चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-२
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग पहिला
प्रत्यक्ष उड्डाणाचा दिवस २८ जानेवरी उगवला. अजूनही उड्डाण नक्की होईल किंवा नाही याबाबत काही अंशी साशंकताच होती. कारण आदल्या रात्री उणे आठ इतके कमी तापमान नोंदवले गेले होते. २८ ला सकाळी +१ पर्यंत तापमान सुधारले होते. मात्र यापूर्वी १२ अंश सेल्सियश पेक्षा कमी तापमानात स्पेस शटल कधीही झेपावले नव्हते. अशा परीस्थितीत कधीही उड्डाण पुढे ढकलता येते.
मिसळपाव

(एक्सेल्सिअर)
१८९७ च्या वसंतऋतूत ब