✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/15/2015 - 03:24  ·  लेख
लेख
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)

प्रतिक्रिया

१००१

टवाळ कार्टा
Mon, 01/26/2015 - 15:56 नवीन
१००१ \m/
  • Log in or register to post comments

१००१

टवाळ कार्टा
Mon, 01/26/2015 - 15:56 नवीन
१००१ \m/
  • Log in or register to post comments

१०००

काळा पहाड
Mon, 01/26/2015 - 15:57 नवीन
आणि १००४.. टाळ्या................. १००० मिस झाला ना राव.
  • Log in or register to post comments

९९९, १००० आणि १००१ साठी मी

टवाळ कार्टा
Mon, 01/26/2015 - 15:58 नवीन
९९९, १००० आणि १००१ साठी मी कधीचा गळ टाकून बस्लेलोना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

(No subject)

मोहनराव
Mon, 01/26/2015 - 15:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

कुठल्या देवीची आरती सुरू आहे?

शिद
Mon, 01/26/2015 - 16:05 नवीन
कुठल्या देवीची आरती सुरू आहे? ओबामा साहेब मस्त तालात टाळ्या वाजवत आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

आरती

मोहनराव
Mon, 01/26/2015 - 19:13 नवीन
मुवीसाहेबांचा धागा सहस्त्र ओलांडी वधू आणि वरांच्या अपेक्षा मारी बोखांडी II …… अशी काहीशी ती आरती आहे. ती पूर्ण करायला हातभार लावा हातभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

हा धागा १००० प्रतिसाद घेणार

टवाळ कार्टा
Mon, 01/26/2015 - 16:20 नवीन
हा धागा १००० प्रतिसाद घेणार हे आधीपासूनच ठौक अस्ल्याने आम्ही संघटनावाल्यांनी मुविंची आधीच एक छुपी मुलाखत घेतलेली...आप्ल्या सर्वांच्या लाडक्या सन्नीबाई लिओनी यांनी त्यांच्या बीझी दैनंदीनीतून मोठ्या आणि खुल्या दिलाने वेळ काढून मुविंची एकोळी मुलाखत घेण्यास तयार झाल्या...आम्हाला ऐनवेळी व्हिडो शूटींगचा कॅमेरा न मिळाल्याने मोबाईल क्यामेर्याने फोटो काढण्यात आलेला आहे...तसेच सन्नीबाईंना बघून फोटोग्राफर जरा जास्तच एक्साईट झाल्याने त्याच्याकडून चूकून मुवि फोटोमधे घ्यायचेच राहून गेले...सन्नीबाईंना मात्र मस्त टिपले ;) तर...मुवि फोटोमधे नसल्याने आणि मुलाखतीचा व्हिडो नस्ल्याने सन्नीबाईंनी विचारलेल्या "अब आपको कैसा लग रहा है" या प्रश्नाला मुविंनी दिलेले उत्तर जसेच्या तसे फोटोत लिहिले आहे Image removed. अवांतर - सन्नीबाईच्या येण्या-जाण्याचे गाडीभाडे देण्याइतपत निधीसुध्धा संस्थेकडे नस्ल्याने आम्ही सन्नीबाईना त्या TV-9 ला मुलाखत देत असतानाच भेटलो...त्याबदल्यात फोटोवर TV-9 चा लोगो लावू असे अशी आम्ही TV-9 बरोबर मांडवली केली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

हे घ्या १००९

हाडक्या
Mon, 01/26/2015 - 16:04 नवीन
हे घ्या १००९
  • Log in or register to post comments

आणि आता आमचे १०१० .. !! एक

हाडक्या
Mon, 01/26/2015 - 16:05 नवीन
आणि आता आमचे १०१० .. !! एक तरी आकडा मिळाला आमाला.. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

अजया
Mon, 01/26/2015 - 16:12 नवीन
अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

कोंगो मिपाकर्स..

यसवायजी
Mon, 01/26/2015 - 16:18 नवीन
कोंगो मिपाकर्स.. वाव्वा. हा दिवस सुवर्णा़क्षरांनी लिहूण ठेवण्यात येईल. २६ जानेवारीचा शुभमुहुर्त आणी मिपाचा हा १००० प्रतिसादी पैलाच धागा
  • Log in or register to post comments

बघा, आमच्या नमोंनी मिपाला

दादा पेंगट
Mon, 01/26/2015 - 16:23 नवीन
बघा, आमच्या नमोंनी मिपाला अच्छे दिन आणलेत की नाही? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

फार पुर्वी धाग्यांची शंभरी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/26/2015 - 18:01 नवीन
फार पुर्वी धाग्यांची शंभरी फक्त सं.मं.ची अवकृपा झाली तर भरत असे. हल्ली रोज भरते. ;) बा.द.वे. मुवि तुमचं हाबिणंदण!!! कशेळी कट्ट्यात तुम्हाला एक पक्षी माझ्यातर्फे...
  • Log in or register to post comments

१००० बद्दल अभिनंदन!

सव्यसाची
Mon, 01/26/2015 - 19:04 नवीन
१००० बद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

न भूतो न भविष्यति.....

माम्लेदारचा पन्खा
Mon, 01/26/2015 - 21:01 नवीन
अहो आश्चर्यम........ वधूवरांच्या अपेक्षांनी "सेन्सेक्स" पण ओलांडावा ही शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

वा वा वा वा....जालेश्वरा, हा

बॅटमॅन
Tue, 01/27/2015 - 00:24 नवीन
वा वा वा वा....जालेश्वरा, हा दिवस बघायचं भाग्य प्रदान केलंस. आता सुखाने आयडी मिटायला (डुआयडी काढायला) मोकळा!!!! ;)
  • Log in or register to post comments

पैलेईच्च मेरेकू तेरा डुआयडी

टवाळ कार्टा
Tue, 01/27/2015 - 09:30 नवीन
पैलेईच्च मेरेकू तेरा डुआयडी बोल्ते ये लोगां :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मिपा वर एका आयडीमागे सरासरी

स्वामी संकेतानंद
Tue, 01/27/2015 - 09:34 नवीन
मिपा वर एका आयडीमागे सरासरी किती डुआयडी असावेत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

डु-आयडी या ज्वलंत विषयावर एक

हाडक्या
Tue, 01/27/2015 - 15:23 नवीन
डु-आयडी या ज्वलंत विषयावर एक लिल्बी पाडायची इच्छा आहे टका, परंतु तांब्यामठाधिपती गुर्जींची दीक्षा मिळत नाही.. काय करावे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

दीक्षेची न मागता भिक्षा, टाका

बॅटमॅन
Tue, 01/27/2015 - 15:41 नवीन
दीक्षेची न मागता भिक्षा, टाका जिल्बी नाय तं होईल शिक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

ब्याट्या, तांब्यामठाच्या

हाडक्या
Tue, 01/27/2015 - 15:55 नवीन
ब्याट्या, तांब्यामठाच्या बाहेर बसतो काय रे आजकाल.. ? नै प्रभाव जाणवतोय म्हनून इचारतोय.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्याची गरज नाय हो. नवीन

बॅटमॅन
Tue, 01/27/2015 - 15:56 नवीन
त्याची गरज नाय हो. नवीन टेक्नॉलॉजीने वायरलेस ट्रान्स्फर होतं सगळं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

तशी शक्यता कमी आहे, कारण

सूड
Tue, 01/27/2015 - 15:57 नवीन
तशी शक्यता कमी आहे, कारण वृत्त वैगरे मध्ये मार खात नाही तो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

पहा पहा.. ते एक गुर्जी सोडून

हाडक्या
Tue, 01/27/2015 - 16:08 नवीन
पहा पहा.. ते एक गुर्जी सोडून सग्गले सग्गले आले.. कशी व्हायची आमच्यावर कृपादृष्टी ? कशा पडायच्या जिल्ब्या आमच्याकडून ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुम्ही टक्याचा किंवा टका

सूड
Tue, 01/27/2015 - 16:09 नवीन
तुम्ही टक्याचा किंवा टका तुमचा डूआयडी आहात का? =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

हा हा हा .. जोक ऑफ द डे..!!

हाडक्या
Tue, 01/27/2015 - 16:42 नवीन
हा हा हा .. जोक ऑफ द डे..!! एक तर हा एकच आयडी घेताना आमाला घाम फुटलाय (नाव निवडणे, संमं कडून मान्यता येणे इ.इ.) की आमी समस्त डुआयडींचा आदर करु लागलो आहोत. असो, तात्पर्य, आमचा कोणी डूआयडी नाही, टका तर नक्कीच नाही आणि आम्ही टकाचे डुआयडी तर नक्कीच नाही. एखाद्या कट्ट्यास भेटू तेव्हा खात्री करुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ते पण शिष्यत्व मागताय, तुम्ही

सूड
Tue, 01/27/2015 - 17:02 नवीन
ते पण शिष्यत्व मागताय, तुम्ही पण शिष्यत्व मागताय!! म्हणून जरा शंका आली, बाकी कै, नै !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

काय सांगताय.. आमाला वाटले

हाडक्या
Tue, 01/27/2015 - 19:37 नवीन
काय सांगताय.. आमाला वाटले त्यांना कधीच शिष्यत्व मिळालेय (इतर बर्‍याच जणाबरोबर) म्हणून आपले आम्ही पण मागितले. तेवढे गुर्जीच काय रिस्पॉन्स देत नाइत बघा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुमचा व्हर्जिनल आयडी सांगा,

सूड
Tue, 01/27/2015 - 20:04 नवीन
तुमचा व्हर्जिनल आयडी सांगा, देतील लगेच शिष्यत्व!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

जे हाय ते आमचं वर्जिनल हाय

हाडक्या
Tue, 01/27/2015 - 20:15 नवीन
जे हाय ते आमचं वर्जिनल हाय बगा.. आता "जिवंत" असल्याचा पुरावा हापिसात आणून द्या असे म्हणाल्यावर काय सिद्ध काय करणार .. बाकी on the similar lines , जगच मिथ्या, तिथे काय सत्य सिद्ध करणार ? सिद्ध झालेलंच सत्य हे कोण सिद्ध करणार ?? असो, खूप अवांतर होईल तेव्हा नको ती चर्चा इथे. असेही १००० झाल्यानंतर या धाग्यावरून रजा घ्यायचा विचार होता. तेव्हा, आता इतरत्र बोलूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अर्रे पण त्याने "व्हर्जिनल"

टवाळ कार्टा
Tue, 01/27/2015 - 23:26 नवीन
अर्रे पण त्याने "व्हर्जिनल" आहे का असे विचारले ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

गप्रांव मेल्या!!

सूड
Tue, 01/27/2015 - 23:42 नवीन
गप्रांव मेल्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ओहोहो .. बुवांच्या मठात

हाडक्या
Wed, 01/28/2015 - 05:05 नवीन
ओहोहो .. बुवांच्या मठात "व्हर्जिनल" लागतंय हे नवीनच कळतंय.!! म्हन्जी टका "तसा" व्हर्जिनल हाय व्हय. ब्वॉररर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/28/2015 - 07:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

खिक्क

टवाळ कार्टा
Tue, 01/27/2015 - 23:25 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अबकी बार ५००० ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/27/2015 - 10:24 नवीन
अबकी बार ५००० ;) ;)
  • Log in or register to post comments

१००० झाले. आता धागा वाचनमात्र

मृत्युन्जय
Tue, 01/27/2015 - 10:39 नवीन
१००० झाले. आता धागा वाचनमात्र करावा ही विनंती. शिवाय १००० झाल्याचे कौतुक आहेच. पण अवांंतर प्रतिसाद काढुन हा धागा जरा वाचणेबल करावा ही देखील विनंती
  • Log in or register to post comments

सहमत

स्वामी संकेतानंद
Tue, 01/27/2015 - 10:54 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सहमत.

यसवायजी
Tue, 01/27/2015 - 12:22 नवीन
सहमत. पण अवांतर म्हणजे काय रे भाऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

ज्यामध्ये

सस्नेह
Tue, 01/27/2015 - 12:26 नवीन
आणि मूळच्या काथ्या किंवा धागा-विषयामध्ये अव्वाच्या सव्वा अंतर असते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

म्हणजे माझा या आधीचा प्रतिसाद

यसवायजी
Tue, 01/27/2015 - 12:30 नवीन
म्हणजे माझा या आधीचा प्रतिसाद अवांतर होता का हो ताई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अवांंतर प्रतिसाद क्काढल्यावर

टवाळ कार्टा
Tue, 01/27/2015 - 23:35 नवीन
अवांंतर प्रतिसाद क्काढल्यावर १००० पेक्षा कमी झाले तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हरे राम !

सस्नेह
Tue, 01/27/2015 - 11:31 नवीन
कुठं गेला तो मूळचा काथ्या.. ?
  • Log in or register to post comments

हजारी धाग्याबद्दल अभिनंदन

अगम्य
Tue, 01/27/2015 - 11:37 नवीन
अखेर काय, अपेक्षा सर्वांनाच असतात. जर त्या पूर्ण करणारे कुणी भेटले तर चांगलेच. जर नाही भेटले, तर कालांतराने कळते की अपेक्षा अवास्तव आहेत आणि त्या कमी होतात. जेव्हा आपल्या अपेक्षा आणि त्यात बसणाऱ्या व्यक्तीच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा एका पातळीवर येतात, तेव्हा लग्न जुळते. नाहीतर अपेक्षा आणखी कमी करून शेवटी equillibrium गाठला जातो. काही जणांना आपल्या अपेक्षेपेक्षा कमी असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा अविवाहित रहाणे श्रेयस्कर वाटते. ज्याची त्याची मर्जी. फक्त आपल्या अपेक्षा आणि निर्णयांची जबाबदारी स्वतः घेतली म्हणजे बरे.
  • Log in or register to post comments

काळाची / कालचक्राची दिशा

सिरुसेरि
Tue, 01/27/2015 - 15:45 नवीन
एखादा कुशल वैमानिक किंवा नावाडी जसा हवेची , वारयाची , पाण्याची दिशा ओळखून , तसेच आपल्याकडील उपलब्ध रीसोर्सेस (जसे की इन्धन , साधन सामुग्री ) , कापलेले अंतर , राहिलेले अंतर , इतर जबाबदारया , संभाव्य धोके , शक्यता , हवामानाची परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून आपले वाहन ( नाव / विमान ) चालवितो व चालविताना आवशक्यतेप्रमाणे योग्य तो निर्णय घेऊन वाहनाचा वेग , दिशा यामध्ये योग्य तो बदल करतो . त्या प्रमाणेच लग्नाच्या संदर्भात उपवर मुलांनी / मुलाकडच्यांनी सद्य काळातील लग्नाशी संबधीत सर्व घटकांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा .
  • Log in or register to post comments

सेरि सेरि!! भाळ इष्टी

सूड
Tue, 01/27/2015 - 15:48 नवीन
सेरि सेरि!! भाळ इष्टी प्रतिसादा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

वधू आणि वरांच्या अपेक्षा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/27/2015 - 17:08 नवीन
वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का ? याबाबत अजून चर्चा चालू आहे ! पण या धाग्याने अनेक विक्रम प्रस्थापित करून अनेकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत हे मात्र नक्की +D
  • Log in or register to post comments

होय

खमक्या
Wed, 01/28/2015 - 07:03 नवीन
वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का ? होय. (मुविंच्या मुळ प्रश्नाचे उत्तर )
  • Log in or register to post comments

मुविंचा धागा थंडावयाला

मृत्युन्जय
Wed, 01/28/2015 - 12:01 नवीन
मुविंचा धागा थंडावयाला कंपुने परवानगी दिली आहे काय? आता लैच खरडत खरडत चालला आहे. १५०० ची जिद्द ठेवली नाही की काय
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा