आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदानकेंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन वगैरे गोष्टी असतील. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. जर मतदाराचे अंगाचे तपमान जास्त आढळल्यास त्या मतदाराला टोकन दिले जाऊन शेवटच्या एक तासात मतदानासाठी परत बोलावले जाईल. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि कोविड रूग्णांना पोस्टाने मतदान करायची परवानगी दिली गेली आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला विजययात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/covid-protocols-for-assembly-…
वर्गीकरण
वाचने
47734
प्रतिक्रिया
172
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांनी असेही नमूद केले की
माझा आवाज ऐकायला येतो का?
+१
In reply to माझा आवाज ऐकायला येतो का? by आग्या१९९०
अरे देवा...
In reply to माझा आवाज ऐकायला येतो का? by आग्या१९९०
मौनी बाबा कसे शाळेतल्या पोरा
In reply to अरे देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंग्लिश
In reply to मौनी बाबा कसे शाळेतल्या पोरा by धनावडे
खाली नक्की काय घडलंय याची
In reply to इंग्लिश by कपिलमुनी
पंतप्रधानांची गरीमा
In reply to अरे देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदी- 'टिकाकारांच्या' खुळचट उड्या
In reply to अरे देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
" सगळे जॉईन झाले का? हे
In reply to मोदी- 'टिकाकारांच्या' खुळचट उड्या by प्रदीप
हेच म्हणतो
In reply to " सगळे जॉईन झाले का? हे by आग्या१९९०
Teleprompter ला आवाज नसतो, हो !
In reply to हेच म्हणतो by प्रदीप
जे असेल ते असेल
In reply to मोदी- 'टिकाकारांच्या' खुळचट उड्या by प्रदीप
ऐयैय्या
In reply to जे असेल ते असेल by sunil kachure
आल्ट न्यूज
In reply to मोदी- 'टिकाकारांच्या' खुळचट उड्या by प्रदीप
आ गया
In reply to आल्ट न्यूज by sunil kachure
प्रभू आपल्या सिग्नेचर स्टाईल*
In reply to आल्ट न्यूज by sunil kachure
मग तसं असेल तर ज्यावेळी राहुल
In reply to अरे देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सबुरी धरा
In reply to मग तसं असेल तर ज्यावेळी राहुल by रावसाहेब चिंगभूतकर
खर आहे
In reply to अरे देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोनही पंतप्रधापदासाठी
Welcom back
In reply to दोनही पंतप्रधापदासाठी by sunil kachure