Skip to main content

भाषांतर

द स्केअरक्रो - भाग ‍११

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 18/07/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १० द स्केअरक्रो भाग ११ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) एली तुरुंगाच्या मोठ्या दरवाज्यातून आत जाताना तर माझी मनःस्थिती पूर्णपणे नैराश्यमय होती. मी यांत्रिकपणे तिथले सगळे सोपस्कार पार पाडले आणि वकील आणि त्यांचे सहाय्यक यांच्यासाठी एक वेगळा प्रवेश होता, तिथून आत गेलो. स्किफिनोने मला दिलेलं पत्र तिथल्या कॅप्टनला दाखवलं. त्याला बहुधा त्यात काही वावगं वाटलं नाही आणि त्याने मला एका खोलीत बसायला सांगितलं. जवळजवळ अर्ध्या तासाने दरवाजा उघडून तो कॅप्टनच आत आला. ब्रायन ओग्लेव्हीचा पत्ता नव्हता. “मि.

द स्केअरक्रो - भाग ‍१०

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 12/07/2015 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग ९ द स्केअरक्रो भाग १० (मूळ लेखक मायकेल कॉनेली) बुधवारी सकाळी नऊ वाजता मी स्किफिनो अँड असोसिएट्सच्या ऑफिसबाहेर उभा होतो. ऑफिसचा दरवाजा बंद होता. लास वेगासच्या जवळ असलेल्या चार्ल्स्टन नावाच्या छोट्या उपनगरात ही चार मजली इमारत होती. मी आत्ताच मानसिकदृष्ट्या थकलो होतो. इथे कुठेही साधी बसायलाही जागा नव्हती. जे शहर नशीब उजळण्याशी इतकं निगडीत आहे, तिथे मला मात्र मी कमनशिबी असल्याचा अनुभव येत होता. दिवसाची सुरुवात तर चांगली झाली होती.

समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे/धवले आडनावांची माहिती हवी

लेखक माहितगार यांनी रविवार, 12/07/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
धवले/धवळे/ धवलगीत हि प्राचीन महाराष्ट्रातील विवाहप्रसंगी गायल्या जाणार्‍या लोकगीतांची लूप्त होत गेलेली एक परंपरा होती. या परंपरेचे अवशेष आता आगरी समाज आणि इतर काही छोट्या समाजगटातून शिल्लक असावेत. धवळे गीत प्रकारात संतांनी सुद्धा लेखन केले त्यात समर्थ रामदास लिखीत एक काव्य दिसते आहे.

द स्केअरक्रो - भाग ‍९

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 11/07/2015 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग ८ द स्केअरक्रो भाग ९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) कार्व्हर पूर्ण दिवसभर कामात होता. सेंट लुईसमधल्या मर्सर अँड गिसाल लाॅ फर्मचं काँट्रॅक्ट अपेक्षेप्रमाणे मॅकगिनिसला मिळालं होतं. त्यांच्याकडे असलेली पूर्ण माहिती कार्व्हरला त्याच्या सिस्टिमवर आणायची होती. त्याच कामाने त्याचा पूर्ण दिवस व्यापला होता. त्याच्या नेहमीच्या राऊंडस् मारायलाही त्याला वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे एका डिजिटल पिंज-यात काहीतरी अडकलंय हे पाहिल्यावर छातीतून एक चमक गेल्यासारखं त्याला वाटलं.

द स्केअरक्रो - भाग ‍८

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 05/07/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग ७ द स्केअरक्रो - भाग ‍८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) पार्कर सेंटर - एल.ए. पोलिस डिपार्टमेंटचं मुख्य ऑफिस - आपल्या शेवटाकडे चाललं होत. शेवटची घरघर लागली होती असं म्हटलं तरी चालेल. जवळजवळ पन्नास वर्षे पोलिसांनी इथूनच शहरातली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळली. काही लोकांच्या मते पार्कर सेंटरमधून पोलिस डिपार्टमेंट दहा वर्षे उशिरा बाहेर पडत होतं . जे काही असेल ते पण या इमारतीने शहराची सेवा चांगली केली. दोन मोठ्या वांशिक दंगली, अगणित निदर्शनं, अनेक गुन्हे - या सगळ्यांशी पार्कर सेंटरचा संबंध आला होता.

द स्केअरक्रो - भाग ‍७

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 04/07/2015 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ द स्केअरक्रो भाग ७ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) मंगळवारी जेकब मेयर अजून अर्धा तास उशिरा आला. बराच वेळ मी त्याची वाट पाहात पब्लिक डिफेंडर ऑफिसमध्ये बसलो होतो.

'मुक्त सांस्कृतिक काम' (अनुवादात तपासण्यात साहाय्य हवे)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 01/07/2015 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त सांस्कृतिक काम कशास म्हणावे या संबंधाने असलेल्या खालील दस्तएवज लेखाचे मूळ इंग्रजी लेखन Erik Möller या ज्रर्मन व्यक्तीनेhttp://freedomdefined.org/Definition या संस्थळावर केले आहे त्याचा हा मराठी अनुवाद.

द स्केअरक्रो - भाग ‍६

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 28/06/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ द स्केअरक्रो भाग ६ ( मूळ लेखक मायकेल कॉनेली ) सोनी लेस्टर आणि मी वँडा सीसम्सच्या घरातून जेव्हा निघालो तेव्हा सगळी वस्ती जागी झालेली होती आणि कामात होती.

द स्केअरक्रो - भाग ‍५

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 27/06/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ द स्केअरक्रो - भाग ‍५ ( मूळ लेखक मायकेल कॉनेली ) कार्व्हर त्याच्या आॅफिसमध्ये बसला होता. आॅफिसचा दरवाजा बंद होता. तो स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता आणि अगदी एकटक समोरच्या कॅमे-यांच्या फीडकडे बघत होता. प्रत्येक कॅमेरा एका माॅनिटरला संलग्न होता आणि प्रत्येक माॅनिटर ३६ वेगवेगळ्या कोनांतून दृश्य दाखवू शकत होता.

द स्केअरक्रो भाग ४

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 21/06/2015 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १ द स्केअरक्रो भाग २ द स्केअरक्रो भाग ३ द स्केअरक्रो भाग ४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) माझा वीकेण्डचा सगळा प्लॅन डब्यात गेला. शुक्रवारी रात्री मी घरी झोकांड्या खातच घरी गेलो. शनिवारी सकाळी नशा उतरल्यावर मी माझ्या कादंबरीचा कच्चा ड्राफ्ट उघडला आणि वाचायला सुरूवात केली आणि माझ्या पत्नीला जी गोष्ट खूप पूर्वी समजली होती ती मला जाणवली.