क्रूपया एक मदत हवी आहे.
मला एका कॉम्पूटर वर असलेल्या वापरात असलेल्या सॉफ्टवेअर ची प्रणालीसहीत (विंडोज व्हिस्टा) ईमेज दुसर्या कॉम्पूटरवर हवी आहे. पुर्वी घोस्ट ईमेज नावाचे सॉप्टवेअर होते तसले (GNU किंवा लायसन्स्ड) काही आजकाल उपलब्ध आहे का? ते कुठे मिळेल? व ते कसे वापरावे? काय काळजी घ्यावी जेणे करून डाटा लॉस होणार नाही. ज्या कॉम्पूटरवर ही कॉपी करायची आहे त्याची हार्डडिस्क नवीन कोरी आहे. दोन्ही कॉम्पूटर ऑनलाईन नाहीत.
माहीती देणार्यांचे आधीच धन्यवाद.
वाचने
4415
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुला
तातडीच्या
In reply to तुला by टारझन
http://www.symantec.com/norto
आव राजे
In reply to http://www.symantec.com/norto by दशानन
एक क्रॉस
दफोराव
राजेंनी
अहो दादा,
+१
In reply to अहो दादा, by हर्षद आनंदी
काय गडबड आहे रे मुलांनो ?
भ या न क
In reply to काय गडबड आहे रे मुलांनो ? by मिसळभोक्ता
बाकी काही
सायलेंट ?
In reply to बाकी काही by टारझन
एस सायलेंट
In reply to सायलेंट ? by मिसळभोक्ता
अनेक जण
In reply to एस सायलेंट by टारझन