आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे.
एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मान्द्रेमधून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी दणदणीत पराभव केला होता. २०१९ मध्ये जे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले त्यात हे दयानंद सोपटे होते. आता मान्द्रेमधून आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री दयानंद सोपटेंना आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर सुध्दा आपला दावा सोडायला तयार नाहीत असे दिसते. एकेकाळी याच पार्सेकरांनी रमाकांत खलप यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा मान्द्रेमधून एकदा नाही तर दोनदा पराभव केला होता. पण त्यांचा २०१७ मध्ये दयानंद सोपटेंनी तब्बल २५% मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे दोघेही आपला दावा सोडायला तयार दिसत नाहीत. इतक्या घाऊक प्रमाणात काँग्रेसमधून आमदार आयात केल्यानंतर ही डोकेदुखी भाजपला नक्कीच होणार होती.
त्याचप्रमाणे विधानसभेचे माजी अध्यक्ष अनंत शेट यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांचे बंधू प्रेमेन्द्र शेट यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात प्रवेश केला आहे. अनंत शेट उत्तर गोव्यातील मये मतदारसंघातून निवडून यायचे. त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील कळंगूटचे आमदार मायकेल लोबो यांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर गोव्यातीलच म्हापसा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा अगदी आरामात निवडून येत असत. ते मनोहर पर्रिकरांचे मित्र होते आणि पर्रिकरांच्या आग्रहावरूनच ते भाजपमध्ये आले होते. मनोहर पर्रिकरांचे निधन झाले त्यापूर्वी दीड-दोन महिने या फ्रान्सिस डिसूझांचेही कर्करोगानेच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जॉशुआ अगदी थोडक्यात जिंकला होता. त्यावेळी भाजपने पर्रिकरांची विधानसभा जागा- पणजी पण गमावली होती. पणजी हा १९९४ पासून भाजपचा बालेकिल्ला होता आणि मनोहर पर्रिकरांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यातच झालेल्या पोटनिवडणुकीत देशात प्रचंड मोदी लाट असतानाही ती जागा भाजपने गमावली होती.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या उत्तर गोव्यात भाजप बळकट होता तिथेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अशाप्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या पडझडीला पर्रिकरांच्या शेवटच्या टर्ममध्येच सुरवात झाली होती हे पणजीतील पराभवावरून समजतेच. त्यातही जर बाबूश मोन्सेराटसारख्या फालतू आणि घाणेरड्या माणसाला भाजपने घरी घेतले असेल तर they deserve to lose. पण विरोधी पक्ष तितका प्रबळ राहिलेला नाही त्या कारणानेच भाजपला विजय मिळाला तर मिळू शकेल. अन्यथा गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे कठिण आहे.
मला स्वतःला गोवा हे राज्य प्रचंड आवडते त्यामुळे या निवडणुकांमध्ये मी खूप जास्त रस घेत आहे. जशाजशा नवीन घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहिनच.
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
57358
प्रतिक्रिया
256
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोव्यातल्या राजकारणा बाबत माहिती न्हवती
गोव्यात पराभव होऊन भाजप
आपल्याला पोर्तुगीझांनी केलेल्या अत्याचाराबाबत कितपत माहिती आहे?
In reply to गोव्यात पराभव होऊन भाजप by अमरेंद्र बाहुबली
त्रिपुरा आणि वीर दास...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- किसी के पास यकीन का कोई इक्का हो तो बतलाना... हमारे भरोसे के तो सारे पत्ते जोकर निकले.शरद
देशमुख प्रकरणात राज्य सरकारची भूमिका संशयास्पद
In reply to शरद by माईसाहेब कुरसूंदीकर
गोव्यात श्री मनोहर
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to गोव्यात श्री मनोहर by सुबोध खरे
एसटी महामंडळाचा बडगा ;
रोजच्या किमान 50-60 लाख
In reply to एसटी महामंडळाचा बडगा ; by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तारीफ़ अपने आप की करना फ़िज़ूल है,ख़ुशबू खुद बता देती है कौन सा फ़ूल है।एक प्रश्र्न विचारतो ....
In reply to रोजच्या किमान 50-60 लाख by मदनबाण
व्हिडीओ उडाला आहे.
In reply to रोजच्या किमान 50-60 लाख by मदनबाण
मागच्याच आठवड्यात
तृणमूल
In reply to मागच्याच आठवड्यात by जेम्स वांड
पोलिसांना सांगा, हा कुंडलिक खांडेंचा गुटखा आहे, निघून जा’,
ज्या राज्यात भाजपा सरकार नाही तिथेच दंगली होतात, कारण… ” ;
बेकायदेशीर बांधकाम पाडणाऱ्या KDMC च्या सहाय्यक आयुक्तांना शिवसेन
अत्यावश्यक कामांसाठीही आरोग्य विभागाकडे निधीची बोंब!
वान्खेडे
खरं कोण आणि खोटं कोण?
In reply to वान्खेडे by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to खरं कोण आणि खोटं कोण? by श्रीगुरुजी
केंद्रीय व राज्य लोकसेवा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या माहिती बद्दल धन्यवाद ....
In reply to केंद्रीय व राज्य लोकसेवा by श्रीगुरुजी
मला एक प्रश्न पडला आहे तो असा
In reply to केंद्रीय व राज्य लोकसेवा by श्रीगुरुजी
बाकी ठीक आहे पण
In reply to केंद्रीय व राज्य लोकसेवा by श्रीगुरुजी
मंत्र्याविरूद्ध कारवाई
In reply to केंद्रीय व राज्य लोकसेवा by श्रीगुरुजी
माझ्या माहितीप्रमाणे
In reply to मंत्र्याविरूद्ध कारवाई by चौकस२१२
सिमेंट घोटाळा प्रकरणात
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by जेम्स वांड
अंतुले प्रकरण
In reply to सिमेंट घोटाळा प्रकरणात by श्रीगुरुजी
होय गुरुजी
In reply to अंतुले प्रकरण by श्रीगुरुजी
जैन डायरी प्रकरण
In reply to होय गुरुजी by जेम्स वांड
तेच सांगतोय. एखाद्या
In reply to जैन डायरी प्रकरण by चंद्रसूर्यकुमार
आपण
In reply to जैन डायरी प्रकरण by चंद्रसूर्यकुमार
दोन्हीकडे तीच कायदेशीर
In reply to आपण by जेम्स वांड
माईसाहेब,
In reply to वान्खेडे by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to माईसाहेब, by सुक्या
ज्ञातीचे फायदे हवेत म्हणून
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
त्यामुळेच नवाब मलीक कोर्टात न
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर, माझा अजिबात विश्र्वास नाही
In reply to त्यामुळेच नवाब मलीक कोर्टात न by सुक्या
आता क्रांती रेडकरनं समीर वानखेडेंच्या शाळेचं प्रमात्रपण पुढे आणल
In reply to कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर, माझा अजिबात विश्र्वास नाही by मुक्त विहारि
नवाब
In reply to आता क्रांती रेडकरनं समीर वानखेडेंच्या शाळेचं प्रमात्रपण पुढे आणल by मुक्त विहारि
मलिकांच्या जावयाकडे १८६ ग्रॅम
In reply to नवाब by माईसाहेब कुरसूंदीकर
वडिल
In reply to मलिकांच्या जावयाकडे १८६ ग्रॅम by श्रीगुरुजी
तसे असेल तर आयकर विभाग किंवा
In reply to वडिल by माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुजी
In reply to तसे असेल तर आयकर विभाग किंवा by श्रीगुरुजी
सहमत आहे.
होय
As per Rule 2(h) of CCS (CCA) Rules, a Government Servant means a person who- 1. is a member of a Service or holds a civil post under the Union, and includes any such person on foreign service or whose services are temporarily placed at the disposal of a State Government, or local or other authority; 2. is a member of a Service or holds a civil post under a State Government and whose services are temporarily placed at the disposal of the Central Government; 3. is in the service of a local or other authority and whose services are temporarily placed at the disposal of the Central Government उपरोल्लेखित CCS (सेंट्रल सिव्हिल सर्विसेस रुल्स, 1964) नुसार According to service rules, any government employee can not be open or run any business in his/her name. But if you want to run a business, for extra income, you can be start the same by the name of any member of your family i.e. wife, son, daughter, mother, father or brother. अर्थात तो बार जरी ज्ञानदेव/ दाऊद वानखेडे ह्यांनी मुलाच्या नावे सुरू केला होता असे मानले तरी केंद्र सरकारची नोकरी केंद्रीय लोकसेवा आयोगातून प्राप्त झाल्यावर समीर वानखेडे ह्यांनी त्याबद्दल इंटिमेशन देऊन त्याची मालकी इतर कुटुंबियांच्या नावे करणे किंवा सोडणे अपेक्षित असते.नाही
टाटा ही एक प्रायव्हेट कंपनी असून त्यांना सीसीएस नियम लागू होत नाहीत, सदरहू नियम हे फक्त नोकरशाही उर्फ सिव्हिल सर्व्हन्ट्सला लागू असतात. नेते, नगरसेवक बार मालकी - मुळात भारतीय प्रशासन रचना ही लेजिसलेटिव्ह, ज्यूडिशरी, एक्झिक्युटिव्ह अश्या तीन अंगात असते, सीसीएस - एक्झिक्युटिव्ह आर्मला लागू होतो, लेजिसलेटिव्ह कोड ऑफ conduct साठी वेगळी नियमावली असते, मंत्री नगरसेवक त्याच्या अंतर्गत येतात, मुळात खासदार आमदार नगरसेवक वगैरे लोकांतून निवडलेले असतात त्यांना स्पेशल पॉवर फक्त लोकांसाठी कायदे करण्याची असते (त्यातच तर कमाई आहे!!). त्यांची नेमणूक ही "पर्मनंट" नसते तर "जनतेची मर्जी" असेपर्यंत असते त्यामुळे त्यांना उपजीविका चालविण्यास कामधंदा करणे अलाऊड असते (जवळपास प्रत्येकच लोकशाहीत, अमेरिकन पुर्वाध्यक्ष जॉर्ज बुश तर एका नामांकित अजस्त्र तेल कंपनीचे मालक होते) , सरकारी कर्मचाऱ्यात असे नसते, त्यांची नेमणूक ही पर्मनंट असते प्रोबेशन संपल्यावर म्हणजेच नेमणुकीच्या तारखेपासून निवृत्तीपर्यंत महिना पगारी नेमणूक, त्यामुळे आणि बनवलेले कायदे "एक्झिक्यट" करण्याची ताकद हाती असल्यामुळे त्यांना नोकरीत असताना इतर फुल टाईम/ पार्ट टाईम काम, व्यवसाय धंदा इत्यादी करणे अलाऊड नसते स्वतःच्या नावावर. - (पॅरालीगल) वांडोते रेस्टॉरंट सरकारी सेवेत
In reply to गुरुजी by जेम्स वांड
राईट
In reply to ते रेस्टॉरंट सरकारी सेवेत by श्रीगुरुजी
त्यांनी ती माहीती सरकारला
In reply to राईट by जेम्स वांड
+१
In reply to गुरुजी by जेम्स वांड
एका मंत्र्याने एवढे आकांड तांडव करणे
In reply to नवाब by माईसाहेब कुरसूंदीकर
उलट बोलत आहात
In reply to आता क्रांती रेडकरनं समीर वानखेडेंच्या शाळेचं प्रमात्रपण पुढे आणल by मुक्त विहारि
काय फरक पडतो ?
In reply to वान्खेडे by माईसाहेब कुरसूंदीकर
वैयक्तिक पातळीवर उतरले आहेत....
In reply to काय फरक पडतो ? by सामान्यनागरिक
१००%
In reply to काय फरक पडतो ? by सामान्यनागरिक
“सर्व मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, पण…”, ओवेसींची ठाकरे सरकारकडे
एसटीचे खासगीकरण ?
कृषी कायदे मागे घेतले
कृषी
अत्यंत चुकीचा निर्णय आहे.
In reply to कृषी by माईसाहेब कुरसूंदीकर
निवडणुका जिंकायला देशहितवाले
In reply to अत्यंत चुकीचा निर्णय आहे. by श्रीगुरुजी
होय
In reply to निवडणुका जिंकायला देशहितवाले by कॉमी
यामुळे टिकैतसारखे शांत होणार
In reply to निवडणुका जिंकायला देशहितवाले by कॉमी
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही
In reply to यामुळे टिकैतसारखे शांत होणार by श्रीगुरुजी
सहमत आहे .....
In reply to म्हातारी मेल्याचे दु:ख नाही by सुक्या
अंदाज केल्याप्रमाणे आता ६
In reply to यामुळे टिकैतसारखे शांत होणार by श्रीगुरुजी
मोदी सरकार ने कणखरपणा दाखवून
+१
In reply to मोदी सरकार ने कणखरपणा दाखवून by रात्रीचे चांदणे
सहमत आहे. हेच करायला नको होतं
In reply to मोदी सरकार ने कणखरपणा दाखवून by रात्रीचे चांदणे
क्रुशी कायद्यान्ची माघार
In reply to मोदी सरकार ने कणखरपणा दाखवून by रात्रीचे चांदणे
आता यामुळे शेतकऱ्यांच्या
दुष्ट मोदी सरकारला हरवणे हाच
In reply to आता यामुळे शेतकऱ्यांच्या by रावसाहेब चिंगभूतकर
नवरा मेला तरी चालेल पण सवत
In reply to दुष्ट मोदी सरकारला हरवणे हाच by सुक्या
सामान्य जनतेला कोण विचारतो?
In reply to नवरा मेला तरी चालेल पण सवत by रावसाहेब चिंगभूतकर
रंडकी सवत झाली पाहिजे
In reply to नवरा मेला तरी चालेल पण सवत by रावसाहेब चिंगभूतकर
कृषी कायदे
कायदे मागे घेऊन
In reply to कृषी कायदे by चंद्रसूर्यकुमार
आंतरराष्ट्रीय विचार पण करायला हवा
In reply to कृषी कायदे by चंद्रसूर्यकुमार
त्रुटी असतील तर असे म्हणू आपण
In reply to आंतरराष्ट्रीय विचार पण करायला हवा by जेम्स वांड
कदाचित यानंतरच्या काळात दलाल
आता हे फेक आंदोलक कोणत्या
अहो
In reply to आता हे फेक आंदोलक कोणत्या by श्रीगुरुजी
मी आधीच लिहिलंय की हे कायदे
In reply to अहो by सॅगी
सहमत आहे...
In reply to मी आधीच लिहिलंय की हे कायदे by श्रीगुरुजी
अर्थातच..
In reply to मी आधीच लिहिलंय की हे कायदे by श्रीगुरुजी
हा प्रतिसाद आवडला ....
In reply to अर्थातच.. by सॅगी
अमेरिकेकडून पाकिस्तानला झटका, भारतासाठी मात्र सॉफ्ट कॉर्नर
मोदींनी २ पावले मागे टाकली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेशुमार जख्मों की मिसाल हूं मैं, फिर भी हंस लेता हूं कमाल हूं मैं.. या किसान आंदोलनात पाकिस्तान
In reply to मोदींनी २ पावले मागे टाकली... by मदनबाण
इंदिरांनी लावलेल्या विषवल्लीची फळे
In reply to . या किसान आंदोलनात पाकिस्तान by चौकस२१२
एसटी आंदोलन चिघळणार का ? आज घेतला अजुन एक बळी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेशुमार जख्मों की मिसाल हूं मैं, फिर भी हंस लेता हूं कमाल हूं मैं.जाणत्या राजाच्या काळात किंवा
In reply to एसटी आंदोलन चिघळणार का ? आज घेतला अजुन एक बळी ! by मदनबाण
सहज खोदले तर अजुन एक
In reply to एसटी आंदोलन चिघळणार का ? आज घेतला अजुन एक बळी ! by मदनबाण
त्यात धक्कादायक काय आहे ?
In reply to सहज खोदले तर अजुन एक by सुक्या
नाही धक्कादायक असे काही नाही
In reply to त्यात धक्कादायक काय आहे ? by कॉमी
मागच्या सरकार मधे शिवसेने चे रावते परिवहन मंत्री होते..
In reply to नाही धक्कादायक असे काही नाही by सुक्या
खरंय..
In reply to मागच्या सरकार मधे शिवसेने चे रावते परिवहन मंत्री होते.. by मुक्त विहारि
चार आण्याची अफू खाल्ली की वाट्टेल त्या कल्पना सुचू शकतात, असा कुणीतरी अभ्यास केलेले वाचनांत आले होते...अहो अख्खाच्या अख्खा अग्रलेख लिहीला जाऊ शकतो....कल्पनांचे काय घेऊन बसलात..ते पण आहेच म्हणा ...
In reply to खरंय.. by सॅगी
पेट्रोलवरचा, राज्य शासनाचा कर अद्याप कमी झाला नाही....
In reply to सहज खोदले तर अजुन एक by सुक्या
पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर
बुद्धिवादी वाममार्गी लोकांचा दुटप्पीपणा उघडा पडला आहे
In reply to पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर by सुबोध खरे
३७- ४६% वाढ झलि.
In reply to पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर by सुबोध खरे
मोदीच जबाबदार आहेत. महागाई
In reply to ३७- ४६% वाढ झलि. by चौकस२१२
उपहासाने बोलताय कि खरच
In reply to मोदीच जबाबदार आहेत. महागाई by सुक्या
मी ते उपहासानेच बोललो होतो . . . गोंधळाबद्दल क्षमा असावी . .
In reply to उपहासाने बोलताय कि खरच by चौकस२१२
सुक्या...
In reply to मी ते उपहासानेच बोललो होतो . . . गोंधळाबद्दल क्षमा असावी . . by सुक्या
मदरशा बाबतीतली खालील बातमी वाचली....
एसटी कामगारा दिल्या पगारी सुखी राहा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रफ़्तार कुछ इस कदर तेज़ हुई है जिन्दगी की, कि सुबह का दर्द शाम को पुराना हो जाता है।गांव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे ST
In reply to एसटी कामगारा दिल्या पगारी सुखी राहा... by मदनबाण
शिवसेना सचिवांच्या स्वागताला फरार जिल्हा प्रमुख खांडेंची हजेरी
“लुटमार, हट्टीपणा, अहंकाराला.."राहुल गांधींचं शेतकऱ्यांना पत्र
रविकांत तुपकरांच्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण;
राजस्थान
मटा, लोकसत्ता, सकाळ आणि सामना....
In reply to राजस्थान by चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्र सरकारकडून स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात ...
आता
हायकोटाच हे मत असेल तर मग
In reply to आता by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत आहे ....
In reply to हायकोटाच हे मत असेल तर मग by रात्रीचे चांदणे
असं असेल तर उच्च न्यायालयाने
In reply to आता by माईसाहेब कुरसूंदीकर
सामान्य माणसाला असे प्रश्र्न पडणे स्वाभाविकच आहे ....
In reply to असं असेल तर उच्च न्यायालयाने by श्रीगुरुजी
भिवंडीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशींना अटक
१९५०
In reply to भिवंडीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशींना अटक by मुक्त विहारि
स्वातंत्र्यलढ्यात सामील होउ
In reply to १९५० by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to स्वातंत्र्यलढ्यात सामील होउ by रावसाहेब चिंगभूतकर
Claims in wikipedia and wire!
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून;
अमरावतीत संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना 800 कोटींचा फटका?
In reply to पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून; by मुक्त विहारि
शिवसेनेचा शहरप्रमुख बायोडिझेल तस्करीचा मास्टरमाइंड?
आम्ही करेक्ट कार्यक्रम केला...
निलोफर
आता समीर वानखेडेंचा जन्म
In reply to निलोफर by माईसाहेब कुरसूंदीकर
वैयक्तिक पातळीवर उतरले आहेत....
In reply to आता समीर वानखेडेंचा जन्म by श्रीगुरुजी
हम्म
In reply to आता समीर वानखेडेंचा जन्म by श्रीगुरुजी
यातील एक तरी आरोपाचा पुरावा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
खुद्द मुखमंत्र्यानी वाझे ची
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तपास
In reply to खुद्द मुखमंत्र्यानी वाझे ची by रात्रीचे चांदणे
अजून एक फेक आरोप? परमबीर
In reply to तपास by माईसाहेब कुरसूंदीकर
काही लोकांना ....
In reply to अजून एक फेक आरोप? परमबीर by श्रीगुरुजी
परमबीर सिंह भारतातच; 48 तासांत हजर होतील; वकिलाचा दावा,
In reply to अजून एक फेक आरोप? परमबीर by श्रीगुरुजी
तपास ई.डी/सी बी आय करत आहेच
In reply to तपास by माईसाहेब कुरसूंदीकर
वाझे चा तपास ईडी / सिबीआइ करत
In reply to तपास by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब .. परमबीर भारतात
In reply to तपास by माईसाहेब कुरसूंदीकर
काही लोकं....
In reply to माईसाहेब .. परमबीर भारतात by सुक्या
बेल्जियम
In reply to माईसाहेब .. परमबीर भारतात by सुक्या
रिलायन्स-अरामकोचे डील फिस्कटले! आता नवीन कंपनी स्थापन करणार;
कारण विरोध नक्की कशाला होता
वानखेडेचा
तसं असेल तर मलिकने योग्य त्या
In reply to वानखेडेचा by माईसाहेब कुरसूंदीकर
चाल ?
In reply to तसं असेल तर मलिकने योग्य त्या by श्रीगुरुजी
ज्याने
In reply to चाल ? by धर्मराजमुटके
समीर वानखेडे भ्रष्ट आहे की
In reply to ज्याने by माईसाहेब कुरसूंदीकर