चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे.
यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल.
युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली.
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे.
पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे.
या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी.
अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या.
...
ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.
वर्गीकरण
वाचने
70447
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
ताज्या घडामोडींचे दर
सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा
ही खरंच खूप जटील अन दूरगामी परिणाम करणारी समस्या आहे
In reply to सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा by चंद्रसूर्यकुमार
इंजिनियरिंग सी ई टी बारावी
In reply to सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा by चंद्रसूर्यकुमार
इतरही अडचणी
In reply to इंजिनियरिंग सी ई टी बारावी by खेडूत
+1
In reply to इतरही अडचणी by चंद्रसूर्यकुमार
एकूणच नियोजन असेल तर परीक्षा
In reply to इंजिनियरिंग सी ई टी बारावी by खेडूत
एकूणच नियोजन असेल तर परीक्षा घेणे अवघड नाही.+ १सहमत,शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
In reply to सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा by चंद्रसूर्यकुमार
सीबीएसई असल्यामुळे
In reply to सहमत,शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. by Bhakti
+१
In reply to सीबीएसई असल्यामुळे by Rajesh188
NIOS बोर्डाने ऑफलाईन
In reply to सहमत,शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. by Bhakti
NIOS बोर्डाने ऑफलाईन
In reply to NIOS बोर्डाने ऑफलाईन by Bhakti
महाराष्ट्रात 11 वी चे प्रवेश झालेले नाहीत
In reply to सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा by चंद्रसूर्यकुमार
सीबीएसई ची १२ वी ची परीक्षा
निर्णय
In reply to सीबीएसई ची १२ वी ची परीक्षा by श्रीगुरुजी
योगी आदित्यनाथ कोव्हिड पॉझिटिव्ह
हे भाजपचे राऊत की आठवले हे
+१
In reply to हे भाजपचे राऊत की आठवले हे by श्रीगुरुजी
कोथरूडकरांनी कसला नमुना आमदार
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to कोथरूडकरांनी कसला नमुना आमदार by श्रीगुरुजी
खरंय
In reply to हे भाजपचे राऊत की आठवले हे by श्रीगुरुजी
कधी समजेल असं वाटत नाही.
In reply to खरंय by सॅगी
+१
In reply to कधी समजेल असं वाटत नाही. by श्रीगुरुजी
शिवभोजन केंद्रे सुरू राहणारच, कारण...;
पोलीस अधिकाऱ्याने घेतली वारणा नदीत उडी;
चंपा चमेली,जाई जुई
नीती वान असती BJP
मागील दोन दिवसांपासून
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गु
कोवीड लसिकरण ...
एक नेहमी लक्षात ठेवा
In reply to कोवीड लसिकरण ... by सुक्या
+१
In reply to एक नेहमी लक्षात ठेवा by Rajesh188
धक्कादायक!
सुरत ला कशी स्थिती आहे
In reply to धक्कादायक! by मुक्त विहारि
हा हा हा. मदत केंद्राला जाब
In reply to सुरत ला कशी स्थिती आहे by Rajesh188
ठाण्यातील संतापजनक प्रकार.....
ही केंद्राची चूक नाही
In reply to ठाण्यातील संतापजनक प्रकार..... by मुक्त विहारि
कुठल्या चुका?
In reply to ही केंद्राची चूक नाही by Rajesh188
या दोन्ही महोदयांना उत्तर देऊ
In reply to कुठल्या चुका? by मुक्त विहारि
प्रचंड सहमत
In reply to या दोन्ही महोदयांना उत्तर देऊ by पिनाक
चुकून एखादा उत्तर देण्यासारखा
In reply to प्रचंड सहमत by चंद्रसूर्यकुमार
😲
धार्मिक गर्दीला आवर कधी ?
हरिद्वारहून परतलेल्या
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशा ठिकाणी, सांसर्गिक रोग वाढत असल्याने....
In reply to हरिद्वारहून परतलेल्या by सुबोध खरे
शेवटचा परिच्छेद आवडला
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंबेडकर जयंतीवर करोनाचं सावट, चैत्यभूमीवर शुकशुकाट
In reply to शेवटचा परिच्छेद आवडला by मुक्त विहारि
सहमत
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे ...
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुंभ
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्यापक डॉक्टर बिरूटे
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या मोर्चावरही बंदी हवी.
In reply to प्राध्यापक डॉक्टर बिरूटे by श्रीगुरुजी
+१
In reply to प्राध्यापक डॉक्टर बिरूटे by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to प्राध्यापक डॉक्टर बिरूटे by श्रीगुरुजी
नवीन कायदे केले आहेत ते सर्व रद्द करावेत.
In reply to सहमत आहे by Rajesh188
पंतप्रधान केव्हा आदर्श उभे करणार ?
In reply to प्राध्यापक डॉक्टर बिरूटे by श्रीगुरुजी
पंढरपूर, तामिळनाडू आणि केरळ
In reply to पंतप्रधान केव्हा आदर्श उभे करणार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिकडेही बंदीच हवी....
In reply to पंढरपूर, तामिळनाडू आणि केरळ by सुबोध खरे
संपूर्ण सहमत
In reply to पंतप्रधान केव्हा आदर्श उभे करणार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१००
In reply to धार्मिक गर्दीला आवर कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सरांशी सहमत, प्रत्येक
वाह.. जबरदस्त परखड मत
+१
In reply to वाह.. जबरदस्त परखड मत by गणेशा
https://m.lokmat.com/politics
बंगालमधील उरलेल्या फेर्यांमधील मतदान
City Bank भारत व इतर १२
संपूर्ण नव्हे
In reply to City Bank भारत व इतर १२ by श्रीगुरुजी
गुरुजी बातमी देताना पुर्ण देत
For the time being म्हणजे
In reply to गुरुजी बातमी देताना पुर्ण देत by सनईचौघडा
कदाचित अजून एखादे वर्ष तरी.
In reply to For the time being म्हणजे by श्रीगुरुजी
काही काळजी करू नका
In reply to कदाचित अजून एखादे वर्ष तरी. by पिनाक