ताज्या घडामोडी - भाग १९
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.
http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-military-aid-to-pakistan/1/1121799.html
वर्गीकरण
प्रतिक्रिया
The United States has
या निमित्ताने ते ट्वित पहून
https://mumbaimirror
ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून
शि जिनपिंग
साम्राज्यवादी या
लष्करी व आर्थिक सामर्थ्य
काय सांगता.
शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.=== डोकलाम मध्ये भारताने थोडा कठोर पावित्रा घेतला म्हणून, नाहितर चीनचे सैन्य थेट आसाम पर्यंत आले असते.:)))
लष्करी व आर्थिक सामर्थ्य
कोणाचीहीभूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही असे म्हणता आणि पुढील प्रतिसादात म्हणता "यामुळे चीन ने भारतच्या भागात घुसखोरी केली न्हवती हे लक्ष्यात घ्या" ===== ====== तुम्ही शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही या प्रश्नाला मी उत्तर दिले, अर्थात भारताने डोकलाम मध्ये मध्यस्थी केली नसती तर तो भाग त्यांनी केंव्हाच बळकावला असता. निदान तुम्ही स्वत: दिलेले प्रतिसाद तरी नीट वाचत जा.शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन
आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची
आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची माहिती करून घ्या, हा भाग चीन च्या de-facto ताब्यात आहे पूर्वीपासून शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून. चीन च तिथ नेहमी पेट्रोलिंग चालायचं आता वाद झाला तो रस्ते बांधणीमुळे. यामुळे status-qao बदलतो हा भारताचा आक्षेप होता. त्यामुळे शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून हा भाग त्यांच्याच ताब्यात आहे.डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर चीन म्हणाला होता की रस्तेबांधणी बद्दल भूतानला पूर्वसूचना दिलेली होती. हा जर चीनचाच भाग होता तर इतरांना सांगायची गरजच काय?डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर
असहमत, साम्राज्यवाद हे
असहमत, साम्राज्यवाद हे माथेफिरूचे लक्षण नाही, इतिहासात अनेक सत्ता साम्राज्यवादी होत्या म्हणून त्या माथेफिरू न्हवत्या. उदारणार्थ> इंग्रज, पोर्तुगीज, अमेरिका. साम्राज्यवाद हा अनैतिक, अयोग्य असेल परंतु माथेफिरू च लक्षण नाही. शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.साम्राज्यवाद हे माथेफिरूचेच लक्षण आहे. उदा. हिटलर. चीन अनेक आघाड्यांवर प्रयत्न करीत असतो. शक्य असेल तिथे आर्थिक सामर्थ्यावर, नाहीतर निव्वळ दमदाटी करून दबाब आणून किंवा मग लष्करी सामर्थ्य वापरून. आपल्याकडे मुळातच प्रचंड भूमी असताना शेजारील राष्ट्रांची भूमी बळकावण्याचा सातत्याने प्रयत्न करणे व त्यासाठी शक्य ते सर्व मार्ग वापरणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. तिबेट गिळंकृत करून ढेकर दिल्यानंतर चीनची नजर आता इतर प्रदेशांकडे वळली आहे. चीनने भारताप्रमाणे व्हिएटनामचाही काही भाग गिळला आहे. चीनने याआधी भूतानला भूमी अदलाबदलीची लालूच दाखवून डोकलामची भूमी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर चीनने लष्करी सामर्थ्ये वापरण्याचा प्रयत्न केला. भारताने डोकलाममध्ये विरोध केल्यामुळे तो प्रयत्न फसला. मागील आठवड्यातच चीनने अरूणाचलप्रदेश मध्ये घुसखोरी करून आपला माथेफिरूपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. साम, दाम, दंड, भेद असे सर्व प्रकार वापरून साम्राज्यविस्तार करायचा हेच चीनचे धोरण आहे.चीन ने तिबेट गिळला, भूतान,
शि जिनपिंग यायच्या आधी चीनचे
ब्रिटिश व चिनी हे जास्त धूर्त
मी आधी लिहिलेली वाक्ये
साम्राज्यवाद व येनेकेनप्रकारेण दुसर्या देशांची भूमी बळकावणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. ते एखाद्या व्यक्तीचे असले किंवा देशाचे असले तरी तो माथेफिरूपणाच आहे.मार्ग कोणताही वापरला तरी सातत्याने साम्राज्यवाद हेच धोरण ठेवून त्याप्रमाणे कृती करणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे.अवघड आहे...
दुस-या देशांची भूमी घशात
असहमत, साम्राज्यवाद हे
काल
लिस्टमधलं कोणीच माथेफिरू इ
प्रतिमा
पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव
मला वाटते
मला त्या अग्रलेखात फारसे नवल
तो अग्रलेख जाऊ द्या..
अहो नुसतं ट्विट उडवण्याबद्दल
शि जिनपिंग यांच्याबद्दल
वसंत डावखरे वारले
हो, मलापण तीच गोष्ट आठवली.
देशात आधार कार्ड ची सक्ती
अर्थव्यवस्थाGovt lowers
ट्रंप अध्यक्श असेपर्यंत
<code>चारा घोटाळा</code>
अरेरे, अजून एक निधर्मी आणि
९०० कोटींचा घोटाळा केलेल्या
विचारपूर्वक गुंतवणूक केली
ही एक गमतीशीर बातमी -http:/
हे सार्वजनिक गुपित आहे.
नवीन पिढीच्या शीख तरुणांमध्ये
फाट्यावर मारायच्या लायकीचे आहेत
परदेशातील विशेषतः कॅनडातील
एन.पी.ए चे ऑगस्ट १७
हा हन्त हन्त . . .
तोगाडिया
सुरवात झालेली दिसते
हाज अनुदान बंद!!!!!!!
आमदार बच्चू कडूला अचलपूर