नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.
http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-militar…
वाचने
40284
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
The United States has
या निमित्ताने ते ट्वित पहून
In reply to The United States has by श्रीगुरुजी
https://mumbaimirror
ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून
शि जिनपिंग
In reply to ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून by श्रीगुरुजी
साम्राज्यवादी या
In reply to शि जिनपिंग by अमितदादा
लष्करी व आर्थिक सामर्थ्य
In reply to साम्राज्यवादी या by श्रीगुरुजी
काय सांगता.
In reply to लष्करी व आर्थिक सामर्थ्य by अमितदादा
शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.=== डोकलाम मध्ये भारताने थोडा कठोर पावित्रा घेतला म्हणून, नाहितर चीनचे सैन्य थेट आसाम पर्यंत आले असते.:)))
In reply to काय सांगता. by प्रसाद_१९८२
लष्करी व आर्थिक सामर्थ्य
In reply to :))) by अमितदादा
कोणाचीहीभूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही असे म्हणता आणि पुढील प्रतिसादात म्हणता "यामुळे चीन ने भारतच्या भागात घुसखोरी केली न्हवती हे लक्ष्यात घ्या" ===== ====== तुम्ही शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही या प्रश्नाला मी उत्तर दिले, अर्थात भारताने डोकलाम मध्ये मध्यस्थी केली नसती तर तो भाग त्यांनी केंव्हाच बळकावला असता. निदान तुम्ही स्वत: दिलेले प्रतिसाद तरी नीट वाचत जा.शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन
In reply to लष्करी व आर्थिक सामर्थ्य by प्रसाद_१९८२
आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची
In reply to शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन by अमितदादा
आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची माहिती करून घ्या, हा भाग चीन च्या de-facto ताब्यात आहे पूर्वीपासून शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून. चीन च तिथ नेहमी पेट्रोलिंग चालायचं आता वाद झाला तो रस्ते बांधणीमुळे. यामुळे status-qao बदलतो हा भारताचा आक्षेप होता. त्यामुळे शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून हा भाग त्यांच्याच ताब्यात आहे.डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर चीन म्हणाला होता की रस्तेबांधणी बद्दल भूतानला पूर्वसूचना दिलेली होती. हा जर चीनचाच भाग होता तर इतरांना सांगायची गरजच काय?डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर
In reply to आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची by श्रीगुरुजी
असहमत, साम्राज्यवाद हे
In reply to लष्करी व आर्थिक सामर्थ्य by अमितदादा
असहमत, साम्राज्यवाद हे माथेफिरूचे लक्षण नाही, इतिहासात अनेक सत्ता साम्राज्यवादी होत्या म्हणून त्या माथेफिरू न्हवत्या. उदारणार्थ> इंग्रज, पोर्तुगीज, अमेरिका. साम्राज्यवाद हा अनैतिक, अयोग्य असेल परंतु माथेफिरू च लक्षण नाही. शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.साम्राज्यवाद हे माथेफिरूचेच लक्षण आहे. उदा. हिटलर. चीन अनेक आघाड्यांवर प्रयत्न करीत असतो. शक्य असेल तिथे आर्थिक सामर्थ्यावर, नाहीतर निव्वळ दमदाटी करून दबाब आणून किंवा मग लष्करी सामर्थ्य वापरून. आपल्याकडे मुळातच प्रचंड भूमी असताना शेजारील राष्ट्रांची भूमी बळकावण्याचा सातत्याने प्रयत्न करणे व त्यासाठी शक्य ते सर्व मार्ग वापरणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. तिबेट गिळंकृत करून ढेकर दिल्यानंतर चीनची नजर आता इतर प्रदेशांकडे वळली आहे. चीनने भारताप्रमाणे व्हिएटनामचाही काही भाग गिळला आहे. चीनने याआधी भूतानला भूमी अदलाबदलीची लालूच दाखवून डोकलामची भूमी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर चीनने लष्करी सामर्थ्ये वापरण्याचा प्रयत्न केला. भारताने डोकलाममध्ये विरोध केल्यामुळे तो प्रयत्न फसला. मागील आठवड्यातच चीनने अरूणाचलप्रदेश मध्ये घुसखोरी करून आपला माथेफिरूपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. साम, दाम, दंड, भेद असे सर्व प्रकार वापरून साम्राज्यविस्तार करायचा हेच चीनचे धोरण आहे.चीन ने तिबेट गिळला, भूतान,
In reply to असहमत, साम्राज्यवाद हे by श्रीगुरुजी
शि जिनपिंग यायच्या आधी चीनचे
In reply to चीन ने तिबेट गिळला, भूतान, by अमितदादा
ब्रिटिश व चिनी हे जास्त धूर्त
In reply to शि जिनपिंग यायच्या आधी चीनचे by श्रीगुरुजी
मी आधी लिहिलेली वाक्ये
In reply to ब्रिटिश व चिनी हे जास्त धूर्त by अमितदादा
साम्राज्यवाद व येनेकेनप्रकारेण दुसर्या देशांची भूमी बळकावणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. ते एखाद्या व्यक्तीचे असले किंवा देशाचे असले तरी तो माथेफिरूपणाच आहे.मार्ग कोणताही वापरला तरी सातत्याने साम्राज्यवाद हेच धोरण ठेवून त्याप्रमाणे कृती करणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे.अवघड आहे...
In reply to मी आधी लिहिलेली वाक्ये by श्रीगुरुजी
दुस-या देशांची भूमी घशात
In reply to अवघड आहे... by अमितदादा
असहमत, साम्राज्यवाद हे
In reply to लष्करी व आर्थिक सामर्थ्य by अमितदादा
काल
In reply to शि जिनपिंग by अमितदादा
लिस्टमधलं कोणीच माथेफिरू इ
In reply to काल by आनंदयात्री
प्रतिमा
In reply to लिस्टमधलं कोणीच माथेफिरू इ by arunjoshi123
पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव
In reply to ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून by श्रीगुरुजी
मला वाटते
In reply to पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव by अभिजीत अवलिया
मला त्या अग्रलेखात फारसे नवल
In reply to मला वाटते by प्रसाद_१९८२
तो अग्रलेख जाऊ द्या..
In reply to पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव by अभिजीत अवलिया
अहो नुसतं ट्विट उडवण्याबद्दल
In reply to तो अग्रलेख जाऊ द्या.. by चिनार
शि जिनपिंग यांच्याबद्दल
In reply to ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून by श्रीगुरुजी
वसंत डावखरे वारले
हो, मलापण तीच गोष्ट आठवली.
In reply to वसंत डावखरे वारले by गामा पैलवान
(एकजण आहे म्हणा.)देशात आधार कार्ड ची सक्ती
अर्थव्यवस्थाGovt lowers
ट्रंप अध्यक्श असेपर्यंत
<code>चारा घोटाळा</code>
अरेरे, अजून एक निधर्मी आणि
In reply to <code>चारा घोटाळा</code> by प्रसाद_१९८२
९०० कोटींचा घोटाळा केलेल्या
In reply to <code>चारा घोटाळा</code> by प्रसाद_१९८२
विचारपूर्वक गुंतवणूक केली
In reply to ९०० कोटींचा घोटाळा केलेल्या by सुबोध खरे
ही एक गमतीशीर बातमी -http:/
हे सार्वजनिक गुपित आहे.
In reply to ही एक गमतीशीर बातमी -http:/ by आनन्दा
नवीन पिढीच्या शीख तरुणांमध्ये
फाट्यावर मारायच्या लायकीचे आहेत
In reply to नवीन पिढीच्या शीख तरुणांमध्ये by अमितदादा
परदेशातील विशेषतः कॅनडातील
In reply to नवीन पिढीच्या शीख तरुणांमध्ये by अमितदादा
एन.पी.ए चे ऑगस्ट १७
हा हन्त हन्त . . .
तोगाडिया
सुरवात झालेली दिसते
In reply to तोगाडिया by गॅरी ट्रुमन
हाज अनुदान बंद!!!!!!!
आमदार बच्चू कडूला अचलपूर
https://www.loksatta.com
डोकलाम
आश्चर्य नाही
In reply to डोकलाम by कपिलमुनी
म्हणजे
In reply to डोकलाम by कपिलमुनी
तुम्हाला नक्की काय अभिप्रेत
In reply to म्हणजे by प्रदीप
कपिलमुनींना सांगूदे
In reply to तुम्हाला नक्की काय अभिप्रेत by माहितगार
जागतिक राजकारणात, गल्लीतील
In reply to कपिलमुनींना सांगूदे by प्रदीप
जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार?बैलाचा डोळा ! खरं तर हे सगळे माहिती असले तरीही, भारतात हीच मानसिकता (देशाचे हित गेले खड्ड्यात असे मनातल्या मनात म्हणत) गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाखवली जात आहे (दुर्दैवाने) ! (कपाळावर हात मारणारी स्मायली) :(ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत.
In reply to म्हणजे by प्रदीप
दुर्लक्ष
In reply to ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत. by सुबोध खरे
+ १
In reply to दुर्लक्ष by प्रदीप
मोदींना जबाबदार धरून
In reply to ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत. by सुबोध खरे
>>> डोकलामचे फेक ऑर्गझम
In reply to डोकलाम by कपिलमुनी
केजरीवालच्या उदयानंतर बऱ्याच
In reply to डोकलाम by कपिलमुनी
मतदान
मग काय पैसे वाटत फिरायचं
In reply to मतदान by कपिलमुनी
>>> पुन्हा ते कामधन्दे सोडून
In reply to मतदान by कपिलमुनी
लहान आय घालण्याची कारणे
लहान आय घालण्याची कारणे
In reply to लहान आय घालण्याची कारणे by कपिलमुनी
अग्नी ५ या आंतरखंडीय
भारतासाठी अतिशय अभिमानाची बातमी
In reply to अग्नी ५ या आंतरखंडीय by सुबोध खरे