लेखकनंदनयांनी गुरुवार, 27/09/2007 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
[आजच्या पूर्णचंद्राचे छायाचित्र.]
आज भाद्रपद पौर्णिमा. पाश्चात्य परिभाषेत 'हार्वेस्ट मून'. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात साधारण २३ सप्टेंबरच्या सुमाराला ऑटम्नल इक्विनॉक्स असतो. (याला मराठीत शरद-संपात किंवा शारदीय विषुवदिन म्हणता येईल.