चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे.
यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल.
युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली.
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे.
पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे.
या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी.
अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या.
...
ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.
प्रतिक्रिया
या मोर्चावरही बंदी हवी.
+१
सहमत आहे
नवीन कायदे केले आहेत ते सर्व रद्द करावेत.
पंतप्रधान केव्हा आदर्श उभे करणार ?
पंढरपूर, तामिळनाडू आणि केरळ
तिकडेही बंदीच हवी....
संपूर्ण सहमत
+१००
बिरुटे सरांशी सहमत, प्रत्येक
वाह.. जबरदस्त परखड मत
+१
https://m.lokmat.com/politics
बंगालमधील उरलेल्या फेर्यांमधील मतदान
City Bank भारत व इतर १२
संपूर्ण नव्हे
गुरुजी बातमी देताना पुर्ण देत
For the time being म्हणजे
कदाचित अजून एखादे वर्ष तरी.
काही काळजी करू नका
बरोबर आहे
पुनावालाची बायडेन यांना विनंती
लोकांच्या जिवापेक्शा बंगाल
इथे पहा...
तसेच...
असेल. पण आम्ही मोदींनाच दोष
ट्विट आताच केले
द्विट
मोदीद्वेष्ट्यांना अजिबात
परदेश दौरे...
काहीही हं सर ;)
तुमच्या म्हणण्यात सत्यता असण्याची शक्यता जास्त आहे
साहेब तुम्ही रजा घ्या आता.
समजत नाही
विदा द्या
विदा?
https://m.lokmat.com/crime
कोणतंही बेकायदा काम हे कसलाही
BJP ल Maharashtra सरकार वर टीका करण्याचा हक्क आहे का
चूक उरुस्ती
भाजप शासीत राज्यातील प्रचंड
आयोव
प्राणवायू अभावी दीड तासात गोंदियात १५ जणांचा मृत्यू ....
संपूर्ण मुंबईत अतिदक्षता विभागात २३ बेड तर.....
संचारबंदी आणि शिवभोजन थाळी
ऑक्सीजनची आणीबाणी; जळगावात महिलेने रुग्णवाहिकेतच प्राण सोडला...
विचारत आहे
साहेब तुम्ही गरळ ओकणे बंद करा
https://indianexpress.com
तुम्ही कृषि कायद्या मुळे च
Pagination