrate our joy or frustration. Theatre has the incredible capacity to be soul healing; it allows both the audience and artist to purge toxins and exorcise collective demons. सर्वच नाट्यरसिक आणि मंचावर तसेच मागे काम करणार्‍या रंगभूमीशी निगडीत कलाकारांना हार्दीक शुभेच्छा.

दिपोटी नवीन

रंगदेवतेला नम्र अभिवादन ! मराठीसह अखिल जागतिक रंगभूमीला मानाचा मुजरा !! तमाम मायबाप प्रेक्षकांच्या रंजनासाठी रंगमंचावर आणि तितक्याच उत्साहाने पडद्यामागे देखील झटणार्‍या सर्व रंगकर्मीयांना हार्दिक शुभेच्छा !!! - (रंगप्रेमी) दिपोटी