चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
वाचने
95930
प्रतिक्रिया
592
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोठ्ठा पराक्रमच की नाही?
In reply to हसून घ्या! पर्याय नाही हो, by हतोळकरांचा प्रसाद
जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण
In reply to मोठ्ठा पराक्रमच की नाही? by गॅरी ट्रुमन
एका माळेचे मणी
In reply to जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण by हतोळकरांचा प्रसाद
छेहो, मिपावरच्या चर्चेबद्दल
In reply to एका माळेचे मणी by गॅरी ट्रुमन
बाकी काल तृणमूल च्या
In reply to जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण by हतोळकरांचा प्रसाद
हो बरोबर आहे. थोडक्यात काय तर
In reply to बाकी काल तृणमूल च्या by प्रसाद_१९८२
विमानात फक्त गोंधळ घालणे आणि
In reply to हो बरोबर आहे. थोडक्यात काय तर by हतोळकरांचा प्रसाद
खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार
In reply to विमानात फक्त गोंधळ घालणे आणि by प्रसाद_१९८२
गायकवाडने कर्मचाऱ्याला
In reply to खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार by हतोळकरांचा प्रसाद
तुम्हाला हव्या त्या प्रत्यक्ष
In reply to गायकवाडने कर्मचाऱ्याला by श्रीगुरुजी
तुमच्या त्या हवाईसुंदरीनेच ते
In reply to तुम्हाला हव्या त्या प्रत्यक्ष by हतोळकरांचा प्रसाद
ओके म्हणजे अजून तिथेच गडबड
In reply to तुमच्या त्या हवाईसुंदरीनेच ते by श्रीगुरुजी
खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार कोर्ट कि तुम्ही?
In reply to खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही म्हणाल तसं! पोलीसानी
In reply to खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार कोर्ट कि तुम्ही? by प्रसाद_१९८२
अरे वा, म्हनजे लोकसभा
In reply to खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार कोर्ट कि तुम्ही? by प्रसाद_१९८२
लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी
In reply to अरे वा, म्हनजे लोकसभा by अभ्या..
हसून घ्या! पर्याय नाही हो,
In reply to हसून घ्या! पर्याय नाही हो, by हतोळकरांचा प्रसाद
वैधानिक इशारा- वाचताना मोठ्याने हसू नये. आजूबाजूच्या लोकांचा गैरसमज होईल.)गैरवर्तन करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला ‘शिवसेना स्टाइल’ने धडा शिकवणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली प्रवासबंदी आज उठवण्यात आली. त्या बंदीच्या विरोधात शिवसेना खासदारांनीं गुरुवारी लोकसभेत रणकंदन केले होते. इतकेच नव्हे तर, गायकवाड यांच्यावरील प्रवासबंदी उठवली नाही तर मुंबईतून एकाही विमानाचे उड्डाण होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेने दिला होता. त्यानंतर विमान कंपन्यांची चांगलीच टरकली होती आणि केंद्र सरकारही बॅकफूटवर गेले होते.मुंबई विमानतळावरून विमाने उडू न देण्याच्या शिवसेनेच्या पोकळ धमकीला कोणीही घाबरले नव्हते. शिवसेनेच्या धमक्या म्हणजे सादळलेला, भिजलेला, फुसका फटाका ज्याची वात सुद्धा जळत नाही. विमान कंपन्या हवालदिल होण्याचा प्रश्नच नव्हता. १५ दिवस बंदी सुरू होती. शिवसेनेच्या फुसक्या बारांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. विमानतळावर पोलिसांबरोबर अर्धसैनिक दल सुद्धा संरक्षणासाठी असते. तिथे कोणी राडा करायला गेले असते तर त्यांच्याकडून योग्य तो प्रसाद मिळाला असता. मातोश्रीत वातानुकुलीत खोलीत बसून वाईन किंवा बीअरचे घुटके घेत यॅव करू, त्यॅव करू अशा धमक्या द्यायला अक्कल लागत नाही, कारण खरोखरच राडा करण्याची वेळ आली तर राडा करायला जाणारे दुसरेच असतात. त्यांच्यावरच लाठ्या खाण्याची, तुरूंगात जायची किंवा खटल्याला सामोरे जायची वेळ येते. मातोश्रीत आरामात राहून स्वतःच स्वतःची मुलाखत घेऊन स्वतःच्यात वृत्तपत्रात स्वतःच छापून स्वतःचेच कौतुक करणारे किंवा भुवया उंचावून गरागरा डोळे फिरवत एअर इंडियाच्या सीएमडीची औकात विचारणारे रॉडी राऊत कधी रस्त्यावर उतरून आंदोलनात किंवा राड्यात सहभागी झाल्याचे अगदी 'सामना'त सुद्धा छापून आलेले नाही. विमाने उडू न देण्याची धमकी प्रत्यक्षात आणण्याचा शिवसेनेच्या पार्श्वभागात खरोखरच दम असता तर त्यांनी १५ दिवस इतकी मानहानी सहन करून बेअब्रू करून घेतली नसती. गायकवाडांचे तिकिट एअर इंडिया व इतर कंपन्यांनी ७-८ वेळा रद्द केले, १५ दिवस त्यांना विमानप्रवास करता आला नाही, शेवटी रेल्वेने जावे लागले, १५ दिवस लपून रहावे लागले. अगदी २ दिवसांपूर्वी संसदेत सुद्धा त्यांना माध्यमांपासून लपूनछपून जावे लागले. शेवटी माफीपत्र लिहून दिल्यावर व परत असे करणार नाही असे लिहून दिल्यानंतरच माफी मिळाली. तोवर त्यांची व पक्षाची देशभर पुरती नाचक्की व बेअब्रू झाली होती. या निमित्ताने शिवसेनेची व त्यांच्या नेत्यांची लायकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर चघळली गेली आणि त्यांची पुरती शोभा झाली. एकीकडे महाराष्ट्रात भाजपसमोर शिवसेनेची सातत्याने अवहेलना सुरू असताना या प्रकरणामुळे त्यांची पुरती मानहानी झाली. असे असूनसुद्धा 'जितं मया'च्या थाटात आनंदोत्सव साजरा करणे घोट्यात मेंदू असणार्या शिवसेनेलाच शोभून दिसते.आपल्याला हव्या त्या
In reply to हसून घ्या! पर्याय नाही हो, by श्रीगुरुजी
खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा
In reply to आपल्याला हव्या त्या by हतोळकरांचा प्रसाद
खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा प्रयत्न केला हि धादांत खोटी बातमी संदर्भासाठी आणि निंदेच्या स्वसोयीसाठी वापरताना विश्लेषण होत नाही.धादांत खोटी बातमी?बाकी १५ दिवस फुटकळ बंदी काय लादली तर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांचा मेंदू कुठे असेल हे न विचारलेलेच बरे! शिवसेनेची अब्रू चव्हाट्यावर चघळली गेली म्हणे असल्या प्रकरणांनी, हहपुवा! पण काय करणार आता, इतकी डोईफोड करूनही, एवढा चिखल फेकुनही हवा तो रिझल्ट मिळाला नाही ना, मग काय काढा दुसऱ्याच्या मेंदूची लेवल, पकवा खयाली पुलाव!हवा तो रिझल्ट मिळालाच की. १ दिवस बंदी लावली असती तरी त्याचे स्वागतच होते. जितके जास्त दिवस बंदी लावली गेली तो बोनसच होता. मग्रुरीला, मूर्खपणाला आणि फुशारक्यांना योग्य ते उत्तर मिळालेले आहे. १५ दिवस लपून राहून, अनेकवेळा तिकीट रद्द होऊन, सर्वत्र मानहानी होऊन आणि शेवटी माफीपत्र लिहून दिल्यानंतरच माफी मिळाल्यानंतरसुद्धा सुद्धा अब्रूला अजिबात धक्का लागलेला नाही, उलट प्रतिष्ठेत भरघोस वाढ झाली आहे असे वाटत असेल तर धन्य आहे.अर्थातच धादांत खोटी बातमी!
In reply to खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा by श्रीगुरुजी
>>> संसद सदस्याने जबाबदारीवर
In reply to अर्थातच धादांत खोटी बातमी! by हतोळकरांचा प्रसाद
मी विनम्र स्वभावाचा आहे......
In reply to >>> संसद सदस्याने जबाबदारीवर by श्रीगुरुजी
मुळात हे वरचं सगळं स्टेटमेंट
In reply to मी विनम्र स्वभावाचा आहे...... by हतोळकरांचा प्रसाद
ओके म्हणजे भाषांतर हवे का हा त्यावरचा प्रश्न सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आला. परत विचारतो, तुम्हाला वरील पत्राचे मराठी भाषांतर समजले का? नसेल तर कोणीतरी देईलच करून. त्यात कुठे माफी हा शब्द आहे ते दाखवून देणे. धादांत खोट्या बातम्या स्वसोयीसाठी वापरण्याआधी खात्री करून घ्यावी.टाका भाषांतर म्हणजे तुम्ही स्वतः करीत असलेला शब्दांचा खेळ स्वतःच्याच लक्षात येईल.तुम्हाला परत विनंती आहे, माफी
In reply to मुळात हे वरचं सगळं स्टेटमेंट by श्रीगुरुजी
भाषांतराची वाट पहात आहे.
In reply to तुम्हाला परत विनंती आहे, माफी by हतोळकरांचा प्रसाद
इंग्रजी कळत नाही हे मान्य आहे
In reply to भाषांतराची वाट पहात आहे. by श्रीगुरुजी
भाषांतर टाकताय ना?
In reply to इंग्रजी कळत नाही हे मान्य आहे by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही इंग्रजी कळत नाही एवढं
In reply to भाषांतर टाकताय ना? by श्रीगुरुजी
गायकवाडचा इंग्लिशमध्ये
In reply to तुम्ही इंग्रजी कळत नाही एवढं by हतोळकरांचा प्रसाद
तुम्हाला कळाला आहे ना अर्थ मग
In reply to गायकवाडचा इंग्लिशमध्ये by श्रीगुरुजी
गायकवाडने स्वतःच्याच तोंडाने
In reply to तुम्हाला कळाला आहे ना अर्थ मग by हतोळकरांचा प्रसाद
विषयांतर करू नका, वरचे सगळे
In reply to गायकवाडने स्वतःच्याच तोंडाने by श्रीगुरुजी
वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच
In reply to विषयांतर करू नका, वरचे सगळे by हतोळकरांचा प्रसाद
"शिवाय लोकसभेतलं निवेदन बघून घ्या लगेहाथ, अर्थात फरक काही पडणार नाही म्हणा. हे भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार वगैरे काही नसून भाजप विरुद्ध शिवसेना आहे हे वर आलेलेच आहे."गायकवाडने लोकसभेतच माफी मागितली आहे. भाषांतर टाकायला एवढी खळखळ का?दुसरं म्हणजे जेव्हा एका
In reply to वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच by श्रीगुरुजी
गायकवाडच्या ** आवळल्या
In reply to दुसरं म्हणजे जेव्हा एका by श्रीगुरुजी
काय उपयोग नाही.
In reply to गायकवाडच्या ** आवळल्या by संदीप डांगे
फक्त ३ धाग्यांनी काय होणार?
In reply to काय उपयोग नाही. by अभ्या..
गेलाबाजार शेतकर्यांविषयी पण
In reply to फक्त ३ धाग्यांनी काय होणार? by श्रीगुरुजी
इथे साफसफाई झालेली दिसते.
In reply to गेलाबाजार शेतकर्यांविषयी पण by अभ्या..
प्रशासनाचे मित्र, सवंगडी
In reply to इथे साफसफाई झालेली दिसते. by मोदक
एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात
सात्विक संताप
In reply to एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात by गॅरी ट्रुमन
"एकांगी मतप्रदर्शन" असा विभाग
In reply to सात्विक संताप by वरुण मोहिते
जर का असले गुंड प्रवृत्तीचे
In reply to एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात by गॅरी ट्रुमन
जर का असले गुंड प्रवृत्तीचे हलकट लोक आणि त्यांचे समर्थक एखाद्यावर टिका करत असतील तर तो माणूस नक्कीच चांगला असणार यात शंका नाही.== सहमत ! अनेक ठिकाणी नाक घासून माफी मागितल्यानंतर ह्या चप्पलमार खासदाराची विमानप्रवास बंदी मागे घेतली एअर इंडीयाने. कॅमेर्या समोर २५ वेळा चप्पलने मारले असे म्हणनारा खासदार, कलम ३०८ चा गुन्हा दाखल झाल्यावर आपण त्या कर्मचार्याला फक्त ढकलले असे घुमजाव करतो आणि ह्या पक्षाचे समर्थक अश्या खासदाराची विमान प्रवास बंदी हटवली म्हणून आनंदोत्सव साजरा करतायत.शिवसेना व त्या पक्षाच्या समर्थकांचे हार्दिक अभिनंदन.
In reply to जर का असले गुंड प्रवृत्तीचे by प्रसाद_१९८२
अनेक ठिकाणी नाक घासून माफी
In reply to जर का असले गुंड प्रवृत्तीचे by प्रसाद_१९८२
यांची आमच्यापुढे औकात काय असा
In reply to एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात by गॅरी ट्रुमन
भरपूर लिंका आहेत.
In reply to यांची आमच्यापुढे औकात काय असा by हतोळकरांचा प्रसाद
गुगल करणे मला जमत असल्यामुळे
In reply to भरपूर लिंका आहेत. by गॅरी ट्रुमन
बातम्या
In reply to गुगल करणे मला जमत असल्यामुळे by हतोळकरांचा प्रसाद
तसे खंडन होईपर्यंत वाट बघायची
In reply to बातम्या by गॅरी ट्रुमन
व्हिडिओ
In reply to तसे खंडन होईपर्यंत वाट बघायची by हतोळकरांचा प्रसाद
बाळासाहेबांच्या निधनानंतर एका
In reply to व्हिडिओ by गॅरी ट्रुमन
धन्यवाद! अपेक्षेप्रमाणेच हवे
In reply to व्हिडिओ by गॅरी ट्रुमन
>>> आता "जर" राऊत म्हणतात तशी
In reply to धन्यवाद! अपेक्षेप्रमाणेच हवे by हतोळकरांचा प्रसाद
परत एक फार्सीकल आणि
In reply to >>> आता "जर" राऊत म्हणतात तशी by श्रीगुरुजी
भुवया ताणून डोळे गरागरा
In reply to परत एक फार्सीकल आणि by हतोळकरांचा प्रसाद
राऊत कसे आहेत याबद्दल एक
In reply to भुवया ताणून डोळे गरागरा by श्रीगुरुजी
पूर्णविराम
In reply to धन्यवाद! अपेक्षेप्रमाणेच हवे by हतोळकरांचा प्रसाद
एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग
In reply to एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात by गॅरी ट्रुमन
एवढ्यात फिरायलाही लागला?
In reply to एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग by किसन शिंदे
कालच पाहिला होता हा मेसेज
In reply to एवढ्यात फिरायलाही लागला? by गॅरी ट्रुमन
स्क्रिनशॉट
In reply to कालच पाहिला होता हा मेसेज by शार्दुल_हातोळकर
माफ करा. इथे थोडीशी गल्लत
In reply to स्क्रिनशॉट by गॅरी ट्रुमन
स्क्रिनशॉट
In reply to माफ करा. इथे थोडीशी गल्लत by किसन शिंदे
ट्रुमन साहेब गैरसमज नसावा
In reply to स्क्रिनशॉट by गॅरी ट्रुमन
मेसेज whatsapp वर आला होता
In reply to स्क्रिनशॉट by गॅरी ट्रुमन
क्लिंटन भौ
In reply to एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग by किसन शिंदे
नाही आणि हो :)
In reply to क्लिंटन भौ by अत्रे
क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा"
In reply to नाही आणि हो :) by गॅरी ट्रुमन