ताज्या घडामोडी : भाग ५
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.
दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील तर तामिळनाडूमधील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक निवडणुक आयोगाने रद्द केली आहे. इतर मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात ९ एप्रिलला मतदान पूर्ण झाले तर उरलेल्या मतदारसंघांमध्ये १२ एप्रिलला मतदान होईल. मतमोजणी १३ एप्रिलला होईल.
श्रीनगर मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडून गेलेल्या पी.डी.पीच्या खासदाराने मागच्या वर्षी बुरहान वाणी प्रकरणानंतर उसळलेल्या असंतोषादरम्यान राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. पण या मतदारसंघात अवघे साडेसहा टक्के मतदान झाले. तसेच मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला. त्यामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील अनंतनाग या मतदारसंघातील पोटनिवडणुक सध्या रद्द केली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये पी.डी.पी च्या मेहबूबा मुफ्ती लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवून जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
तामिळनाडूतील चेन्नई शहरातील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातून २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललितांचा विजय झाला होता. त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची होती. अण्णा द्रमुकच्या शशीकला नटराजन गटाने पक्षाचे ज्येष्ठ नेते टी.टी.व्ही.दिवाकरन यांना तर ओ.पन्नीरसेल्वम गटाने ई.मधुसुदनन यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर जयललितांच्या भाचीने-- जे. दीपानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. ही पोटनिवडणुक जिंकेल त्या गटाला जयललितांचा वारसा मिळेल असे म्हटले जाईल हे नक्कीच. त्यामुळे या निवडणुका दोन्ही गटांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या निवडणुकांसाठी पैशाचा महापूर वाहिला. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाचा ढापाही पडला. त्यातून निवडणुक आयोगाने ही पोटनिवडणुक रद्द केली.
दिल्लीमधील राजौरी गार्डन मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे. या मतदारसंघात २०१५ मध्ये आआपचे जरनेलसिंग निवडून गेले होते. त्यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पंजाबमधील लांबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली. पण त्याच मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही निवडणुक लढवली. प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या महारथींपुढे जरनेलसिंगची डाळ शिजली नाही आणि लांबीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. हातात असलेली दिल्लीतील आमदारकी उगीचच त्यांनी सोडली. आता आआपने त्यांना उमेदवारी न देता हरजितसिंग या नव्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजप-अकाली दल युतीतर्फे अकाली दलाचे मनजिंदरसिंग सिरसा (२०१३ मधील विजयी उमेदवार) यांना तर काँग्रेसतर्फे मिनाक्षी चंदेला यांना उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे कारण हा निकाल लागल्यानंतर १० दिवसातच दिल्ली महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याची कल्पना राजौरी गार्डनमधील निकालामुळे येईल. दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या या मतदारसंघात १९४७ मध्ये पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या शीखांची (आणि त्यांच्या वंशजांची) संख्या लक्षणीय आहे. तसेच पंजाबशी या भागातील शीख मतदारांचे जवळचे संबंध आहेत. अनेकांचे नातेवाईक पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला त्याचा फायदा उठवायचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तसेच काँग्रेस नेते अजय माकन यांचा पूर्वीचा हा मतदारसंघ आहे. अजय माकन राजौरी गार्डनमधून १९९३, १९९८ आणि २००३ या ३ निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांचे घरही राजौरी गार्डनच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे काँग्रेस इथे चांगलाच जोर लावत आहे. या मतदारसंघात भाजपचा विशेष जोर नाही. आतापर्यंत एकदाच २०१३ मध्ये भाजप-अकाली दल युतीने ही जागा जिंकली होती. २०१५ मध्ये आआपने तर इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघात पराभव झाल्यास आआपच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर नक्कीच परीणाम होईल आणि १० दिवसांनंतर असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी ते पुरेशा आत्मविश्वासाने सामोरे जाणार नाहीत हे नक्कीच. त्या दृष्टीने आआप आणि केजरीवालांसाठी ही पोटनिवडणुक महत्वाची आहे.
१३ एप्रिलला पोटनिवडणुकांचे निकाल आल्यावर ते इथे पोस्ट करेनच.
वर्गीकरण
वाचने
59294
वाचनखूण
प्रतिक्रिया
300
कोंग्रेस जिंकतय तिथे असं
MCD कॉंग्रेस ने जिंकावी अस
In reply to MCD कॉंग्रेस ने जिंकावी अस by सचु कुळकर्णी
मलाही तसेच वाटते
In reply to मलाही तसेच वाटते by गॅरी ट्रुमन
आज दिल्लीतील इन्फ्रास्ट्रक्चर
ताज्या घडामोडी
"ताज्या राजकिय घडामोडी"असे शिर्षक खरेतर योग्य दिसेल. कारण ह्या धाग्यांवर राजकारणावर चर्चा अधिक होताना दिसते. दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरिवाल यांना पंजाब व गोव्यात झालेला दारुण पराभव इतका जिव्हरी लागला आहे की, आजकाल ते पत्रकार परिषदा घेऊन काहिही बरळत सुटले आहेत. EC ला त्यांनी धृतराष्ट्र व BJP ला दुर्योधन म्हटले आहे. ज्या इव्हीएम ने त्यांचे ६७ आमदार दिल्लीत निवडुन आणले त्याच इव्हीएम वर आज ते संशय व्यक्त करत आहेतIn reply to ताज्या घडामोडी by प्रसाद_१९८२
आरोप
Congress and its chief Sonia
अमेरिकेचे प्रयोजन
In reply to अमेरिकेचे प्रयोजन by गामा पैलवान
अरे भाई, केहना क्या चाहते हो?
In reply to अरे भाई, केहना क्या चाहते हो? by गॅरी ट्रुमन
दुभंग अमेरिका
In reply to दुभंग अमेरिका by गामा पैलवान
असू द्या हो !!
In reply to अमेरिकेचे प्रयोजन by गामा पैलवान
हम्म
केजरीवाल यांच्या पाठोपाठ
अमेरिका अर्थात युनायटेड
In reply to अमेरिका अर्थात युनायटेड by सचु कुळकर्णी
चान चान
गौरक्षक ह्या झेंड्याखाली
In reply to गौरक्षक ह्या झेंड्याखाली by सचु कुळकर्णी
अगदी अगदी सच्च्या.
In reply to अगदी अगदी सच्च्या. by अभ्या..
दोघांनाही कडक सहमती... सचुभौ,
In reply to दोघांनाही कडक सहमती... सचुभौ, by संदीप डांगे
बैलांना यातना होतात हे पण
In reply to दोघांनाही कडक सहमती... सचुभौ, by संदीप डांगे
दळभद्री आहेत ****
राजस्थान
कठीण आहे वसुंधरा राजे
In reply to कठीण आहे वसुंधरा राजे by वरुण मोहिते
प्रतिष्ठा?
In reply to प्रतिष्ठा? by गॅरी ट्रुमन
हेच ते
ट्रम्पसाहेबांचा २०१३ मधील टिवटिवाट
In reply to ट्रम्पसाहेबांचा २०१३ मधील टिवटिवाट by गॅरी ट्रुमन
सत्तेबाहेर असतानाचं र्
In reply to सत्तेबाहेर असतानाचं र् by अनुप ढेरे
सहमत आहे
http://indianexpress.com
सर्व अमेरिकन प्रेसिडेन्ट्स हे
कुलभूषण जाधव यांच्या
तो मुद्दा बोलायला अजून
In reply to तो मुद्दा बोलायला अजून by वरुण मोहिते
बरोबर आहे तुमचे , पण हि अटक
In reply to बरोबर आहे तुमचे , पण हि अटक by साधा मुलगा
संशयास्पद प्रकार
तिकडून पकडून आणून खोटेपणाने
अखेर ज्याची भीती होती ते
In reply to अखेर ज्याची भीती होती ते by संदीप डांगे
विदेशी खाते कर अनुपालन कायद्यांतर्गत असलेल्या खात्यांनाच हा नियम
In reply to विदेशी खाते कर अनुपालन कायद्यांतर्गत असलेल्या खात्यांनाच हा नियम by अनन्त अवधुत
सर्व बातमीतून हा एक उल्लेख
…तर तुमची बँक खाती १ मेपासून
माझ थोड कनफ्युजन ईथेहि आहे, खाते उघडण्याच्या कालावधी संदर्भात.माझ थोड कनफ्युजन ईथेहि आहे,
The purpose of FATCA is aimed
निवडणुक आयोगाचे खुले आव्हान
In reply to निवडणुक आयोगाचे खुले आव्हान by गॅरी ट्रुमन
आव्हान १३ एप्रिल पासून (पक्षी
In reply to आव्हान १३ एप्रिल पासून (पक्षी by नितिन थत्ते
संशय घेण्यासाठी
MCD Elections 2017 Opinion
In reply to MCD Elections 2017 Opinion by श्रीगुरुजी
सर्व्हे
In reply to सर्व्हे by गॅरी ट्रुमन
एकदम विरुद्ध अंदाज
In reply to एकदम विरुद्ध अंदाज by श्रीगुरुजी
Rigged EVMs? Then How Do You
क्लिंटन साहेब
In reply to क्लिंटन साहेब by सचु कुळकर्णी
प्रचंड सहमत
In reply to प्रचंड सहमत by गॅरी ट्रुमन
शब्दाशब्दाशी सहमत.
In reply to शब्दाशब्दाशी सहमत. by मोदक
राहुल काँग्रेस हा पर्याय नक्कीच नाही.
In reply to प्रचंड सहमत by गॅरी ट्रुमन
विरोधी पक्ष नॉनइश्यूंचा इश्यू
तुम न आओगे तो मरने कि है सौ
Israeli Prime Minister
Russia vetoed a draft UN
पोटनिवडणुक निकालांचे कल
In reply to पोटनिवडणुक निकालांचे कल by गॅरी ट्रुमन
विश्लेषण आणि अपेक्षा
एकंदरीत आपापल्या जागा
सध्या १० पैकी ६ जागांवर भाजपा
राजौरी गार्डनमध्ये अकाली दलाचा विजय. आआपला जोरदार झटका
पुन्हा भाजपच!; पोटनिवडणुकीतही
पोटनिवडणुकीत भाजपला ३ जागांचा
राणे भाजपमध्ये जाणार याची
In reply to राणे भाजपमध्ये जाणार याची by श्रीगुरुजी
वेगळा विदर्भ (नांदी?)
<<<या कृत्यामुळे ब्राह्मण
U. S. drops ‘mother of all
In reply to U. S. drops ‘mother of all by श्रीगुरुजी
फक्त ३६
आज मोदींनी सांगितले की
In reply to आज मोदींनी सांगितले की by पिलीयन रायडर
जाणीवपूर्वक केली जाणारी
In reply to जाणीवपूर्वक केली जाणारी by संदीप डांगे
त्यांनी दोन प्रश्न विचारले,
In reply to त्यांनी दोन प्रश्न विचारले, by हतोळकरांचा प्रसाद
माझा पासपोर्ट आहे आणि त्यावर
In reply to माझा पासपोर्ट आहे आणि त्यावर by पिलीयन रायडर
मुळात पासपोर्टवर मॅरेज स्टेटस
In reply to मुळात पासपोर्टवर मॅरेज स्टेटस by हतोळकरांचा प्रसाद
मी म्हणुनच "म्हणे" हा शब्द
In reply to मुळात पासपोर्टवर मॅरेज स्टेटस by हतोळकरांचा प्रसाद
ह्या बाबत पुरुषांना काय नियम
In reply to आज मोदींनी सांगितले की by पिलीयन रायडर
पूर्वी मी मिपावर जॉर्ज
In reply to पूर्वी मी मिपावर जॉर्ज by नितिन थत्ते
थत्ते, मोदींनी केलेली घोषणा
In reply to थत्ते, मोदींनी केलेली घोषणा by मोदक
अफरातफर आहे म्हणजे काय? जी
In reply to अफरातफर आहे म्हणजे काय? जी by नितिन थत्ते
अच्छा.. पेपर आणि ट्वीटवरून मत
In reply to अच्छा.. पेपर आणि ट्वीटवरून मत by मोदक
मग तुमच्या मते जो बदल झाला
In reply to मग तुमच्या मते जो बदल झाला by नितिन थत्ते
मी वर टाकला आहे, समजा वाचला
In reply to मी वर टाकला आहे, समजा वाचला by हतोळकरांचा प्रसाद
मोदींनी काल केलेली घोषणा
In reply to मग तुमच्या मते जो बदल झाला by नितिन थत्ते
१) मी या बदलावर कोणतेही मत
In reply to १) मी या बदलावर कोणतेही मत by मोदक
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by नितिन थत्ते
तिच्याकडून कन्फर्म झाले.
In reply to १) मी या बदलावर कोणतेही मत by मोदक
हा विशिष्ट प्रतिसाद मोदींनी
In reply to हा विशिष्ट प्रतिसाद मोदींनी by नितिन थत्ते
एखादी महिला पतीचे नाव योगी
In reply to एखादी महिला पतीचे नाव योगी by नितिन थत्ते
वरती मोदींच्या व्हिडीओची
In reply to एखादी महिला पतीचे नाव योगी by नितिन थत्ते
मला वाटते तो मुद्दा तसा
In reply to मला वाटते तो मुद्दा तसा by हतोळकरांचा प्रसाद
>>सद्य परिस्थितीत पासपोर्ट
In reply to >>सद्य परिस्थितीत पासपोर्ट by नितिन थत्ते
याची माहिती घ्यावी लागेल,
In reply to मला वाटते तो मुद्दा तसा by हतोळकरांचा प्रसाद
बाकी मोदींनी त्या भाषणात अनेक
In reply to बाकी मोदींनी त्या भाषणात अनेक by पिलीयन रायडर
एक मॅटर्निटी लीव्ह बद्दल होता
एक मॅटर्निटी लीव्ह बद्दल होता जे कंपन्यांमध्ये लागु झाले का हे ही माहिती नाही. पण ती लीव्ह आधी ३ च महिन्यांची होती हे सत्य आहे. आता म्हणे ६ महिन्यांची झाली आहे.हे सत्य आहे. आमच्या हाफिसाने या संदर्भात केलेला इ-मेल तुला पाठवला आहे.In reply to आज मोदींनी सांगितले की by पिलीयन रायडर
@ पिरा,
In reply to @ पिरा, by मोदक
@ मोदक आणि गॅरीभाऊ
In reply to @ मोदक आणि गॅरीभाऊ by पिलीयन रायडर
त्यांचे मंत्रीमंडळ उत्तम आहे
त्यांचे मंत्रीमंडळ उत्तम आहे पण एकंदरित भाजपाचेही पाय मातीचेच आहेत आणि करायचं ते राजकारण ते ही करतात असे माझे मत आहे.याला माझीही (बेशर्त !) सहमती आहे. म्हणून माझ्याकडून गेल्या महिन्याभरात मिपावरच "भाजपाला पर्याय हवा" या अर्थाचे प्रतिसाद दिले गेले आहेत. ..पण याचा असा अर्थ मुळीच नाही की मी भाजपद्वेष्टा आहे किंवा मला मोदींची अॅलर्जी आहे. चेक्स आणि बॅलन्सेसच्या खेळात भाजपावरही वचक राहिलाच पाहिजे इतकी साधी अपेक्षा आहे. राहिला प्रश्न विरोधकांचा - त्यांनी विरोध करताना किमान डोके लावावे आणि आपल्यासमोर थोडी बुद्धीमत्ता बाळगून असणारा श्रोतावर्ग बसला आहे याची जाणीव ठेवली तरी विरोधकांच्या विरोधाला थोडा बेस तयार होईल. उगाच काहीही झाले की असहिष्णुता आणि फॅसीझमचा बागुलबुवा उभा करायचे दिवस संपले आता. लोकं भरपूर शहाणी झाली आहेत आणि विरोधकांचे बुरखे टराटरा फाडायला कोणी मागेपुढे बघत नाही. मला इतकेच सांगायचे आहे की.. समजा मोदी ८०% चांगले काम करत आहेत तर ते ८०% पूर्वीच्या १० / १५% पेक्षा उठून दिसणारच आणि भाजपा ते १०००% आहे असे भासवणारच, मग आपण २०% कडे बघून प्रतिकूल मत बनवण्यापेक्षा २०% संदर्भात सरळ पंतप्रधानांना मेल पाठवून माहिती / जाब नक्की विचारू शकतो. २०% कडे लोकांचे लक्ष आहे इतके कळाले तरी बास झाले. (ही माहिती मागवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.)In reply to त्यांचे मंत्रीमंडळ उत्तम आहे by मोदक
+११११ - याबाबतीत माझी मतां
In reply to त्यांचे मंत्रीमंडळ उत्तम आहे by मोदक
प्रचंड सहमत
In reply to प्रचंड सहमत by गॅरी ट्रुमन
हतोळकर साहेब, ट्रुमन.. (आणि
In reply to हतोळकर साहेब, ट्रुमन.. (आणि by मोदक
२०१८ चे बजेट हे अतिशय
In reply to २०१८ चे बजेट हे अतिशय by अभिजीत अवलिया
पाच लाखाचे उत्पन्न करमुक्त
In reply to २०१८ चे बजेट हे अतिशय by अभिजीत अवलिया
हो, सहमत. भाजपला आता
In reply to हतोळकर साहेब, ट्रुमन.. (आणि by मोदक
तीन गट
In reply to तीन गट by गॅरी ट्रुमन
>>मध्याच्या उजवीकडे भाजपला
In reply to >>मध्याच्या उजवीकडे भाजपला by नितिन थत्ते
सॉरी इंटिग्रल ह्यूमॅनिझम असे
In reply to तीन गट by गॅरी ट्रुमन
कितीही झालं तरी
In reply to आज मोदींनी सांगितले की by पिलीयन रायडर
चिमूटभर मीठासह...
In reply to चिमूटभर मीठासह... by गॅरी ट्रुमन
सहमत.
नारायण राणे भाजपचे दरवाजे
In reply to नारायण राणे भाजपचे दरवाजे by अभिजीत अवलिया
राणेसारखा झगा स्वतःहून गळ्यात
In reply to राणेसारखा झगा स्वतःहून गळ्यात by श्रीगुरुजी
तरी पण घेतील पक्षात असा माझा
In reply to तरी पण घेतील पक्षात असा माझा by अभिजीत अवलिया
फायदे दिसत असतील तरी पक्षात
In reply to फायदे दिसत असतील तरी पक्षात by मोदक
बरोबर. राणे भाजपसाठी भस्मासुर
In reply to फायदे दिसत असतील तरी पक्षात by मोदक
मला तर राणेंना कुठल्याच
In reply to तरी पण घेतील पक्षात असा माझा by अभिजीत अवलिया
+१११
शरद पवार यांच्या संसदीय
In reply to शरद पवार यांच्या संसदीय by विशुमित
कृपया त्यांनी विदा उघडू नये
In reply to कृपया त्यांनी विदा उघडू नये by अनुप ढेरे
दुवा ( = लिंक) हेच म्हणायचं
In reply to शरद पवार यांच्या संसदीय by विशुमित
>>> ५० वर्ष संसदीय कारकीर्द
In reply to >>> ५० वर्ष संसदीय कारकीर्द by श्रीगुरुजी
आता हसण्यासारखं काय होते या
In reply to आता हसण्यासारखं काय होते या by विशुमित
अविरत गाजवल्याबद्दल हे शब्द
अविरत गाजवल्याबद्दलहे शब्द खूपच हसवून गेले.In reply to शरद पवार यांच्या संसदीय by विशुमित
+१००
केंद्र सरकारने १९८८ सालच्या
In reply to केंद्र सरकारने १९८८ सालच्या by अभिजीत अवलिया
माझी एक विनंती आहे.
In reply to माझी एक विनंती आहे. by मोदक
हा. बरोबर आहे तुमचे म्हणणे.
In reply to हा. बरोबर आहे तुमचे म्हणणे. by अभिजीत अवलिया
अरे लिंक गायब झाली की :)
In reply to अरे लिंक गायब झाली की :) by अभिजीत अवलिया
धन्यवाद हो..!! __/\__
In reply to धन्यवाद हो..!! __/\__ by मोदक
दिवस असतात प्रचाराचे
In reply to दिवस असतात प्रचाराचे by वरुण मोहिते
काही कळले नाही, वरच्या बिलाचा
In reply to दिवस असतात प्रचाराचे by वरुण मोहिते
मग चांगले आहे की तुमच्यासाठी.
In reply to मग चांगले आहे की तुमच्यासाठी. by मोदक
खिक्क
In reply to खिक्क by वरुण मोहिते
बरं मग..?
राणे भाजपमध्ये गेल्यावर
In reply to राणे भाजपमध्ये गेल्यावर by कंजूस
सुदूर टेकड्यामध्ये लपलेल्या
In reply to राणे भाजपमध्ये गेल्यावर by कंजूस
राणे भाजपमध्ये गेल्यावर
राणे भाजपमध्ये गेल्यावर कोकणात भाजपच निवडून आली तर ? पक्ष बदल्ल्यावर निष्ठा त्या नेत्यांना राणे देत आले आहेत तसे आताही करतील. नवा मोठा गडकरींचा पुतळाही रातोरात बसवण्याची आणि त्याचे समर्थन करण्याचीही क्षमता राखून आहेत. जैतापुरचे धोरण कॅान्ग्रेसचे होते त्याला पाठींबा दिलेला. पत वगैरेला कोण विचारतो? मतदाराचा फायदा झाला तर राणे वाइट का? सुदूर टेकड्यामध्ये लपलेल्या कोकणातल्या घरात भाजप पोहोचेल अशी आशा वाटली तर ~~~राणेंची राजकीय ताकद म्हणजे एक हात लाकूड आणि चार हात ढलपी अशी माध्यमांनी फुगविलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राणेंच्या कोकणात स्वतःच्याच मतदारसंघात पराभव झाला. त्यापूर्वी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे हे सुद्धा कोकणातूनच लोकसभा निवडणूक हरले. नंतर राणे मुंबईतून विधानसभेची पोटनिवडणूक हरले. राणे राज्यपातळीवरचे सुद्धा नेते नाहीत. त्यांचा कोकणात सिंधुदुर्गमध्ये थोडासा प्रभाव आहे. सिंधुदुर्गच्या बाहेर त्यांना फारसे कोणी विचारत नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हापरीषद निवडणुकीत रत्नागिरीत शिवसेनेने जोरदार विजय मिळविला होता. तसेही कोकणात संपूर्ण कोकणावर प्रभाव असलेले नेते नाहीत. जे आहेत ते आपापल्या मतदारसंघात प्रभाव राखून आहेत. राणे हे राज्याचे नेते आहेत असे त्यांचे चिरंजीव कितीही मोठ्या तोंडाने म्हणत असले तरी सिंधुदुर्गच्या बाहेर त्यांना फारसे स्थान नाही. राणेंना पक्षात घेऊन भाजपला फारतर सिंधुदुर्गमध्ये थोडासा फायदा होऊ शकेल. परंतु त्यासाठी राणे व त्यांच्या दोन सुपुत्रांचे राजकीय ओझे सहन करावे लागेल. त्याव्यतिरिक्त स्वतः राणे व विशेषतः नितेश राणे जो उपद्रव देतील तो भाजपला अत्यंत त्रासदायक ठरेल. भाजपला थोडीफार समज असेल तर राणे कुटुंबियांना अजिबात पक्षात घेऊ नये. ते काँग्रेसमध्येच राहून काँग्रेसला उपद्रव देत बसतील जे भाजपला फायदेशीर ठरेल.In reply to राणे भाजपमध्ये गेल्यावर by श्रीगुरुजी
सिंधुदुर्गच्या बाहेर त्यांना
आले नारायण राणे
राणेंना भाजप मधे पवित्र करुन
राष्ट्रपतीपदासाठी विरोधी
In reply to राष्ट्रपतीपदासाठी विरोधी by श्रीगुरुजी
प्रतिभा पाटील
EVM विरुद्ध जुनी पद्धत
In reply to EVM विरुद्ध जुनी पद्धत by अनुप ढेरे
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
मस्तं प्रतिसाद!
विजय मल्ल्याला अटक
In reply to विजय मल्ल्याला अटक by गॅरी ट्रुमन
मल्या ३ तासात जामिनावर
In reply to मल्या ३ तासात जामिनावर by श्रीगुरुजी
अरे जनाब.. विजयभाऊ मल्ल्या
यु.के मध्ये मध्यावधी निवडणुका
In reply to यु.के मध्ये मध्यावधी निवडणुका by गॅरी ट्रुमन
मेबाईंचे निवडून येणे अवघड
स्वामींचा काश्मिर समस्येवरील
आंबेडकर भवनाचा वाद
कोळसे पाटलांची मुक्ताफळे