चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे.
यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल.
युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली.
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे.
पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे.
या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी.
अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या.
...
ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.
वर्गीकरण
ताज्या घडामोडींचे दर
सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा
In reply to सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा by चंद्रसूर्यकुमार
ही खरंच खूप जटील अन दूरगामी परिणाम करणारी समस्या आहे
In reply to सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा by चंद्रसूर्यकुमार
इंजिनियरिंग सी ई टी बारावी
In reply to इंजिनियरिंग सी ई टी बारावी by खेडूत
इतरही अडचणी
In reply to इतरही अडचणी by चंद्रसूर्यकुमार
+1
In reply to इंजिनियरिंग सी ई टी बारावी by खेडूत
एकूणच नियोजन असेल तर परीक्षा
एकूणच नियोजन असेल तर परीक्षा घेणे अवघड नाही.+ १In reply to सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा by चंद्रसूर्यकुमार
सहमत,शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
In reply to सहमत,शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. by Bhakti
सीबीएसई असल्यामुळे
In reply to सीबीएसई असल्यामुळे by Rajesh188
+१
In reply to सहमत,शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. by Bhakti
NIOS बोर्डाने ऑफलाईन
In reply to NIOS बोर्डाने ऑफलाईन by Bhakti
NIOS बोर्डाने ऑफलाईन
In reply to सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा by चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्रात 11 वी चे प्रवेश झालेले नाहीत
सीबीएसई ची १२ वी ची परीक्षा
In reply to सीबीएसई ची १२ वी ची परीक्षा by श्रीगुरुजी
निर्णय
योगी आदित्यनाथ कोव्हिड पॉझिटिव्ह
हे भाजपचे राऊत की आठवले हे
In reply to हे भाजपचे राऊत की आठवले हे by श्रीगुरुजी
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
कोथरूडकरांनी कसला नमुना आमदार
In reply to कोथरूडकरांनी कसला नमुना आमदार by श्रीगुरुजी
+१
In reply to हे भाजपचे राऊत की आठवले हे by श्रीगुरुजी
खरंय
In reply to खरंय by सॅगी
कधी समजेल असं वाटत नाही.
In reply to कधी समजेल असं वाटत नाही. by श्रीगुरुजी
+१
शिवभोजन केंद्रे सुरू राहणारच, कारण...;
पोलीस अधिकाऱ्याने घेतली वारणा नदीत उडी;
चंपा चमेली,जाई जुई
नीती वान असती BJP
मागील दोन दिवसांपासून
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गु
कोवीड लसिकरण ...
In reply to कोवीड लसिकरण ... by सुक्या
एक नेहमी लक्षात ठेवा
In reply to एक नेहमी लक्षात ठेवा by Rajesh188
+१
धक्कादायक!
In reply to धक्कादायक! by मुक्त विहारि
सुरत ला कशी स्थिती आहे
In reply to सुरत ला कशी स्थिती आहे by Rajesh188
हा हा हा. मदत केंद्राला जाब
ठाण्यातील संतापजनक प्रकार.....
In reply to ठाण्यातील संतापजनक प्रकार..... by मुक्त विहारि
ही केंद्राची चूक नाही
In reply to ही केंद्राची चूक नाही by Rajesh188
कुठल्या चुका?
In reply to कुठल्या चुका? by मुक्त विहारि
या दोन्ही महोदयांना उत्तर देऊ
In reply to या दोन्ही महोदयांना उत्तर देऊ by पिनाक
प्रचंड सहमत
In reply to प्रचंड सहमत by चंद्रसूर्यकुमार
चुकून एखादा उत्तर देण्यासारखा
😲
धार्मिक गर्दीला आवर कधी ?
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हरिद्वारहून परतलेल्या
In reply to हरिद्वारहून परतलेल्या by सुबोध खरे
अशा ठिकाणी, सांसर्गिक रोग वाढत असल्याने....
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटचा परिच्छेद आवडला
In reply to शेवटचा परिच्छेद आवडला by मुक्त विहारि
आंबेडकर जयंतीवर करोनाचं सावट, चैत्यभूमीवर शुकशुकाट
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे ...
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुंभ
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्यापक डॉक्टर बिरूटे
In reply to प्राध्यापक डॉक्टर बिरूटे by श्रीगुरुजी
या मोर्चावरही बंदी हवी.
In reply to प्राध्यापक डॉक्टर बिरूटे by श्रीगुरुजी
+१
In reply to प्राध्यापक डॉक्टर बिरूटे by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to सहमत आहे by Rajesh188
नवीन कायदे केले आहेत ते सर्व रद्द करावेत.
In reply to प्राध्यापक डॉक्टर बिरूटे by श्रीगुरुजी
पंतप्रधान केव्हा आदर्श उभे करणार ?
In reply to पंतप्रधान केव्हा आदर्श उभे करणार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंढरपूर, तामिळनाडू आणि केरळ
In reply to पंढरपूर, तामिळनाडू आणि केरळ by सुबोध खरे
तिकडेही बंदीच हवी....
In reply to पंतप्रधान केव्हा आदर्श उभे करणार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संपूर्ण सहमत
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१००
बिरुटे सरांशी सहमत, प्रत्येक
वाह.. जबरदस्त परखड मत
In reply to वाह.. जबरदस्त परखड मत by गणेशा
+१
https://m.lokmat.com/politics
बंगालमधील उरलेल्या फेर्यांमधील मतदान
City Bank भारत व इतर १२
In reply to City Bank भारत व इतर १२ by श्रीगुरुजी
संपूर्ण नव्हे
गुरुजी बातमी देताना पुर्ण देत
In reply to गुरुजी बातमी देताना पुर्ण देत by सनईचौघडा
For the time being म्हणजे
In reply to For the time being म्हणजे by श्रीगुरुजी
कदाचित अजून एखादे वर्ष तरी.
In reply to कदाचित अजून एखादे वर्ष तरी. by पिनाक
काही काळजी करू नका
In reply to काही काळजी करू नका by Rajesh188
बरोबर आहे
पुनावालाची बायडेन यांना विनंती
In reply to पुनावालाची बायडेन यांना विनंती by कपिलमुनी
लोकांच्या जिवापेक्शा बंगाल
In reply to पुनावालाची बायडेन यांना विनंती by कपिलमुनी
इथे पहा...
In reply to इथे पहा... by प्रदीप
तसेच...
In reply to तसेच... by प्रदीप
असेल. पण आम्ही मोदींनाच दोष
In reply to इथे पहा... by प्रदीप
ट्विट आताच केले
In reply to ट्विट आताच केले by कपिलमुनी
द्विट
In reply to द्विट by प्रदीप
मोदीद्वेष्ट्यांना अजिबात
In reply to द्विट by प्रदीप
परदेश दौरे...
In reply to परदेश दौरे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काहीही हं सर ;)
In reply to परदेश दौरे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमच्या म्हणण्यात सत्यता असण्याची शक्यता जास्त आहे
In reply to तुमच्या म्हणण्यात सत्यता असण्याची शक्यता जास्त आहे by Rajesh188
साहेब तुम्ही रजा घ्या आता.
In reply to द्विट by प्रदीप
समजत नाही
In reply to द्विट by प्रदीप
विदा द्या
In reply to विदा द्या by कपिलमुनी
विदा?
https://m.lokmat.com/crime
In reply to https://m.lokmat.com/crime by श्रीगुरुजी
कोणतंही बेकायदा काम हे कसलाही
BJP ल Maharashtra सरकार वर टीका करण्याचा हक्क आहे का
In reply to BJP ल Maharashtra सरकार वर टीका करण्याचा हक्क आहे का by Rajesh188
चूक उरुस्ती
In reply to BJP ल Maharashtra सरकार वर टीका करण्याचा हक्क आहे का by Rajesh188
भाजप शासीत राज्यातील प्रचंड
In reply to भाजप शासीत राज्यातील प्रचंड by अमरेंद्र बाहुबली
आयोव
प्राणवायू अभावी दीड तासात गोंदियात १५ जणांचा मृत्यू ....
संपूर्ण मुंबईत अतिदक्षता विभागात २३ बेड तर.....
संचारबंदी आणि शिवभोजन थाळी
ऑक्सीजनची आणीबाणी; जळगावात महिलेने रुग्णवाहिकेतच प्राण सोडला...
विचारत आहे
In reply to विचारत आहे by Rajesh188
साहेब तुम्ही गरळ ओकणे बंद करा
https://indianexpress.com
In reply to https://indianexpress.com by श्रीगुरुजी
तुम्ही कृषि कायद्या मुळे च
In reply to तुम्ही कृषि कायद्या मुळे च by Rajesh188
तुम्हाला विचारलेल्या
In reply to तुम्हाला विचारलेल्या by धनावडे
सोपं आहे
In reply to तुम्ही कृषि कायद्या मुळे च by Rajesh188
आणिक यऊ द्या भाव!
In reply to आणिक यऊ द्या भाव! by वामन देशमुख
ती संपूर्ण बातमी वाचली आणि
करोना कहर हवेतून ?
In reply to करोना कहर हवेतून ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अपोकॅलिप्स आलाय, आता सर्व जग
In reply to अपोकॅलिप्स आलाय, आता सर्व जग by प्रचेतस
नवीन शोध येत राहतील.
In reply to करोना कहर हवेतून ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@प्रा. दिलीप बिरूटे: हवेतून बाधा होण्याबद्दल
महाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ
महाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ नये अन्यथा कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी हे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांना केंद्राकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप नबाव मलिक यांनी केलाय.-- https://maharashtratimes.com/india-news/nawab-malik-is-unaware-of-the-ground-situation-mansukh-mandviya/articleshow/82116940.cmsमहाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ
In reply to महाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ by प्रसाद_१९८२
मालिक यांनी काही लेखी पुरावा दिला आहे का?
In reply to महाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ by प्रसाद_१९८२
“…अन्यथा नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”....
In reply to “…अन्यथा नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”.... by मुक्त विहारि
पुरावा.....
In reply to पुरावा..... by नावातकायआहे
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्र सरकारचा आदेश
In reply to महाराष्ट्र सरकारचा आदेश by चंद्रसूर्यकुमार
लाडक्या अर्णव
In reply to लाडक्या अर्णव by Rajesh188
चांगला विनोद आहे.
उद्धवजी, शिवभोजन थाळी खायचीये, पण जायचं कसं?
काही आयडी ना नेमके च दिसते
In reply to काही आयडी ना नेमके च दिसते by Rajesh188
पंतप्रधानांच्या लाखोतील सभा
नवाब मलिक
साहेब
कोरोना लशीच्या strategy मध्ये आपण कुठे कमी पडलो का?
In reply to कोरोना लशीच्या strategy मध्ये आपण कुठे कमी पडलो का? by तुषार काळभोर
+१
In reply to कोरोना लशीच्या strategy मध्ये आपण कुठे कमी पडलो का? by तुषार काळभोर
+१
In reply to कोरोना लशीच्या strategy मध्ये आपण कुठे कमी पडलो का? by तुषार काळभोर
लेख चांगला होता, पण अमेरिकेची
In reply to लेख चांगला होता, पण अमेरिकेची by पिनाक
खरे आहे...
In reply to कोरोना लशीच्या strategy मध्ये आपण कुठे कमी पडलो का? by तुषार काळभोर
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by प्रदीप
>>> पण मला वाटते, आपल्या
In reply to कोरोना लशीच्या strategy मध्ये आपण कुठे कमी पडलो का? by तुषार काळभोर
अपेक्षित
In reply to अपेक्षित by तुषार काळभोर
भारतातील खाजगी लस उत्पादकांना
In reply to अपेक्षित by तुषार काळभोर
चांगला होता.
In reply to चांगला होता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगला सामना आहे ...
In reply to चांगला होता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्राला ही कंपनी सर्वात
In reply to महाराष्ट्राला ही कंपनी सर्वात by रात्रीचे चांदणे
तसे अवघड प्रश्न विचारू नका हो
In reply to महाराष्ट्राला ही कंपनी सर्वात by रात्रीचे चांदणे
पूर्वीच सांगितलं.
In reply to पूर्वीच सांगितलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५०
In reply to महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५० by अमर विश्वास
मग कशाला ही शो बाजी ?
In reply to मग कशाला ही शो बाजी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शरद पवारांनी पण अशीच
In reply to मग कशाला ही शो बाजी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समजायचं कशाला ? खरं काय ते
In reply to समजायचं कशाला ? खरं काय ते by अमर विश्वास
As it turns out, the truth of
In reply to पूर्वीच सांगितलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५०
महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५० हजार रेमेडेसीवर इंजेक्शंस देण्याचे कबूल करणा-या मालकाला पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि नंतर सोडूनही दिले.साध्या चौकशीसाठी बोलवायला १० पोलिस पाठविले. इतके पोलिस कशाला? बहुतेक एप्रिलचं १०० कोटींचे लक्ष्य पूर्ण झाले नसावे.In reply to चांगला होता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेने अंग काढून घेतले:
In reply to अपेक्षित by तुषार काळभोर
अर्थव्यवस्थेचं चक्र
तात्पुरता पंत प्रधान पदाचा भार हुशार व्यक्ती कडे सोपवावा
In reply to तात्पुरता पंत प्रधान पदाचा भार हुशार व्यक्ती कडे सोपवावा by Rajesh188
+१
In reply to तात्पुरता पंत प्रधान पदाचा भार हुशार व्यक्ती कडे सोपवावा by Rajesh188
नाव सुचवा....
In reply to नाव सुचवा.... by नावातकायआहे
माझे मत विचारलं तर
In reply to माझे मत विचारलं तर by Rajesh188
साहेब!
In reply to नाव सुचवा.... by नावातकायआहे
काय अवघड आहे ?