उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मटा म्हणजे शिवसेना प्रेम,
साक्षीदाराने लिंक नीट वाचल्या
साक्षीदाराने वर्ड चुकून लागला
पाहिल्यात.
हा हा हा!
आवरा. गडाबडा लोळत आहे हसून.
असुरी आनंद होणे
गायकवाडांच्या मारहाणीचे
इथेसुद्धा समर्थन दिसतंय.
पण ते चप्पल मारण्यापेक्षा
या राजकारणी लोकांच्या
आधीचे काय पुरावे आहेत
इलेक्शन पण अनामिकच मतांची
भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण
मग काय इंटरनेट त्यापेक्षा
म्हणजे एकूणच फक्त मळमळ बाहेर
तुम्ही त्याला मळमळ म्हणा की
या राजकारणी लोकांच्या
IP ट्रॅक करेल तर आपण VPN, ToR
उपाय
एअर इंडिया
@ माईसाहेब कुरसूंदीकर
Business class does not
Business class does not necessarily give a man class. Seat is temporary, class is permanent.हे सुंदर वाक्य मोहम्मद कैफ चे
वर
रिक्षावाला,बस कंडक्टर जशी
मुद्दा एक
त्यात हे कर्मचारी हुज्जत घालत
>>म्हणजे ऐनवेळी फ्लायिंग ला
एअर लाइन्सचे दुबईतील काही
ह्यांना द्या राव एखादा विभाग
काय करावे, संधीच देतात ते
बँडविड्थ अवेलेबल झाली दिसतंय,
एअर लाइन्सचे दुबईतील काही
एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.या राऊतला कधीच अक्कल येणार नाही का?हे
हा हा हा
धागा थंडावल्यावर सगळी चर्चा
(No subject)
काय घडलं असावं त्याचा अंदाज
एअर इंडियाच्या तिकिटासाठी
एअर इंडिया ची सर्व्हिस इतकी
आम्ही इतकी चांगली सर्व्हिस
हहपुवा
मागे एकदा मी भक्त कोणाला
आदरणीय ट्रुमनाला हे अनेकदा
जे आहे हे असेच आहे आणि असेच राहणार आहे
+१
हिंदी चित्रपट
ट्रुमनसाहेब, तुम्ही मला म्हणत
निंदेच्या सोयीसाठी आता