काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल?
उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा.
प्र.२) त्रास देणार्या सदस्यांची तक्रार कुठे करावी?
उ. - मिपावर सदस्यांना तक्रार करायची असल्यास सरपंच किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा नीलकांत यांना व्यक्तिगत निरोप पाठवावा.
प्र.३) प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठी काय करावे ?
उ. - खात्यातून बाहेर जाण्यासाठी गमन नावाचा दूवा आपल्या उजव्या समासात दिलेला आहे त्याचा वापर करावा.
प्र.४) काही पानांवर "प्रवेश प्रतिबंधीत " असा संदेश दिसतो.
उ.- बरेचदा काही वादग्रस्त किंवा त्रासदायक लेखन उडवायच्या आधी मिसळपावचे संपादक ते लेखन अप्रकाशित करतात व त्यानंतर एकत्रीत चर्चा करून तो उडवावा किंवा काय असा निर्णय होतो. तोपर्यंत तुम्ही त्या पानावर गेलात तर असा संदेश दिसतो.
प्र.५)खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय?
उ. - खरडफळा हा सार्वजनीक आहे. तेथे सर्वांशी गप्पा मारता येतील. येथील खरडी तुम्ही काढून टाकू शकत नाही.
खरडवही ही तुमची आहे. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग लोक करतील. तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.
याद्या
133934
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>>तुम्ही तुमच्या खरडवहीतील
अर्धवट राहिलेले लेखन
+१
In reply to अर्धवट राहिलेले लेखन by चिंतातुर जंतू
लिंक द्याल का प्लिज ? वापरुन
In reply to +१ by Nile
हे
In reply to लिंक द्याल का प्लिज ? वापरुन by नरेशकुमार
user name
नीलकांत या आयडी ला व्यनि करा
In reply to user name by बापू नारू
नावाचा मराठी वापर
In reply to नीलकांत या आयडी ला व्यनि करा by अद्द्या
User name change
In reply to नीलकांत या आयडी ला व्यनि करा by अद्द्या
व्य.नि करा.
In reply to User name change by OnShree Graphicd
आयडी पुढे /authored लाउन
+१
In reply to आयडी पुढे /authored लाउन by अनुप ढेरे
'अमुक यांचे लेखन misalpav.com' असं गूगलवर शोधा
In reply to +१ by अनुप कुलकर्णी
सोय पुन्हा सुरु झाली आहे!
In reply to +१ by अनुप कुलकर्णी
जर प्रतिसाद खुप असतील (एका
सेम प्रोब्लेम
In reply to जर प्रतिसाद खुप असतील (एका by मराठी_माणूस
सद्यस्थितीत यात सुधारणा होइल
In reply to जर प्रतिसाद खुप असतील (एका by मराठी_माणूस
मला येथे माझ्या कविता, चारोळ्या द्यावयाच्या आहे.
कोण शिकवले रे ह्यांना?
In reply to मला येथे माझ्या कविता, चारोळ्या द्यावयाच्या आहे. by यल्लप्पा सट्वज…
ज्याने कोणी शिकवलं त्याने
In reply to कोण शिकवले रे ह्यांना? by सदस्यनाम
प्रत्येक मजल्यावर ह्यांचाच पो
In reply to ज्याने कोणी शिकवलं त्याने by आदूबाळ
@प्रति नीलकांत/ प्रशांत/ सं
आणि लेखनमर्यादा पण टाकता येईल
काही जण मिपा साइट
डिलीट
सदस्याचे लेखन
फोटो कसा टाकावा
वाचनखुणा कशा साठवणार ?
कोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु?
कोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु?
असं लिहा
In reply to कोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु? by दत्ताभाऊ गोंदीकर
नमस्कार,
असं शोधा
खरडवहीतील खरडी सदस्याला डिलीट
शोध व्यवस्था
search facility
सर्च
पाककृती शोध
user name बदलायचे आहे..
misalpav var navin dhaga kasa kadhava ?
आपला लेख एडीट वा डिलिट कसा
आपला लेख एडीट वा डिलिट कसा करायचा?
सदस्यनाव कसा बदलावा?
नीलकांत किंवा प्रशांत
राष्ट्रवादी च्या नेत्या सारखे
In reply to नीलकांत किंवा प्रशांत by बहुगुणी
मिपावर लेख कसे शोधवेत?
शोध कसा घ्यायचा?
वाचनखुण कशी साठवायची ?
पासवर्ड संबंधित...
नीलकांत किंवा प्रशांत या
In reply to पासवर्ड संबंधित... by Duishen