Skip to main content

सभासदाची बखरं

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 14/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली बखर हे मराठ्यांच्या इतिहासाचे अतिशय महत्वाचे असे अस्सल साधन आहे. मृणाल भिडे या विदुशीने ही बखर पी डी एफ मधे तयार केली आहे. हा अमुल्य ठेवा नक्कि वाचावा असा आहे. आपणांस तो हवा असल्यास आपला टेस्ट मेल shailendrakawade@gmail.com इथे पाठवावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2617
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

त्यापेक्षा तुम्ही त्या पीडीएफचा दुवा इथे का देत नाही? इथूनच डाउनलोड करता येईल ना..

In reply to by यशोधरा

हेच म्हणतो. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

In reply to by मदनबाण

मला ती फाइल इ मेलने आलीय, त्यामुळे दुवा देता येत नाही.

इ-स्नीप्सवर ठेवता आले (पब्लीक डॉक्युमेंट म्हणून) तर पहा.

उत्सुकतेने गुगलून पाहीले तर ते scribed वर उपलब्ध असलेले दिसले. कृपया हीच बखर आपण म्हणत आहात का अजून कुठले वेगळे पुस्तक आहे? येथे त्याचे नाव आहे: "छत्रपती शिवाजी महाराज - इतिहास व चरित्र - कृष्णाजी अनंत सभासद लिखित"

In reply to by विकास

हो, हीच आहे, फक्त थोडा फरक आहे, माझ्याकडील प्रत आत्ता टंकीत करुन पी डी एफ केलिय तर ही स्कॅन केलेली प्रत आहे... आपण ही प्रतही वापरु शकता.

In reply to by शैलेन्द्र

माझ्याकडील प्रत आत्ता टंकीत करुन पी डी एफ केलिय तर ही स्कॅन केलेली प्रत आहे... बरोबर! त्वरीत पाठवल्याबद्दल धन्यवाद!