Skip to main content

***काही क्षण दिवाळीचे***

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 06/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नागोबा... मुलांचा आवडता प्रकार.गोल काळ्या वडीला फुलबाजी टेकवताच नाग बाहेर पडायला लागतो...( याचा वास भयानक असतो मात्र !!! :( ) फुलबाजी फिरवण्यात मग्न असलेली चिंटी. :) फुलबाजीची मजा घेणारी अजुन एक चिमुरडी... :) पाऊस-१ पाऊस-२ जमीन चक्र १ जमीन चक्र २ जमीन चक्र ३ जमीन चक्र ४ जमीन चक्र ५ जमीन चक्र ६ कॅमेरा निकॉन पी-१०० मदनबाण.....

वाचने 6306
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

सुरेख!!! भुईचक्राचे पहिले दोन फोटो विशेष!!! फटाके उडवताना + फटाक्यांचे फोटो काढताना काळजी घेणे!!! :-) शुभ दिपावली! :-) --असुर

दिवाळीच्या फटाक्यांचे फोटो पाहून छान वाटले.. स्वाती

मस्त आलेत फोटो! :)

चला आम्हाला उडवायला नाही मिळत पण निदान बघायला मिळाले. इथे बंदी आहे, फक्त गवर्नमेंट अप्रुव्ड फटाके (फुसके) वाजवावे लागतात. बकवास!

स्पा अन बाणा दोघांनी काढलेले फोटो आवडले बाणा, त्या चिमुकली बरोबर तू स्वतःचा फोटो का नाही काढलास अन येथे टाकलास ??

In reply to by वाहीदा

सर्व प्रतिक्रिया देणार्‍या मंडळींदा धन्यवाद... :) स्पा तुझे फोटो मस्त आहेत. :) @वाहीदा :--- माझा चोकटा ( चेहरा ) फोटो जेनिक काय काय म्हणतात ते नाय हाय ना...म्हणुनशान माझा फोटु काढला नाय. ;)

काय अप्रतिम फोटो काढलेस!!!! चिमुरडीचा फोटो पण छानच......... फार सुंदर.....!!!!

तुझे पण फोटो छान आहेत रे स्पा...... देव्हाऱ्याच्या फोटोला तर सलाम...... ती फुलं, ती दुधाची वाटी.... त्या देवांच्या मूर्ती...... अहाहा .... एकदम " प्रसन्न" वाटलं.......:)

छान.. :)

बाण आणि स्पा, दोघांनीही काढलेले फोटोज आवडलेत. विशेषतः बाणाचं जमीनचक्र ४ अन् स्पानं काढलेला शेवटचा फोटो खूप छान. स्पा, कॅमेरा किंचित हलल्यासारखा वाटतोय.. पण ठीके. पु.फो.शु. :)