Skip to main content

फारसी , बेने इस्राएली

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 27/05/2021 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
फारसी , बेने इस्राएली भाषा , शोध आणि बोध मिपाचं नुकत्याच झालेलय ऑनलाईन भेटीत श्री मनो यांनी एक उल्लेख केला आहे ( ते करीत असलेल्या एका फारसी पुस्तकांचे मराठी भाषांतर ) त्यात त्यांनी कुठेतरी असे म्हणाल्याचे मला स्मरते ते म्हणजे " महाराष्ट्रातील काही कोकणस्थांची आडनावे फारसी आहेत ..: तर थोडे त्यासंबंधी - मराठी मध्ये फारसी शब्द आहेत आणि ते फारसी आहेत हे कदाचित कळत हि नाही हे जरी खरे असले तरी अशी आडनावे फारसी आहेत ? मी ऐकले ते चुकीचे होते कि त्यांनी खरे तसेच म्हणले ? तसा काही संधर्भ / उदाहरण मनो तुम्ही द्याल का ...

(आर्टिकल २९०:  ध्वनिप्रदूषण आणि गावातील शांतता !)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 25/05/2021 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: आमच्या इथे मिरवणुकांचा भरपूर त्रास आहे. पोलिस डीजे प्रेमी कार्यकर्त्यांना अगदी बड्डे, जयंती मयतीसाठी मिरवणुकीची परवानगी देतात. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना आता गाण्यांच्या तालावर नाचायची जणू सवय लागली आहे. येता जाता मग ते डीजे लावून मिरवणुका काढत आहेत. त्यामुळे जागरण आणि प्रकृतीच्या तक्रारी हा अनेकांचा रोजचा कार्यक्रम झालाय. पोलिसांना कळवले तर त्यांनी किरकोळ गुन्हे दाखल करून सर्वांना परत सोडून दिले. कार्यकर्त्यांचे डीजे लावून गोंधळ करणे ही नैसर्गिक गोष्ट आहे तिच्यात आम्ही फार काही करू शकत नाही.

अष्ट्ररा झेनिका ची पहिली लस घेतल्यावर

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 20/05/2021 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
अष्ट्ररा झेनिका ची पहिली लस घेतल्यावर शरीरावर काय परिणाम व्हाययःची शक्यता असते? - डॉक्तरांनि कल्पना दिली आहे कि हात दुखणे ,हुडहुडी भरणे आणि तपासारखे वाटणे हे होऊ शकते १-२ दिवसात इतरांचा काय अनुभव आहे? अष्ट्ररा झेनिका ची लस विविध देशात परवानगीने बनवली जाते .. त्यात फरक असू शकतो?

काय वाचताय ?

लेखक कॉमी यांनी बुधवार, 19/05/2021 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- मदनबाण यांचा मी सध्या काय पाहतोय धागा. मला वाटते, की सिनेमे, टिव्ही/ओटीटी सिरीज, युट्यूब व्हिडीओज सारखेच पुस्तकं, ब्लॉग्ज, पेपर/नियतकालिकांमधली विशिष्ठ विषयांवरची सदरे किंवा कोणतेही वाचायचे माध्यम यांच्या बद्द्ल देवाणघेवाण सुद्धा मनोरंजक राहील. वाचण्यासाठी नवनवीन गोष्टी समजतील. मी सुरुवात करतो. मी खालील दोन पुस्तके वाचत आहे: १. फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी ‘ड्युन’ (Frank Herbert’s ‘Dune’)- १९६५ पृष्ठसंख्या- ४१२

गुंतवणूक / कर्ज आणि आयकर या संबंधी

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 09/04/2021 05:13 या दिवशी प्रकाशित केले.
मला गुंतवणूक / कर्ज आणि आयकर या संबंधी काहीतरी विचार मांडायचे आहेत पण त्याआधी भारतातील काही माहिती हवी आहे अ ) व्याज दर १) सध्याचा सर्वसाधारण गृहकर्जाच्या व्याजाचा दर २) धोका नसलेल्या म्हणजे राष्ट्रीय बँकेतील मुदत ठेवीचे दर ( १ वर्ष आणि जेष्ठ नागरिक नसलेल्यांसाठीचे ) ३) ८० सी सी खाली आयकरात कपात होण्यास मदत होणाऱ्या राष्ट्रीय योजनेतून परतावा मिळतो त्याचा साधारण दर ( जर योजना ५ वर्षांची असले तर त्याचाच वार्षिक सरासरी परतावा किती ) ब) आयकर ४) नोकरदारांसाठी आयकराची टप्पे आणि दर? ५) निवृत्ती फंडासाठी काय सोयी आहेत आणि त्यावरील परतावा हा मार्केट रिस्क प्रमाणे असतो ना? ५) राहत्या घरावर विकल

भोजन मंत्र अर्थ आणि व्याकरण

लेखक श्रीनिवास टिळक यांनी सोमवार, 15/03/2021 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे / जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म // वरील भोजन मंत्रातील दोन ठिकाणी--(१) नाम घेता फुकाचे (२) जीवन करी जीवित्वा यांचा अर्थ नीट लागत नाही. कोणास माहित असेल तर कृपया तो स्पष्ट करावा. तसेच या मंत्रात असलेल्या क्रियापदांची--(घ्या, होते, घेता, करी, जाणिजे) व्याकरण दृष्ट्या फोड करून पाहिजे आहे. धन्यवाद

कॅनन फॉडर! "सिख सारे लाडले"

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 16/02/2021 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
कॅनन फॉडर! अरिफ आजाकीया आणि रामनिक सिंग मान सर्व "अतिउदारमतवादी" लोकांना या विडिओ चा ढोस रोज पाजला पाहिजे एका "भारतीय " शिखाची प्रामाणिक मुलाखत https://www.youtube.com/watch?v=rQ9CGbWHTdQ

आघाडी सरकार आणि सामान्य जनता

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 16/01/2021 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. 1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण. 2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार. 3. साधु हत्याकांड 4. तांदूळ घोटाळा 5. अर्भक मृत्यू 6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत 7. वाढीव पेट्रोल दर. 8. ड्रगचा वाढता वापर... 9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल 10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले 11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे. 12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....

नर्सरी ऍडमिशन आणि मनस्ताप !

लेखक स्वतन्त्र यांनी गुरुवार, 17/12/2020 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या २०२१-२२ वर्षासाठी सगळीकडे नर्सरी प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे.या वर्षी covid च्या पार्श्वभूमीवर बहुतेक सगळ्याच शाळांनी सुदैवाने online प्रवेश प्रक्रियेचा घाट घातला आहे.नाहीतर आदल्यादिवशी पासूनच पालकांनी फॉर्म च्या रांगेत उभे राहावे लगत होते.यंदा माझ्या मुलाचा देखील प्रवेश घ्यायचा असल्यामुळे ह्या अनुभवातून जावे लागत आहे.आणि आत्ता प्रवेश घेतल्यावर १० पर्यंत चिंता नाही त्यामुळे पालक म्हणून देखील प्रवेशा चा गांभीर्याने विचार करत आहे. पुण्यातल्या एका नामांकित शाळेचा माझा अनुभव आणि व्यथा इथे मांडत आहे. शाळेत एकूण १२० जागा भरायच्या होत्या,त्यातल्या ३० जागा आधीपासूनच (RTE - Right to educati

कला शाखा विज्ञान शाखेला वरचढ ?

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 03/09/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाचे वर्ष सुरू होताहोताच न भूतो न भविष्यती अशी कोविडची महासाथ संपूर्ण जगावर धडकली. त्यातून आपल्या अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या. कित्येक वर्षे आपण कल्पनाही केली नव्हती असे काही बदल वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर घडले. संपूर्ण देशातील रेल्वे आणि अन्य सरकारी वाहतूक व्यवस्था काही काळासाठी पूर्ण बंद होती. यासारख्या अन्य काही अभूतपूर्व घटना देखील घडल्या. त्यापैकी एक ताजी म्हणजे नुकताच अत्यंत शांततेत संपलेला सार्वजनिक गणेशोत्सव. आपणा सर्वांच्या आयुष्यात कदाचित एकदाच पाहायला मिळालेली ही यावर्षीची अपवादात्मक घटना असावी.