ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग २)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imran Khan - Satisfya (Official Music Video)In reply to गेल्या महिन्यात ज्या २ घटना [ by मदनबाण
In reply to जुन्या मिपाकरांच्या आठवणी पाठलाग सोडत नाहीत by मुक्त विहारि
नंतर बिचारे गायब व्हायचेम्हणजे पृथ्वीलोक सोडुन गेले का?
In reply to नंतर बिचारे गायब व्हायचे ? by Trump
नंतर बिचारे गायब व्हायचेम्हणजे पृथ्वीलोक सोडुन गेले का?
In reply to https://www.lokmat.com by अमरेंद्र बाहुबली
In reply to निवडणूक आणि ऑनलाईन माध्यमे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतात माध्यमांचा सुकाळ सुळसुळाट पाहता भले बुरे परिणाम त्याचे दिसायला लागले आहेत. एकदा एखाद्या विचाराला योग्य आयडेंटेटी मिळाली किंवा त्यावर लादली की तो आपोआप एका गोटात आणि गटात चालल्या जातो. जगण्या मरण्याच्या प्रश्नांपेक्षा तो क्षणिक भडकाऊ विचार मेंदूचा ताबा घेतो आणि मग फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर, वाट्सॅप, विविध वृत्तवाहिन्यांवर चोवीस बाय सात दळण दळणारे भडक विचारांचे एक्सपर्ट्स आणि अगदी सार्वजनिक चर्चेच्या संकेतस्थळावरही चित्र विचित्र आयडींनी हे भडक विचारांचे लोन पसरवण्याचा उद्योग दिसतो. शिवराळ भाषा, धाकधपटशा, आक्रस्ताळपणा, भडक विचारांचा मारा या निवडणूकीत असणार आहे, तेव्हा प्रभावी मुद्देसुद विचार, आणि विकासाचे विचार, प्रत्यक्ष काम याला किती महत्व असेल ते या निवडणूकीत दिसेल, असे वाटतेहे एकाच बाजुने होते आहे का?
कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल.मतं खेचण्यासाठी लागणाऱ्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीनंतर कोरोना चर्चांना बंदी असेल.
In reply to चंडिगड- गोवा by चंद्रसूर्यकुमार
In reply to डिगीटल रॅली by Trump
In reply to २०१४ च्या वेळी by जेम्स वांड
In reply to हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला by मुक्त विहारि
In reply to तो भाजप पक्षात आहे सर. पुढील by अमरेंद्र बाहुबली
In reply to मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त by मुक्त विहारि
In reply to मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त by मुक्त विहारि
In reply to निरागसवृत्ती थोडी कमी करा ना by सर टोबी
In reply to निरागसवृत्ती थोडी कमी करा ना by सर टोबी
In reply to इस्लामवाद्यांचा पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला by निनाद
In reply to रोबोटिक्स हब बनण्यासाठी चीनी पंचवार्षिक योजना. by निनाद
In reply to गोव्यात महाविकास आघाडी नाही- संजय राऊत by चंद्रसूर्यकुमार
In reply to उत्पल पर्रीकर by चंद्रसूर्यकुमार
In reply to चिनी सैन्याचा गलवानमधील फोटो by चंद्रसूर्यकुमार
असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.
In reply to दुर्देव वाटते ते भारताचे. by Trump
In reply to चिनी सैन्याचा गलवानमधील फोटो by चंद्रसूर्यकुमार
असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.
In reply to पुन्हा एकदा उत्तर कोरिया by चंद्रसूर्यकुमार
In reply to साम्यवाद by तुषार काळभोर
In reply to साम्यवाद by तुषार काळभोर
साम्यवादात हुकुमशाही का असावी लागते?त्याचे कारण साम्यवाद हा मानवी स्वभावाला अनुसरून नसल्याने जर कोणत्याही बंधन-जबरदस्तीशिवाय साम्यवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही. याविषयी मागे कधीतरी मिपावर लिहिले होते. पण ती लिंक आता मिळत नाही.
In reply to उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार.. by मुक्त विहारि
In reply to उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार.. by मुक्त विहारि
- हवेतून हवेत अधिक अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र सामावून घेण्याची सोय,
- फ्रिक्वेन्सी जॅम करणारे रडार,
- अत्याधुनिक संपर्क यंत्रणा,
- जमिनीवरील रडारची सूचना देणारे रिसिव्हर,
- जमिनीवरील हालचालीची वेगाने नोंद करणारे संवेदक,
- विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची जलद नोंद करणारी यंत्रणा
In reply to राफेल लढाऊ विमाने by निनाद
In reply to उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार.. by मुक्त विहारि
- क्रू: एक किंवा दोन
- लांबी: १४.६० मीटर (४७ फूट १ १ इंच)
- विंगस्पॅन: ८.५० मी (२७ फूट १ १ इंच)
- उंची: ४.८६ मीटर ( १५ फूट १ १ इंच)
- विंग क्षेत्र: ४४ मी २ (४७० चौरस फूट)
- रिक्त वजन: ७,८५० kg ( १७,३०६ lb) (अपेक्षित)
- एकूण वजन: १ १,३०० kg (२४,९ १२ lb) (अपेक्षित)
- कमाल टेकऑफ वजन: १७,५०० kg (३८,५८ १ lb) (अपेक्षित)
- इंधन क्षमता: ३,३०० kg (७,३०० lb) अंतर्गत; ड्रॉप टाकीसह ३,५०० kg (७,७०० lb)
- पेलोड : ६,५०० kg ( १४,३०० lb) बाह्य स्टोअर्स
- पॉवरप्लांट: १ × जनरल इलेक्ट्रिक F४ १४ आफ्टरबर्निंग टर्बोफॅन. (स्वदेशी १ १०KN इंजिन भविष्यात वापरले जाणार आहे) , ५८.५ kN (१३,२०० एलबीएफ) थ्रस्ट ड्राय, ९८ केएन (२२,००० एलबीएफ) आफ्टरबर्नरसह
- कमाल वेग: २,३८५.३६ किमी/ता ( १,४८२. १९ mph, १,२८७.९९ kn)
- कमाल वेग: मॅच १.८
- श्रेणी: २,५०० किमी ( १,६०० मैल, १,३०० nmi)
- लढाऊ श्रेणी: १,५०० किमी (९३० मैल, ८ १० एनएमआय)
- फेरी श्रेणी: ३ बाह्य इंधन टाक्यांसह ३,५०० किमी (२,२०० mi, १,९०० nmi)
- सेवा कमाल मर्यादा: १७,३०० मी (५६,७५८ फूट)
- g मर्यादा: +९/−३.५
- थ्रस्ट/वजन : ०.८९ (७००० lb इंधनासह, २ SRAAMs आणि जनरल इलेक्ट्रिक F४ १४), १.०० (नियोजित) १ १० KNथ्रस्टच्या स्वदेशी इंजिनसह
- गन: १ x ३० मिमी ( १.२ इंच) GSh-३०- १ [३७]
- हार्डपॉईंट्स : सुमारे ६.५ टन क्षमतेचे १३ हार्डपॉइंट्स (अपेक्षित), तरतुदींसह:
- हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे:
- एमआयसीए (नियोजित)
- उल्का (नियोजित)
- अस्त्र (नियोजित)
- एनजी-सीसीएम (नियोजित)
- हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे:
- ब्रह्मोस-एनजी एएलसीएम
- निर्भय (नियोजित)
- वादळाची सावली (नियोजित)
- क्रिस्टल भूलभुलैया
- रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्रे:
- रुद्रम (नियोजित)
- HSLD- १००/२५०/४५०/५००
- DRDO ग्लाइड बॉम्ब
- डीआरडीओ लेझर-मार्गदर्शित बॉम्ब
- सुदर्शन
- क्लस्टर दारूगोळा
- लॉइटरिंग दारूगोळा
- कॅट्स अल्फा
- एलआरडीई एईएसए रडार
- DARE युनिफाइड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट (UEWS)
- DARE ड्युअल कलर मिसाइल अॅप्रोच वॉर्निंग सिस्टम (DCMAWS)
- डेअर टार्गेटिंग पॉड
- क्रू: १
- लांबी: १६.०३ मीटर (५२ फूट ७ इंच)
- विंगस्पॅन: ९.२५ मी (३० फूट ४ इंच)
- उंची: ५.४३ मीटर ( १७ फूट १० इंच)
- विंग क्षेत्र: ३३ मीटर २ (३६० चौरस फूट)
- रिक्त वजन: ९,७५० kg (२ १,४९५ lb)
- एकूण वजन: १४,००० kg (३०,८६५ lb)
- कमाल टेकऑफ वजन: १९, २७७ किलो (४२,४९९ पौंड)
- इंधन क्षमता: ४९५० L (३८६० Kg) अंतर्गत. ४००० एल (३१२० किलो) बाह्य ३ ड्रॉप टाक्यांसह (२x१६०० एल + १x८०० एल)
- पॉवरप्लांट: १ × Saturn-Lyulka AL-३ १FN आफ्टरबर्निंग टर्बोफॅन इंजिन, ७९.४३ kN ( १७,८६० lbf) थ्रस्ट ड्राय, १२५ kN (२८,००० lbf) आफ्टरबर्नरसह
- कमाल वेग: मॅच १.८
- स्टॉल गती: २०० किमी/ता ( १२० mph, १ १० kn)
- श्रेणी: २,२५० किमी ( १,४०० मैल, १,२ १० nmi)
- लढाऊ श्रेणी: ९०० किमी (५६० मैल, ४९० nmi)
- फेरी श्रेणी: ३,२०० किमी (२,००० मैल, १,७०० nmi)
- सेवा मर्यादा: १७,००० मी (५६,००० फूट)
- g मर्यादा: +९/-३
- चढाईचा दर: ३०० मी/से (५९,००० फूट/मिनिट)
- विंग लोडिंग: ३८ १ kg/m २ (७८ lb/sq ft)
- जोर/वजन : १.०५ ( शनि AL-३ १FN३ सह); १. १० ( WS- १०A सह)
- तात्काळ वळण दर: ३० अंश प्रति सेकंद
- रोल रेट: ३०० + अंश प्रति सेकंद
- गन: १× ग्र्याझेव-शिपुनोव GSh-२३
- हार्डपॉइंट्स: एकूण १ १ (६× अंडर-विंग, २× अंडर-इनटेक आणि ३× अंडर-फ्यूजलेज) ५६०० किलो बाह्य इंधन आणि शस्त्रास्त्रांच्या क्षमतेसह
- रॉकेट: ९० मिमी अनगाइडेड रॉकेट पॉड्स
- PL-८
- PL- १० (J- १०C)
- PL- १२
- PL- १५ (J- १०C)
- KD-८८
- YJ-९ १
- लेझर-गाइडेड बॉम्ब: ( LT-२ )
- ग्लाइड बॉम्ब: ( LS-६ , GB३ , GB२A , GB३A )
- उपग्रह-मार्गदर्शित बॉम्ब: ( FT- १ )
- अनगाइड बॉम्ब: २५० किलो, ५०० किलो
- विस्तारित श्रेणी आणि लोइटिंग वेळेसाठी ३ पर्यंत बाह्य इंधन ड्रॉप-टँक ( १× अंडर-फ्यूजलेज, २× अंडर-विंग)
- १४७३H पल्स-डॉपलर फायर कंट्रोल रडार (J- १०A)
- बाहेरून आरोहित एव्हियोनिक्स पॉड्स:
- K/JDC० १A लक्ष्यीकरण पॉड (J- १०A वर)
- Hongguang-I इन्फ्रा-रेड शोध आणि ट्रॅक पॉड टाइप करा (J- १०A वर)
- KD-८८ आणि YJ-९ १ साठी CM-८०२AKG लक्ष्यीकरण पॉड (J- १०C वर)
- KG६०० इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर पॉड
- ब्लू स्काय नेव्हिगेशन/अटॅक पॉड
In reply to मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. by निनाद
In reply to मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. by निनाद
पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होताच मौलाना शाहबाज रझा मदरसा सोडून पळून गेला. या प्रकरणाबाबत दानापूरचे एसपी सय्यद इम्रान मसूद तपास करत आहेत. हं...
In reply to महाराष्ट्रातील परिस्थिती अस्वस्थ करणारी; सरकारचा CBIवर तर परमबीर by मुक्त विहारि
In reply to हं.. by सॅगी
In reply to जाऊ द्या.... by मुक्त विहारि
In reply to आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर by मुक्त विहारि
मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.बहुधा हाच नवीन भाग असावा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुस्कुराहट की बनावट में छुपाए हमने गम, दिखावट की हंसी से दुनिया के सामने खड़े हैं हम |In reply to चोर चोर मोसेरे भाई . . . by सुक्या
In reply to सरकारी नोकऱ्यांसाठी उर्दू अनिवार्य भाषा म्हणून रद्द! by निनाद
सध्याच्या नियमांनुसार, नायब तहसीलदार, पटवारी आदींसह विविध सरकारी पदांवर भरतीसाठी उर्दूचे ज्ञान असलेले पदवीधर असणे बंधनकारक होते.हे माहीतीच नव्हते.
In reply to सरकारी नोकऱ्यांसाठी उर्दू अनिवार्य भाषा म्हणून रद्द! by निनाद
In reply to उ प्र मध्ये अखिलेशचे समाजवादी सरकार येणार? by निनाद
अखिलेश यादव यांनी सांगितले आहे की, जर त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात सत्ता मिळाली तर राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाईल.२०१२ मध्येही ते आश्वासन त्यांनी दिले होते ना? २०१४ मध्ये लोकसभेत भाजपचा मोठा विजय झाल्यावर मुलायमसिंग यादव म्हणाले होते की लोकांनी अखिलेशने दिलेल्या लॅपटॉपवर मोदींची भाषणे बघितली आणि मत मोदींना दिले.
In reply to उत्तर प्रदेश by चंद्रसूर्यकुमार
In reply to पक्ष सोडलेले by प्रदीप
In reply to मूळ by प्रदीप
In reply to एका अर्थी चांगलेच by चंद्रसूर्यकुमार
In reply to जुने मंदिर तोडले by निनाद
In reply to जुने मंदिर तोडले by निनाद
In reply to द्रमुक by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? by मुक्त विहारि
In reply to पणजी by चंद्रसूर्यकुमार
In reply to गोव्यातील तिकीट वाटप कोण बघतय by रात्रीचे चांदणे
In reply to पणजी by चंद्रसूर्यकुमार
In reply to बाबूश मोन्सेराट by मुक्त विहारि
In reply to पणजी by चंद्रसूर्यकुमार
In reply to गोवा भाजपच का.. महाराष्ट्र by राघव
In reply to संजय राऊत उवाच by चंद्रसूर्यकुमार
In reply to आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणुक लढविणार by चंद्रसूर्यकुमार
In reply to संजय राऊत याना त्यांच्या घरात by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to बाबूश मोन्सराट by चंद्रसूर्यकुमार
In reply to पक्षाच्या या निर्णयाचा निषेध. by मुक्त विहारि
In reply to पक्षाचाच निषेध. अजूनही काही by अमरेंद्र बाहुबली
In reply to काय सांगता???? by मुक्त विहारि
In reply to १९४७ नंतर पुढे वाचावा. by अमरेंद्र बाहुबली
In reply to १९४७ नंतर पुढे वाचावा. by अमरेंद्र बाहुबली
In reply to खालील बातमी, खास आपल्यासाठी .... by मुक्त विहारि
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!
In reply to बेकायदेशीर पुतळा by Trump
In reply to बाबूश मोन्सराट by चंद्रसूर्यकुमार
In reply to बाबूश मोन्सराट यांना उमेदवारी by चौकस२१२
In reply to फरक by चंद्रसूर्यकुमार
In reply to बाबूश मोन्सराट by चंद्रसूर्यकुमार
In reply to एलॉन मस्क by बोका
In reply to मस्त . . . हे राजकारणी लोक by सुक्या
In reply to शिवसेना विरूध्द आप by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुंबई महापालिका निवडणुक by चंद्रसूर्यकुमार
In reply to बालहत्याकांडातील आरोपी गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द.. by मुक्त विहारि
In reply to मुक्तविहारी by सर टोबी
In reply to "मी पुन्हा येईन" वर विश्वास by आग्या१९९०
In reply to माननीय अजितदादा! by चौकस२१२
In reply to माननीय अजितदादा! by चौकस२१२
In reply to माननीय अजितदादा! by चौकस२१२
In reply to मुक्तविहारी by सर टोबी
In reply to मुक्तविहारी by सर टोबी
In reply to ह्या स्थळावर by sunil kachure
In reply to ह्या स्थळावर by sunil kachure
In reply to नागपुरातील अल्पवयीन मुलीला युवकाने पळविले; दोन वर्षांनी परतली ती by मुक्त विहारि
In reply to पंजाब by धर्मराजमुटके
भगवंत मानयांची काय कथा आह? सिद्धूची माहीती आहे.
In reply to पंजाब by धर्मराजमुटके
In reply to हे तेच महोदय आहेत ना ज्यांनी by सुक्या
In reply to असे कसे होते? by निनाद
गेल्या महिन्यात ज्या २ घटना [