शालेय विद्यार्थी व कम्प्यूटर प्रोग्रॅमिंग - एक अभिनव प्रयोग
[मी हा लेख श्री. अभय जोशी ह्यांच्यासाठी त्यांच्या परवानगीने देत आहे.]
लेखक: अभय बिंदुमाधव जोशी
तारीख: १ मे २००९
प्रस्तावना
शालेय विद्यार्थ्यांची संगणकाशी एका अभिनव प्रकारे ओळख कशी करून देता येईल याचे वर्णन या लेखामध्ये केले आहे. पुण्यातील एका नावाजलेल्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या शाळेतील ७ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांनी या नवीन कल्पनेचे स्वागत कसे केले व या प्रयोगाचे रूपांतर एका आनंददायक उपक्रमात कसे केले हेही आपण या लेखात पाहू.
संगणक आणि मुले - आजचे चित्र
बहुतेक मुलांना उपजतच संगणकाचे अतिशय आकर्षण असते.
मिसळपाव
आज ५ जून शिवशक ३३६ जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच