ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग २)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदानकेंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन वगैरे गोष्टी असतील. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. जर मतदाराचे अंगाचे तपमान जास्त आढळल्यास त्या मतदाराला टोकन दिले जाऊन शेवटच्या एक तासात मतदानासाठी परत बोलावले जाईल. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि कोविड रूग्णांना पोस्टाने मतदान करायची परवानगी दिली गेली आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला विजययात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/covid-protocols-for-assembly-elections-no-rallies-till-jan-15-polling-time-to-be-increased-by-an-hour/articleshow/88774608.cms
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगली बातमी ...
पाकिस्तानची पहिलीवहिली Security Policy, हिंदुत्व देशासाठी धोका
शेतीमालाच्या दराला उतरती कळा, त्यात व्यापाऱ्यांचा अजब कारभार,
बाबूश मोन्सराट
पक्षाच्या या निर्णयाचा निषेध.
पक्षाचाच निषेध. अजूनही काही
काय सांगता????
१९४७ नंतर पुढे वाचावा.
हो क्का?
खालील बातमी, खास आपल्यासाठी ....
बेकायदेशीर पुतळा
बरोबर आहे ...
बाबूश मोन्सराट यांना उमेदवारी
फरक
आणखी एक
बाबूश मोन्सराट या अत्यंत हलकट
पूलाच्या उद्घाटन प्रसंगी सेना-राष्ट्रवादी संघर्ष चव्हाट्यावर
एलॉन मस्क
मस्त . . . हे राजकारणी लोक
सहमत आहे
Texas Attack: १० तासांच्या थरारनाट्यानंतर सिनेगॉगमधील
शिवसेना विरूध्द आप
हा हा हा
पंजाबमधील मतदानाची तारीख बदलली
मुंबई महापालिका निवडणुक
आघाडी असल्याने,
बालहत्याकांडातील आरोपी गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द..
मुक्तविहारी
"मी पुन्हा येईन" वर विश्वास
माननीय अजितदादा!
त्यात ५०% सहभागी असलेले
अशे प्रश्न विचारायचे नसतात
मी जर राष्ट्रवादी चा
दयेच्या अर्जावर नक्की कोणी
वेळेत निर्णय कोणी घ्यायचा होता?
ह्या स्थळावर
खीक्क. आम्हीही ह्या एकपात्री
आणि एकाच नावावर
न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांना धमकी
मुंब्र्यात महापालिका सहाय्यक आयुक्तांवर फुटलेली काच घेऊन हल्ल्या
नागपुरातील अल्पवयीन मुलीला युवकाने पळविले; दोन वर्षांनी परतली ती
भयंकर आहे!
मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, नाना पटोले
पंजाब
भगवंत मान
हे तेच महोदय आहेत ना ज्यांनी
हो. लोकसत्तामध्ये वाचले.
पैसे नाय दिले
असे कसे होते?
काही तर याच फोरम वर सुद्धा