८ नोव्हेंबर १६ ला जाहीर झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या इन्व्हॅलिडेशनने देशात अभूतपूर्व चलनकोंडी झाली आहे. पण सध्या ती आपण बाजूस ठेवू. या निर्णयाने ज्यांच्याकडे काळा पैसा ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होता त्यांना तो जाहीर करून त्यावर कर आणि दंड भरावा लागणार आहे.
पंतप्रधानांनी काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीवर जालीम उपाय केल्याने सर्व राष्ट्रभक्त नागरिक खूष झाले आहेत.
यात एक अडचण आहे. काही अर्थतज्ञांच्या मते खर्या काळ्या पैशापैकी थोडाच या क्षणी रोख रकमेच्या स्वरूपात असेल. त्यामुळे काही थोडे लोक पकडले गेले तरी सर्व काळा पैसा काही बाहेर पडणार नाही. "चोराच्या हातची लंगोटी" असे समजून सरकार कदाचित तेवढ्यावर समाधान मानणारही असेल.
पण आपण एवढ्यावर समाधान मानायची काही गरज नाही. ही एक नामी संधी आपल्याकडे चालून आली आहे. आपण यापूर्वी झालेला भ्रष्टाचारसुद्धा उघडकीस आणून देशसेवा करू शकतो
गेल्या पाच वर्षात
आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल.
घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील.
घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील.
पाल्यांच्या अॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल.
घरात कुठला अॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल.
आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू.
आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल.
आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल.
तर आपण या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देऊन योग्य तो दंड भरून देशसेवा करू शकतो. तसेच आपण ज्यांना रोखीने पैसे दिले त्यांची नावे सरकारला कळवून त्यांच्याकडून पण देशाला कर आणि दंड मिळेल असे करू शकतो.
आपल्याला यात थोडा त्रास, आर्थिक नुकसान वगैरे होईल. कदाचित आपले आपल्या स्नेह्यांशी संबंध ताणले जातील पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडा त्याग तर करावाच लागणार !!!
तर मग चला मित्रहो !! कामाला लागा.
९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच.
वर्गीकरण
वाचने
69415
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी
मोदकराव,
In reply to ८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर by मोदक
गोडवा अती होइल ना मग
In reply to मोदकराव, by जयंत कुलकर्णी
मोदकराव, तुमच्या तोंडात साखर पडो...म्हणजे ते गुळाचे असतील तरी आणि साखरेचे असतील त्यात तुम्ही अजुन साखर म्हणताय मग फारच गोडवा वाढेल न हो. शिवाय एक तांत्रिक प्रश्न असा आहे की उकडीचे म्हणताय की नेहमीचे कारण उकडीचे तोंड एकवेळ उघडु शकते नेहमीच्याच तोंड बंद करुन सील मारलेले असते त्याच्या तोंडात साखर टाकता येत नाही ते घट्ट मिटलेले असते. त्यालाच्च्च्च्च्च्च्च्च तोंडात टाकावं लागत, अनुभवी गुळाचा गणपती मारवा हघ्या हेवेसांनलसुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक
In reply to ८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर by मोदक
(No subject)
In reply to सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक by अप्पा जोगळेकर
आप्पा.. सरकार असे मार्ग
In reply to (No subject) by अप्पा जोगळेकर
नाही. तसे वाटत नाही. देत
In reply to आप्पा.. सरकार असे मार्ग by मोदक
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर
In reply to नाही. तसे वाटत नाही. देत by अप्पा जोगळेकर
आपण असे चार्ज भरले कि करप्शन
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी
काका, हा जो काही वाढीव टक्का
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी
बँक / पेटीम जे कोणी मध्ये
In reply to काका, हा जो काही वाढीव टक्का by अप्पा जोगळेकर
ओके. म्हणजे पेमेंट बँक्स च्या
In reply to बँक / पेटीम जे कोणी मध्ये by अभिजित - १
सर्व वडापाव वाले, सँडविच वाले
In reply to ओके. म्हणजे पेमेंट बँक्स च्या by अप्पा जोगळेकर
अप्पाजी,
In reply to काका, हा जो काही वाढीव टक्का by अप्पा जोगळेकर
डीलरने घेणे चुकीचे आहे
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी
Many comments made in these
But Mr. Prime-minister said
In reply to Many comments made in these by दिगोचि
आपण सगळे साधारणपणे सरकारी व
ही लफडी कशी बंद होतील?
In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
तो मूळ खटला व ते अॅनिमेशनचं
In reply to ही लफडी कशी बंद होतील? by अप्पा जोगळेकर
डांगेजी माफ करा पण
In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
मग तुम्ही थत्तेचाचांच्या
In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
वरचा अनुभव कॉर्पोरेट ब्राइब
In reply to मग तुम्ही थत्तेचाचांच्या by मोदक
हे समजु शकतो, धागा ज्या
In reply to वरचा अनुभव कॉर्पोरेट ब्राइब by संदीप डांगे
माझा प्रश्न आहे की असे हे
In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
माझा प्रश्न आहे की असे हे मध्यस्थाला पैसे कोणत्या टायटलखाली दिले जातात व ही लाच कशी नियमित केली जातेकंपनीच्या कर्मचार्याने अशी लाच मागणे गुन्हा आहे - सरकारी खात्याप्रमाणेच. तुम्ही कंपनीच्या हेड ऑफिसला किंवा कंपनीच्या अंतर्गत व्हिजिलन्स डिपार्टमेंटला हे प्रकरण कळवू शकता. मात्र याचा परिणाम असा होतो की तुम्हाला परत त्यांच्याकडून काम मिळणार नाही. काम देणारे काही ना काही कारण काढून तुम्हाला काम मिळणार नाही अशी व्यवस्था करतात. माझ्या अंदाजाप्रमाणे - जे दलाल किंवा कमीशन एजंट असतात त्यांनी हे उत्पन्न दाखवून त्यावर टॅक्स भरला तर हा पैसा सरकारदरबारी नोंद राहतो. (चुकीचे असल्यास प्रतिसादावे.)पुरावे नाही मागणार
In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
अशा प्रकारचे व्यवहार हे सरकारी दृष्टीने व्हाईट असतात
ओके, हे माहिती नव्हते.
In reply to अशा प्रकारचे व्यवहार हे सरकारी दृष्टीने व्हाईट असतात by अमर विश्वास
दीड सेंचुरी झाली की !
डॉ सुहास म्हात्रे साहेब,
नोप्स...
In reply to डॉ सुहास म्हात्रे साहेब, by संदीप डांगे
१७ व्या बॉलला सेंच्युरी
In reply to डॉ सुहास म्हात्रे साहेब, by संदीप डांगे
ते फलंदाजाच्या दृष्टीकोनातुन.
In reply to १७ व्या बॉलला सेंच्युरी by मोदक
आता अनेक सोनारांनीच कान टोचणे
In reply to डॉ सुहास म्हात्रे साहेब, by संदीप डांगे
अन म्हणे आम्ही कंपूबाजी करीत
+१०००१ :)
In reply to अन म्हणे आम्ही कंपूबाजी करीत by कैलासवासी सोन्याबापु
डांगे आजकाल काय अस्थिर झालात
डांगे अण्णा ... बात कुछ हजम नाहि हुई
विश्वासराव वपुंच हे वाक्य
In reply to डांगे अण्णा ... बात कुछ हजम नाहि हुई by अमर विश्वास
मारवा जी ...
In reply to विश्वासराव वपुंच हे वाक्य by मारवा
या निर्णयापुरता मोदीं बरोबरच आहे हो मी
In reply to मारवा जी ... by अमर विश्वास
प्रत्येक धाग्याच एक तापमान असतं
लोग तब मुझपर हस पडे थे.
अबी भी कुछ नहीं बदला होगा.
In reply to लोग तब मुझपर हस पडे थे. by नितिन थत्ते
थत्ते साहेब माफ करा , पण ही
कसं काय हो?
In reply to थत्ते साहेब माफ करा , पण ही by डँबिस००७
भाजप नेत्यांच्या काळ्या
जोक आवडला. अजून एक सांगा.
In reply to भाजप नेत्यांच्या काळ्या by डँबिस००७
सहमत. प्ण जोक म्हणून नका होत
In reply to जोक आवडला. अजून एक सांगा. by नितिन थत्ते
मला तर प्रत्येक पक्षाच्या
In reply to भाजप नेत्यांच्या काळ्या by डँबिस००७
या धाग्यावर बर्याच जणांनी
आता चिनी वस्तूंवर बहिष्कार हि राष्ट्रोद्धाराची दुसरी पायरी
In reply to या धाग्यावर बर्याच जणांनी by नितिन थत्ते