मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
367191
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
१००१
१००१
१०००
आणि १००४.. टाळ्या.................
१००० मिस झाला ना राव.९९९, १००० आणि १००१ साठी मी
In reply to १००० by काळा पहाड
(No subject)
कुठल्या देवीची आरती सुरू आहे?
In reply to (No subject) by मोहनराव
आरती
In reply to कुठल्या देवीची आरती सुरू आहे? by शिद
हा धागा १००० प्रतिसाद घेणार
In reply to (No subject) by मोहनराव
हे घ्या १००९
आणि आता आमचे १०१० .. !! एक
अभिनंदन!!
कोंगो मिपाकर्स..
बघा, आमच्या नमोंनी मिपाला
In reply to कोंगो मिपाकर्स.. by यसवायजी
फार पुर्वी धाग्यांची शंभरी
१००० बद्दल अभिनंदन!
न भूतो न भविष्यति.....
वा वा वा वा....जालेश्वरा, हा
पैलेईच्च मेरेकू तेरा डुआयडी
In reply to वा वा वा वा....जालेश्वरा, हा by बॅटमॅन
मिपा वर एका आयडीमागे सरासरी
In reply to पैलेईच्च मेरेकू तेरा डुआयडी by टवाळ कार्टा
डु-आयडी या ज्वलंत विषयावर एक
In reply to पैलेईच्च मेरेकू तेरा डुआयडी by टवाळ कार्टा
दीक्षेची न मागता भिक्षा, टाका
In reply to डु-आयडी या ज्वलंत विषयावर एक by हाडक्या
ब्याट्या, तांब्यामठाच्या
In reply to दीक्षेची न मागता भिक्षा, टाका by बॅटमॅन
त्याची गरज नाय हो. नवीन
In reply to ब्याट्या, तांब्यामठाच्या by हाडक्या
तशी शक्यता कमी आहे, कारण
In reply to ब्याट्या, तांब्यामठाच्या by हाडक्या
पहा पहा.. ते एक गुर्जी सोडून
In reply to तशी शक्यता कमी आहे, कारण by सूड
तुम्ही टक्याचा किंवा टका
In reply to पहा पहा.. ते एक गुर्जी सोडून by हाडक्या
हा हा हा .. जोक ऑफ द डे..!!
In reply to तुम्ही टक्याचा किंवा टका by सूड
ते पण शिष्यत्व मागताय, तुम्ही
In reply to हा हा हा .. जोक ऑफ द डे..!! by हाडक्या
काय सांगताय.. आमाला वाटले
In reply to ते पण शिष्यत्व मागताय, तुम्ही by सूड
तुमचा व्हर्जिनल आयडी सांगा,
In reply to काय सांगताय.. आमाला वाटले by हाडक्या
जे हाय ते आमचं वर्जिनल हाय
In reply to तुमचा व्हर्जिनल आयडी सांगा, by सूड
अर्रे पण त्याने "व्हर्जिनल"
In reply to जे हाय ते आमचं वर्जिनल हाय by हाडक्या
गप्रांव मेल्या!!
In reply to अर्रे पण त्याने "व्हर्जिनल" by टवाळ कार्टा
ओहोहो .. बुवांच्या मठात
In reply to अर्रे पण त्याने "व्हर्जिनल" by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to ओहोहो .. बुवांच्या मठात by हाडक्या
खिक्क
In reply to तुमचा व्हर्जिनल आयडी सांगा, by सूड
अबकी बार ५००० ;)
१००० झाले. आता धागा वाचनमात्र
सहमत
In reply to १००० झाले. आता धागा वाचनमात्र by मृत्युन्जय
सहमत.
In reply to सहमत by स्वामी संकेतानंद
ज्यामध्ये
In reply to सहमत. by यसवायजी
म्हणजे माझा या आधीचा प्रतिसाद
In reply to ज्यामध्ये by सस्नेह
अवांंतर प्रतिसाद क्काढल्यावर
In reply to १००० झाले. आता धागा वाचनमात्र by मृत्युन्जय
हरे राम !
हजारी धाग्याबद्दल अभिनंदन
काळाची / कालचक्राची दिशा
सेरि सेरि!! भाळ इष्टी
In reply to काळाची / कालचक्राची दिशा by सिरुसेरि
वधू आणि वरांच्या अपेक्षा
वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का ?याबाबत अजून चर्चा चालू आहे ! पण या धाग्याने अनेक विक्रम प्रस्थापित करून अनेकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत हे मात्र नक्की +Dहोय
मुविंचा धागा थंडावयाला
मी आहे तयार किती करायचे बोला
In reply to मुविंचा धागा थंडावयाला by मृत्युन्जय
मी आहे तयार Wink किती करायचे
In reply to मी आहे तयार किती करायचे बोला by टवाळ कार्टा
मी आहे तयार Wink किती करायचे बोला Smileएवढा वेळ मुलगी शोधण्यात घालवला असतास तर... =))+१
In reply to मी आहे तयार Wink किती करायचे by जेपी
येस्सार
In reply to +१ by नाखु
मृत्युन्जय,
In reply to मुविंचा धागा थंडावयाला by मृत्युन्जय
मुविंचा धागा थंडावयाला कंपुने
In reply to मुविंचा धागा थंडावयाला by मृत्युन्जय
प्रथमवधू \ प्रथम वर
घटस्फोटीत , विधूर यांची उपेक्षा झाली.
In reply to प्रथमवधू \ प्रथम वर by कपिलमुनी
घटस्फोटीत लोकं अनुभवी असतात
In reply to प्रथमवधू \ प्रथम वर by कपिलमुनी
विधुरांबद्दल नो कमेंट्स!!! +१
In reply to घटस्फोटीत लोकं अनुभवी असतात by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रतिसाद संख्या १०८७ हा काही
मी कधीचा १०९९ , ११०० आणि ११११
In reply to प्रतिसाद संख्या १०८७ हा काही by हाडक्या
चिं त न
In reply to मी कधीचा १०९९ , ११०० आणि ११११ by टवाळ कार्टा
ह धग फक्त मिपच्य स्त्रेस
In reply to चिं त न by श्रीरंग_जोशी
टक्या..
मी समीधांचा नेहमी येक्ष्ट्रॉ
In reply to टक्या.. by नाखु
ब्रुटफोर्सिग मोड ऑन १
ब्रुटफोर्सिग मोड ऑन २
ब्रुटफोर्सिग मोड ऑन ३
११०१