एका कॉम्पूटरची ईमेज दुसर्या कॉम्पूटरवर कशी घ्यावी
क्रूपया एक मदत हवी आहे.
मला एका कॉम्पूटर वर असलेल्या वापरात असलेल्या सॉफ्टवेअर ची प्रणालीसहीत (विंडोज व्हिस्टा) ईमेज दुसर्या कॉम्पूटरवर हवी आहे. पुर्वी घोस्ट ईमेज नावाचे सॉप्टवेअर होते तसले (GNU किंवा लायसन्स्ड) काही आजकाल उपलब्ध आहे का? ते कुठे मिळेल? व ते कसे वापरावे? काय काळजी घ्यावी जेणे करून डाटा लॉस होणार नाही. ज्या कॉम्पूटरवर ही कॉपी करायची आहे त्याची हार्डडिस्क नवीन कोरी आहे. दोन्ही कॉम्पूटर ऑनलाईन नाहीत.
माहीती देणार्यांचे आधीच धन्यवाद.
मिसळपाव