ताज्या घडामोडी - भाग १९
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.
http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-military-aid-to-pakistan/1/1121799.html
वर्गीकरण
प्रतिक्रिया
https://www.loksatta.com
डोकलाम
आश्चर्य नाही
म्हणजे
तुम्हाला नक्की काय अभिप्रेत
कपिलमुनींना सांगूदे
जागतिक राजकारणात, गल्लीतील
जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार?बैलाचा डोळा ! खरं तर हे सगळे माहिती असले तरीही, भारतात हीच मानसिकता (देशाचे हित गेले खड्ड्यात असे मनातल्या मनात म्हणत) गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाखवली जात आहे (दुर्दैवाने) ! (कपाळावर हात मारणारी स्मायली) :(ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत.
दुर्लक्ष
+ १
मोदींना जबाबदार धरून
>>> डोकलामचे फेक ऑर्गझम
केजरीवालच्या उदयानंतर बऱ्याच
मतदान
मग काय पैसे वाटत फिरायचं
>>> पुन्हा ते कामधन्दे सोडून
लहान आय घालण्याची कारणे
लहान आय घालण्याची कारणे
अग्नी ५ या आंतरखंडीय
भारतासाठी अतिशय अभिमानाची बातमी
Though Agni 5 is said to have
अभिनंदन
https://www.rbth.com/articles
आपचे २० आमदार
राज्यसभा निवडणूक
मतदारांची संख्या कमी होणे
मला वाटते आआपचे तीन खासदार
हे माहित नव्हते
https://economictimes
राज्यसभेसाठीच्या निवडणूकीला
समजा... (अ) आमदारांनी दिलेली
समजा... (अ) आमदारांनी दिलेली एकूण वैध मते १४० आहेत आणि (आ) राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणुक होत आहे. तर...विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/४) + १ = ३६.दुरूस्ती - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/५) + १ = २९. यासाठी असलेले सूत्र - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = { (एकूण आमदार / (निवडणुकीच्या जागा + १) } + १बरोबर आहे तुमचे. धन्यवाद.
या आमदारांच्या मतदारसंघांत
पोटनिवडणुक
बहुतेक कोर्टात आव्हान देता
हो
माकडचाळ्यांना सुरवात
ऑन लाइटर नोट
सोनिया गांधींना पण २००५साली
हो
असे प्रश्न विचारणार्यांना
निवडणुक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिलेली भेट
...
गळ्यातले ताईत
मोगा खान नवी आय डी घेऊन आले
केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंहांचा दावा
वैदिक विमाने उडवणार
या तद्दन पोरकट प्रतिसादावरून
तेवढीच कामे
इथे काथ्या कुटत बसणे एवढेच