✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे

प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल? उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा. प्र.२) त्रास देणार्‍या सदस्यांची तक्रार कुठे करावी? उ. - मिपावर सदस्यांना तक्रार करायची असल्यास सरपंच किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा नीलकांत यांना व्यक्तिगत निरोप पाठवावा. प्र.३) प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठी काय करावे ? उ. - खात्यातून बाहेर जाण्यासाठी गमन नावाचा दूवा आपल्या उजव्या समासात दिलेला आहे त्याचा वापर करावा. प्र.४) काही पानांवर "प्रवेश प्रतिबंधीत " असा संदेश दिसतो. उ.- बरेचदा काही वादग्रस्त किंवा त्रासदायक लेखन उडवायच्या आधी मिसळपावचे संपादक ते लेखन अप्रकाशित करतात व त्यानंतर एकत्रीत चर्चा करून तो उडवावा किंवा काय असा निर्णय होतो. तोपर्यंत तुम्ही त्या पानावर गेलात तर असा संदेश दिसतो. प्र.५)खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय? उ. - खरडफळा हा सार्वजनीक आहे. तेथे सर्वांशी गप्पा मारता येतील. येथील खरडी तुम्ही काढून टाकू शकत नाही. खरडवही ही तुमची आहे. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग लोक करतील. तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.

>>>>तुम्ही तुमच्या खरडवहीतील

अवलिया
Tue, 02/22/2011 - 19:26 नवीन
>>>>तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता. एक एक खरड उडवणे त्रासदायक असते. एकदम कशा उडवता येतील?
  • Log in or register to post comments

अर्धवट राहिलेले लेखन

चिंतातुर जंतू
Wed, 02/23/2011 - 10:47 नवीन
प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल? उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा.
यासाठी मला आवडलेली सोय - 'फायरफॉक्स'मध्ये Lazarus: Form Recovery म्हणून अ‍ॅड-ऑन आहे. तुम्ही मिपावर टंकत राहता ते आपोआप साठवलं जातं. संकेतस्थळ तात्पुरतं खपलं किंवा इतर काही कारणांनी लेखन अपुरं राहिलं तर फायरफॉक्समध्ये जाऊन ते मिळवता येतं.
  • Log in or register to post comments

+१

Nile
Wed, 02/23/2011 - 11:47 नवीन
आम्ही या करता सेशन मॅनेजर अ‍ॅडॉन(फायरफॉक्स) वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

लिंक द्याल का प्लिज ? वापरुन

नरेशकुमार
Wed, 02/23/2011 - 11:59 नवीन
लिंक द्याल का प्लिज ? वापरुन बघेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हे

Nile
Wed, 02/23/2011 - 12:04 नवीन
हे घ्या. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/session-manager/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

user name

बापू नारू
Mon, 04/13/2015 - 15:10 नवीन
How to change existing User name?
  • Log in or register to post comments

नीलकांत या आयडी ला व्यनि करा

अद्द्या
Mon, 04/13/2015 - 15:31 नवीन
नीलकांत या आयडी ला व्यनि करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू नारू

नावाचा मराठी वापर

arun jaykar
Sun, 05/17/2015 - 20:33 नवीन
माझे नाव अरुण जायकर असे display व्हावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

User name change

OnShree Graphicd
Sun, 09/06/2020 - 07:58 नवीन
सदस्य नावात (User name ) बदलायचं आहे ध्वनि कुठल्या क्रमांकावर करायचा ? कृपया क्रमांक दया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

व्य.नि करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/06/2020 - 08:53 नवीन
प्रशांत यांना व्यक्तिगत निरोप अथवा खरड़ करून किंवा इथे लिहिले तरी ते जेव्हा वेळ असेल तेव्हा ते करून देतील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: OnShree Graphicd

आयडी पुढे /authored लाउन

अनुप ढेरे
Mon, 04/13/2015 - 15:39 नवीन
आयडी पुढे /authored लाउन एखाद्याचं लिखाण दिसायचं. आता दिसत नाही. ही सोय परत आणता येइल का? का याच्या जागी दुसरा काही मार्ग आहे?
  • Log in or register to post comments

+१

अनुप कुलकर्णी
Fri, 05/15/2015 - 11:19 नवीन
+१ खूप उपयोग व्हायचा याचा काही दुसरा मार्ग आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

'अमुक यांचे लेखन misalpav.com' असं गूगलवर शोधा

बहुगुणी
Sat, 05/23/2015 - 20:36 नवीन
'अमुक यांचे लेखन misalpav.com' असं गूगलवर शोधलं तर (सध्यातरी) असं लिखाण सापडतं. उदाहरणार्थ, पैसा यांचे लेखन misalpav.com असं शोधलं तर जो पहिलाच दुवा मिळतो त्यात पैसाताईंचं लिखाण दिसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप कुलकर्णी

सोय पुन्हा सुरु झाली आहे!

अनुप ढेरे
Sun, 05/24/2015 - 08:11 नवीन
सोय पुन्हा सुरु झाली आहे! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप कुलकर्णी

जर प्रतिसाद खुप असतील (एका

मराठी_माणूस
Mon, 04/13/2015 - 15:55 नवीन
जर प्रतिसाद खुप असतील (एका पेक्षा जास्त पानावर) आणि नंतर काही नविन प्रतिसाद आले जे वेगवेगळ्या पानावर आहेत तर , पहील्या पानावरचे नविन प्रतिसाद "नविन" असे लाल अक्षरात दिसतात पण मग पुढल्या पानवरचे मात्र असे टॅग केलेले नसतात. मग त्या पानावरचे नविन कुठले आणि जुने कुठले ते कळत नाहीत.
  • Log in or register to post comments

सेम प्रोब्लेम

रुस्तम
Tue, 04/14/2015 - 17:02 नवीन
सेम प्रोब्लेम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

सद्यस्थितीत यात सुधारणा होइल

द-बाहुबली
Fri, 05/15/2015 - 11:44 नवीन
सद्यस्थितीत यात सुधारणा होइल अशी चिन्हे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मला येथे माझ्या कविता, चारोळ्या द्यावयाच्या आहे.

यल्लप्पा सट्वज…
Sat, 05/23/2015 - 16:51 नवीन
मला येथे माझ्या कविता, चारोळ्या द्यावयाच्या आहे. कृपया प्रत्येक पायरी समजावून सांगावी. आपला नम्र, यलप्पा सटवाजी कोकणे ९८९२५६७२६४
  • Log in or register to post comments

कोण शिकवले रे ह्यांना?

सदस्यनाम
Sat, 05/23/2015 - 21:28 नवीन
कोण शिकवले रे ह्यांना? दंडवत रे भौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यल्लप्पा सट्वजी कोकणे

ज्याने कोणी शिकवलं त्याने

आदूबाळ
Sat, 05/23/2015 - 21:36 नवीन
ज्याने कोणी शिकवलं त्याने पायऱ्या न शिकवता डायरेक हाय स्पीड लिफ्ट शिकवलेली दिस्तीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम

प्रत्येक मजल्यावर ह्यांचाच पो

सदस्यनाम
Sat, 05/23/2015 - 21:44 नवीन
प्रत्येक मजल्यावर ह्यांचाच पो(च) औघड़ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

@प्रति नीलकांत/ प्रशांत/ सं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 21:43 नवीन
@प्रति नीलकांत/ प्रशांत/ सं.मं. यल्लापाचे सर्व धागे एक करुन एक धागा त्यांच्या नावावर टाकता येईल का? चांगली प्रवासवर्णन ह्या स्पॅमिंगमुळे खाली जात आहेत. :/
  • Log in or register to post comments

आणि लेखनमर्यादा पण टाकता येईल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 21:45 नवीन
आणि लेखनमर्यादा पण टाकता येईल का नव्या आयडींना? जसं की नव्या आयडीला एका दिवशी दोनपेक्षा जास्तं लेख टाकता येउ नयेत.
  • Log in or register to post comments

काही जण मिपा साइट

कंजूस
Sun, 05/24/2015 - 07:06 नवीन
काही जण मिपा साइट कार्यालयातून वाचतात/पाहतात परंतू लॅागिन करून लगेच प्रतिसाद देऊ शकत नाहीत. इमेलवरून प्रतिसाद पाठवता येईल का?{ फोटोबकेट साइटवर इमेल करून फोटो योग्य त्या अॅल्बममध्ये पाठवता येतो तसा }
  • Log in or register to post comments

डिलीट

कर्ण-२
Fri, 07/03/2015 - 15:32 नवीन
माझे अकौंट कृपया डिलीट करावे … किंवा कसे करावे ते सांगा
  • Log in or register to post comments

सदस्याचे लेखन

Ranjeet Pal
Tue, 09/01/2015 - 16:39 नवीन
मिपावरील सदस्याचे लेखन कसे शोधावे? उदा. मला विसोबा खेचर (तात्या) यांचे लेखन शोधायचं आहे.
  • Log in or register to post comments

फोटो कसा टाकावा

किरण नाथ
Fri, 09/25/2015 - 09:26 नवीन
फोटो कसा टाकावा
  • Log in or register to post comments

वाचनखुणा कशा साठवणार ?

श्रद्धाचिराग
Fri, 10/09/2015 - 08:54 नवीन
वाचनखुणा कशा साठवणार ?
  • Log in or register to post comments

कोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु?

दत्ताभाऊ गोंदीकर
Tue, 11/03/2015 - 20:00 नवीन
कोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु?
  • Log in or register to post comments

कोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु?

दत्ताभाऊ गोंदीकर
Tue, 11/03/2015 - 21:54 नवीन
कोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु?
  • Log in or register to post comments

असं लिहा

बहुगुणी
Wed, 12/02/2015 - 08:11 नवीन
dattAbhAu goMdikar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ताभाऊ गोंदीकर

नमस्कार,

priya_d
Mon, 11/23/2015 - 06:51 नवीन
नमस्कार, एखाद्या लेखकाचे/ लेखिकेचे सर्व लेखन कसे शोधावे? प्रिया
  • Log in or register to post comments

असं शोधा

बहुगुणी
Wed, 12/02/2015 - 08:21 नवीन
http://misalpav.com/user/लेखकाचा वा लेखिकेचा सभासद क्रमांक/authored उदाहरणार्थ, तुमचा क्रमांक आहे ११४९५, म्हणून तुमचं लेखन असं शोधू शकालः http://misalpav.com/user/11495/authored (Mouse चा cursor लेखकाच्या/लेखिकेच्या नावावर hover केला असता क्रमांक खाली डाव्या कोपर्‍यात दिसतो.)
  • Log in or register to post comments

खरडवहीतील खरडी सदस्याला डिलीट

श्रीगुरुजी
Sat, 02/13/2016 - 14:33 नवीन
खरडवहीतील खरडी सदस्याला डिलीट करता येतात का?
  • Log in or register to post comments

शोध व्यवस्था

शुंभ (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/14/2016 - 12:04 नवीन
मिसळपाव वर एखादा धागा, किंवा शब्द शोधायचा असेल (search facility) तर तशी शोय कुठे आहे , स्वगृह पेज वर सापडत नाही
  • Log in or register to post comments

search facility

निलदिप
Mon, 02/15/2016 - 17:09 नवीन
मिसळपाव वर एखादा धागा, किंवा शब्द शोधायचा असेल (search facility) तर तशी शोय कुठे आहे , स्वगृह पेज वर सापडत नाही... मला पण दिसत नाही
  • Log in or register to post comments

सर्च

धनुडी
Wed, 04/20/2016 - 16:39 नवीन
मिसळ्पाव वर पाकक्रूती शोधायचि असल्यस कशी शोधायचि? सर्च कुठे आहे?
  • Log in or register to post comments

पाककृती शोध

priya_d
Fri, 04/22/2016 - 06:41 नवीन
मिसळपाव वर एखादी पाककृती कशी शोधायची?
  • Log in or register to post comments

user name बदलायचे आहे..

mandarbsnl
Wed, 05/25/2016 - 21:52 नवीन
मला माझे नाव, जे mandarbsnl असे दिसत आहे की जे माझ्या ई-मेल आयडी mandarbsnl@gmail.com ची पहिली सहा अक्षरे आहेत... ते मी कसे बदलू?? कृपया मदत करावी..लिंक द्याल का??..
  • Log in or register to post comments

misalpav var navin dhaga kasa kadhava ?

sohamK
Mon, 05/30/2016 - 10:56 नवीन
misalpav var navin dhaga kasa kadhava ? Krupaya margdarshan karave...
  • Log in or register to post comments

आपला लेख एडीट वा डिलिट कसा

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 07/14/2016 - 16:22 नवीन
आपला लेख एडीट वा डिलिट कसा करायचा?
  • Log in or register to post comments

आपला लेख एडीट वा डिलिट कसा करायचा?

अमोघ शिंगोर्णीकर
गुरुवार, 07/28/2016 - 21:53 नवीन
आपला लेख एडीट वा डिलिट कसा करायचा?
  • Log in or register to post comments

सदस्यनाव कसा बदलावा?

bhavana kale
Tue, 09/06/2016 - 15:44 नवीन
सदस्यनाव कसा बदलावा?
  • Log in or register to post comments

नीलकांत किंवा प्रशांत

बहुगुणी
Wed, 09/07/2016 - 14:12 नवीन
नीलकांत किंवा प्रशांत या आय डींना विनंती करा.
  • Log in or register to post comments

राष्ट्रवादी च्या नेत्या सारखे

सोमनाथ खांदवे
गुरुवार, 07/06/2017 - 22:09 नवीन
राष्ट्रवादी च्या नेत्या सारखे नका वागू हो , उत्तरे न भेटल्या मुळे आमचा लै बॅक लॉग राहतो हो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मिपावर लेख कसे शोधवेत?

रंगासेठ
Fri, 09/30/2016 - 18:29 नवीन
मिपावर लेख कसे शोधवेत? मला एखादी पाकॄ अथवा भटकंती अथवा अन्य कुठल्याही विषयावर कुठले धागे अस्तित्वात आहेत हे कसे शोधायचे? 'सर्च विंडो' दिसली नाही मिपावर.
  • Log in or register to post comments

शोध कसा घ्यायचा?

आशुजी
गुरुवार, 10/20/2016 - 19:50 नवीन
मला PMP वरिल धागा शोधायाचा आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments

वाचनखुण कशी साठवायची ?

प्राची१२३
गुरुवार, 11/10/2016 - 14:39 नवीन
वाचनखुण कशी साठवायची ?
  • Log in or register to post comments

पासवर्ड संबंधित...

Duishen
Wed, 11/08/2017 - 20:58 नवीन
मला प्रत्येक लॉग इन च्या वेळेस पासवर्ड चुकला असा संदेश दिसतो. मग नवीन लिंक मागवून पासवर्ड बदलावा लागतो. माझा पासवर्ड ब्राउजर (फायरफॉक्स) मधे साठवला असूनही समस्या कायम आहे. भाषा बदल करूनही समस्या कायम आहे. कृपाया मिपा संबंधित अधिकारी व्यक्ती मदत करू शकेल काय?
  • Log in or register to post comments

नीलकांत किंवा प्रशांत या

एस
गुरुवार, 11/09/2017 - 01:11 नवीन
नीलकांत किंवा प्रशांत या आयडींना विनंती करा. वरील बहुगुणीजींच्या एका प्रतिसादात त्यांच्या प्रोफाइलच्या लिंका आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा