चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे.
यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल.
युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली.
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे.
पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे.
या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी.
अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या.
...
ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.
वर्गीकरण
निवडणूक आयोग नी जबाबदारी नी काम केले नाहीं
दिल्ली
In reply to दिल्ली by चंद्रसूर्यकुमार
दिल्ली
In reply to दिल्ली by Rajesh188
कैच्याकै
In reply to दिल्ली by Rajesh188
थोडे नीट समजावून घेतलेत तर...
Corona काळात
In reply to Corona काळात by Rajesh188
भारी लॉजिक ..
'त्या' १६ निर्यातदारांची यादी द्या,
प्राणवायूअभावी प्राण कंठाशी!
बेड न मिळाल्यानं करोनाबाधित महिलेनं घेतला गळफास
कर्म कुणाचे आणि फळ कोणाला
In reply to कर्म कुणाचे आणि फळ कोणाला by Rajesh188
वडीलांना दिलेल्या
In reply to वडीलांना दिलेल्या by श्रीगुरुजी
जनतेने नाकारलेल्या अत्यंत
दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन
In reply to दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन by मुक्त विहारि
महाराष्ट्राला औषधे पुरवू नका
प्रातः तिरस्करणीय
In reply to प्रातः तिरस्करणीय by तुषार काळभोर
Serum institute भारतात असून
In reply to Serum institute भारतात असून by रात्रीचे चांदणे
आजकाल मी सगळेच पेपर, चहा आणि बिस्किट खातांना वाचतो...
In reply to प्रातः तिरस्करणीय by तुषार काळभोर
अपेक्षेनुसार ...
In reply to अपेक्षेनुसार ... by प्रदीप
माहिती
In reply to अपेक्षेनुसार ... by प्रदीप
जर सरकारने थोडा ठामपणा दाखवून
In reply to जर सरकारने थोडा ठामपणा दाखवून by तुषार काळभोर
समजले
In reply to समजले by प्रदीप
सहमत, आत्ता पण दुसरी लाट
In reply to समजले by प्रदीप
+१
नागरिकजनता असणार आहे.In reply to प्रातः तिरस्करणीय by तुषार काळभोर
+१
In reply to प्रातः तिरस्करणीय by तुषार काळभोर
दर्जेदार, अभ्यासू, माननीय,
दर्जेदार, अभ्यासू, माननीय, आदरणीय मिपाकरांना प्रातः तिरस्करणीय असलेल्या लोकसत्ता मधील गिरीश कुबेर यांचा लसीकरणाच्या अपयशी strategy विषयीचा लेख.कुबेरांचा लेख खालील लेखावर आधारीत वाटतोय. खालील लेखाला त्यांनी श्रेय दिलंय का? https://the-ken.com/the-nutgraf/how-india-lost-the-vaccine-war/ हा लेख वाचता नाही आला तर येथे टाकीन.In reply to दर्जेदार, अभ्यासू, माननीय, by श्रीगुरुजी
मूळ
In reply to मूळ by प्रदीप
हरकत नाही. पण मूळ लेखाला
आम्ही तो फोन रेकॉर्ड केलाय', देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा
In reply to आम्ही तो फोन रेकॉर्ड केलाय', देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा by मुक्त विहारि
फडणवीस चे कोणतेच कौतुक सांगा
In reply to फडणवीस चे कोणतेच कौतुक सांगा by Rajesh188
काल आमच्याईथे कोविड ने मृत्यू
In reply to फडणवीस चे कोणतेच कौतुक सांगा by Rajesh188
तुम्ही म्हणजे
In reply to फडणवीस चे कोणतेच कौतुक सांगा by Rajesh188
चांगला विनोद आहे.
In reply to चांगला विनोद आहे. by सुबोध खरे
हा १८८ साठी प्रतिसाद आहे
प्राणवायूअभावी प्राण कंठाशी!
In reply to प्राणवायूअभावी प्राण कंठाशी! by मुक्त विहारि
घरीच बसून फेसबुक लाईव्ह
परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी
In reply to परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी by Rajesh188
+१
In reply to परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी by Rajesh188
हे सगळं बरोबर हो.. फक्त सरकार
In reply to परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी by Rajesh188
राजकीय पक्षांनी राजकारण न
In reply to राजकीय पक्षांनी राजकारण न by आनन्दा
मला वाटते महा विकास आघाडीचा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चौघांना बारामतीमध्ये अटक.....
विद्यार्थ्यांच्या बुटांसाठी १२ कोटींच्या निविदा
स्वामी भक्त
वा...
In reply to वा... by शा वि कु
हा रेल्वे मंत्री आहे ना?
"महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा
In reply to "महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा by अमरेंद्र बाहुबली
"महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा
In reply to "महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा by प्रसाद_१९८२
घटना परिवर्तनीय आहे
In reply to "महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा by अमरेंद्र बाहुबली
गिरीश कुबेर हे श्री राऊतांचे
आपला तो बाब्या, दुसर्याचे ते कार्टे
मनमोहनसिंग कोव्हिड पॉझिटिव्ह
एकदाचे सरकार जागे झाले
झोपेतून सरकार जागे झाले
मुंबई बॉम्बस्फोटाबद्दल फाशीची शिक्षा दिलेला कोरोनाने आटोपला
राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द
In reply to राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द by मुक्त विहारि
कितीही प्रचार केला तरी
In reply to राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द by मुक्त विहारि
वाईट बातमी
In reply to वाईट बातमी by सुबोध खरे
हो ना ....
संजय राऊत यांचा घणाघात
In reply to संजय राऊत यांचा घणाघात by चंद्रसूर्यकुमार
संजय उवाच
मोठी बातमी! Remdesivir बाबत
In reply to मोठी बातमी! Remdesivir बाबत by पिनाक
कंपन्यांची चूक नाही
In reply to मोठी बातमी! Remdesivir बाबत by पिनाक
इम्रान कडे किंवा चीन कडे
In reply to इम्रान कडे किंवा चीन कडे by Rajesh188
आपले चरण कुठे आहेत स्वामीजी?
In reply to आपले चरण कुठे आहेत स्वामीजी? by पिनाक
स्वामीजी
In reply to इम्रान कडे किंवा चीन कडे by Rajesh188
पण आयातीला केंद्राची परवानगी
In reply to पण आयातीला केंद्राची परवानगी by श्रीगुरुजी
व्हाइट कॉलर
In reply to व्हाइट कॉलर by Rajesh188
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
राज्यात भाजपा सत्तेत नाही
In reply to राज्यात भाजपा सत्तेत नाही by रात्रीचे चांदणे
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to मोठी बातमी! Remdesivir बाबत by पिनाक
या कंपन्यांच्या वरीष्ठ
माझ्या पोस्ट च मतितार्थ इतकाच आहे.
In reply to माझ्या पोस्ट च मतितार्थ इतकाच आहे. by Rajesh188
+१
तन्मय फडणवीस
In reply to तन्मय फडणवीस by कपिलमुनी
४५ वर्षांहून कमी वय असूनही
In reply to ४५ वर्षांहून कमी वय असूनही by अमरेंद्र बाहुबली
खर तर ह्यात जे दोषी कोणी दोषी
In reply to खर तर ह्यात जे दोषी कोणी दोषी by रात्रीचे चांदणे
कारवाई केली
In reply to ४५ वर्षांहून कमी वय असूनही by अमरेंद्र बाहुबली
वयोमर्यादा पाहून लसिकरण
In reply to तन्मय फडणवीस by कपिलमुनी
हम्म
????
In reply to ???? by नावातकायआहे
म्हणजेच रेमेडीसीविर
पहिली लस कोठे घेतली ?
त्या फडणवीस च्या
In reply to त्या फडणवीस च्या by Rajesh188
तो दूरचा कुणीतरी नातेवाईक आहे
In reply to तो दूरचा कुणीतरी नातेवाईक आहे by पिनाक
BJP वाल्यांना खोटे बोलता आलेच पाहिजे
किती म्हणजे किती लांब चे नाते
In reply to किती म्हणजे किती लांब चे नाते by Rajesh188
!!!
दोन तीन घडामोडी.
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उठबस
In reply to उठबस by चौकस२१२
खरंय....
In reply to उठबस by चौकस२१२
उद्देश
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> आणि दूरचा नातेवाईक म्हणजे
In reply to >>> आणि दूरचा नातेवाईक म्हणजे by श्रीगुरुजी
हा हा हा....
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे भावा, आपलं लशी
पण तो पात्र नसतांना लस दिल्या गेली.आणि दूरचा नातेवाईक म्हणजे किती दूर, अंतर, खुलासा प्लीज. आंतरजालावर त्या दुरच्या पाहुण्यांचे आपल्या सोबतचे सर्व फोटो व्हायरल झालेले आहेत. -- लस देताना तो पात्र आहे की नाही हे तपासायची जबाबदारी कोणाची होती, फडणवीसांची की लस देणार्या कर्मचार्यांची ? की मोदींची ?In reply to अरे भावा, आपलं लशी by प्रसाद_१९८२
याला मोदी(च) जबाबदार आहेत.
In reply to याला मोदी(च) जबाबदार आहेत. by सुक्या
सहमत आहे
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेमकं काय वावगं आहे?
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुसरीकडे एका वाहिनीला
दुसरीकडे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला की 'तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? यावर उत्तर देतांना ''महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे'' असे शहांनी म्हट्ले आहे. (बातमी )ही मुलाखत टाईम्स नाऊ यांनी घेतली होती व त्यांनीच या मुलाखतीतील माहिती खालील पानावर दिली आहे. अमित शहा असे म्हटल्याचे यात कोठेही लिहिलेले नाही. अमित शहांची खालील वाक्ये पहा. On some states' allegation of step-brotherly treatment amid COVID On this question, the HM said that this charge is nothing but 'plain politics'. "Remdisivir is being manufactured in both Maharashtra and Gujarat. We have given more Remdisivir injections to Maharashtra than Uttar Pradesh. I can understand their (Maharashtra) concern due to high cases but this kind of politics is not right," the BJP leader said. https://www.google.com/amp/s/www.timesnownews.com/amp/india/article/amit-shah-interview-with-navika-kumar-of-times-now-covid19-lockdown-kumbh-news-west-bengal-election/746620 प्राध्यापक डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेल्या बातमीचा दुवा सामनाचे मांंडलिक असलेल्या मटाचा आहे. भाजपविरूद्ध धडधडीत खोटे लिहिणे, भाजपविरोधात असलेल्या शिवसेना व इतर पक्षांची चाटुगिरी हेच मटामधून होत असते. मटा हे वृत्तपत्र नसून विकाऊ प्रकाशन आहे. या बातमीने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.In reply to दुसरीकडे एका वाहिनीला by श्रीगुरुजी
वृत्तपत्र आणि माध्यम
In reply to वृत्तपत्र आणि माध्यम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> मटाच्या बातमीत आपण उल्लेख
In reply to >>> मटाच्या बातमीत आपण उल्लेख by श्रीगुरुजी
मटाने स्वत:च अमित शाहंच्या
काही आयडींचे
सोशल मीडिया वर
In reply to सोशल मीडिया वर by Rajesh188
सहमत आहे
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
पर मेसेजचा २ रु. दर म्हणजे
In reply to पर मेसेजचा २ रु. दर म्हणजे by प्रसाद_१९८२
आधार
In reply to आधार by चंद्रसूर्यकुमार
भारी आयडिया आहे
In reply to आधार by चंद्रसूर्यकुमार
त्यांच्या प्रतिसादांचा आधार घेऊन
In reply to त्यांच्या प्रतिसादांचा आधार घेऊन by सॅगी
:)
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
हसून हसून गडबडा लोळलो.
In reply to सोशल मीडिया वर by Rajesh188
करोडो लोक नेमली असतील त्यांना
In reply to करोडो लोक नेमली असतील त्यांना by सुबोध खरे
२,५५,५०० कोटी
In reply to २,५५,५०० कोटी by शाम भागवत
आय माय स्वारी
In reply to सोशल मीडिया वर by Rajesh188
जगातील सर्वात मोठी रोजगारनिर्मिती करणारी कंपनी--भाजप