८ नोव्हेंबर १६ ला जाहीर झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या इन्व्हॅलिडेशनने देशात अभूतपूर्व चलनकोंडी झाली आहे. पण सध्या ती आपण बाजूस ठेवू. या निर्णयाने ज्यांच्याकडे काळा पैसा ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होता त्यांना तो जाहीर करून त्यावर कर आणि दंड भरावा लागणार आहे.
पंतप्रधानांनी काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीवर जालीम उपाय केल्याने सर्व राष्ट्रभक्त नागरिक खूष झाले आहेत.
यात एक अडचण आहे. काही अर्थतज्ञांच्या मते खर्या काळ्या पैशापैकी थोडाच या क्षणी रोख रकमेच्या स्वरूपात असेल. त्यामुळे काही थोडे लोक पकडले गेले तरी सर्व काळा पैसा काही बाहेर पडणार नाही. "चोराच्या हातची लंगोटी" असे समजून सरकार कदाचित तेवढ्यावर समाधान मानणारही असेल.
पण आपण एवढ्यावर समाधान मानायची काही गरज नाही. ही एक नामी संधी आपल्याकडे चालून आली आहे. आपण यापूर्वी झालेला भ्रष्टाचारसुद्धा उघडकीस आणून देशसेवा करू शकतो
गेल्या पाच वर्षात
आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल.
घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील.
घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील.
पाल्यांच्या अॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल.
घरात कुठला अॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल.
आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू.
आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल.
आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल.
तर आपण या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देऊन योग्य तो दंड भरून देशसेवा करू शकतो. तसेच आपण ज्यांना रोखीने पैसे दिले त्यांची नावे सरकारला कळवून त्यांच्याकडून पण देशाला कर आणि दंड मिळेल असे करू शकतो.
आपल्याला यात थोडा त्रास, आर्थिक नुकसान वगैरे होईल. कदाचित आपले आपल्या स्नेह्यांशी संबंध ताणले जातील पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडा त्याग तर करावाच लागणार !!!
तर मग चला मित्रहो !! कामाला लागा.
९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच.
वर्गीकरण
वाचने
69415
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
विधायक नाही तरी विघातक गोष्टी टाळण्यासाठी
निष्कर्ष ?
आंतरजाल पूर्ण देशाचं
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
ढेरेसाहेब, आंतरजालीय (आम्हाला
In reply to आंतरजाल पूर्ण देशाचं by अनुप ढेरे
अर्थातच मराठी आंजा ने देशाला इव्हन विदेशात आजवर
In reply to ढेरेसाहेब, आंतरजालीय (आम्हाला by संदीप डांगे
=)) =)) =))
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
हास्यास्पद पोस्ट हो थत्तेचाचा
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
राहुल गांधीला आदर्श मानत असाल
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
=)) =))
In reply to राहुल गांधीला आदर्श मानत असाल by मोदक
२८ तारखेच्या बंदला ममता बॅनर्जींचा पाठिंबा नाही
वाघ आता हळूहळू शाकाहारी होत
In reply to २८ तारखेच्या बंदला ममता बॅनर्जींचा पाठिंबा नाही by अमर विश्वास
थत्ते चाचांनी उपहासानी धागा
चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद
In reply to थत्ते चाचांनी उपहासानी धागा by पिलीयन रायडर
+ १
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
असेच म्हणतो..
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
>>>(माझे सुरुवातीपासून मत आहे
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
तुमचे आजचे मत आहे का? कारण या
In reply to >>>(माझे सुरुवातीपासून मत आहे by मोदक
>>> अंमलबजावणीच्या त्रुटी व
In reply to तुमचे आजचे मत आहे का? कारण या by संदीप डांगे
हा प्रतिसाद मी एका धाग्यावर
In reply to तुमचे आजचे मत आहे का? कारण या by संदीप डांगे
जयंत सर, दुसऱ्या धाग्यावर हा
In reply to हा प्रतिसाद मी एका धाग्यावर by जयंत कुलकर्णी
अजिबात भ्रम नाही
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
मला योजनेच्या हेतुंबद्दल शंका
In reply to अजिबात भ्रम नाही by पैसा
समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक
एक वेगळा दृष्टीकोन घेउन
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
*छान
In reply to एक वेगळा दृष्टीकोन घेउन by मराठी_माणूस
सुंदर प्रतिसाद!
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
विचारपूर्वक लिहिलेला* समतोल
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
आजकाल आपल्या खिडकीतून दिसते तेवढेच आभाळ असा एक समज आजच्या विचार करणाऱ्या वर्गात आला आहे असे प्रामाणिकपणे वाटत राहते आणि हा वर्ग फेसबुक , ट्विटर सारख्या समाज माध्यमातून प्रचंड वाढीस लागलेला आहे हेही जाणवते.हे चपखल निरिक्षण एक नंबर आहे. बर्याचदा, ही खिडकी, "आता माझ्या मनात काय विचार आला" इतपत किल्किली उघडी असते. संस्थळ मुक्त आहे म्हणजे तितक्याच भांडवलावर "खरमरीत" लेखन लिहीण्याचा आपाल्याला अधिकार आहे असे समजले जाते. मागच्या-पुढच्या-बाजूच्या वस्तूस्थितीवर नजर टाकून, थोडा विचार करून मग लिहिण्याची गरज असते, असे समजले जात नाही.कोणी एक लोकपाल नावाचा मसिहा येणार होता आणि भ्रष्टाचार संपवणार होता,तुम्हाला मला तसं काहीच काम लागणार नव्हतं, हे असलं काहीतरी आपल्याला जाम आवडत.कोणत्याही मसिहाला दोन रुपयांचा हार आणि दोन रुपयांचे पेढे अर्पण केले की त्याने आपले काम बाकीच्यांना बाजूला सारून करावे अशी लोकांची अपेक्षा असतेच !... मग अश्या लोकांना आरक्षण, सबसिडी, वैयक्तीक हितसंबंध, इत्यादीचे गाजर दाखवून त्यामागून स्वतःचा स्वार्थ साधणे मसिहाला सोपे जाते. त्या मसिहा पासून फार तर, फक्त आणि फक्त स्फुर्तीची अपेक्षा ठेवून, बाकी सगळे मी माझ्या वैध प्रयत्नांनी करेन, अशी धमक फार थोड्यांत असते.मुद्दा पैसे किती रिकव्हर होतात याचा नाहीच आहे, मुद्दा जरब बसण्याचा आहे, कोणत्या तरी व्यवस्थेने घेतलेला कोणताही निर्णय आपली पळताभुई थोडी करू शकतो हे कळल्यावर अगदीच गरजेचे असल्याशिवाय कोण काळा पैसा जमवायला जाईल ?विकसित देशातले आणि भारतातले बहुतेक कायदे फारसे वेगळे नाहीत. फरक हा आहे की, तिथल्या जनतेत "(अ) कायदे आहेत, (आ) ते पाळले जातात की नाही हे पाहणारी व्यवस्था कार्यरत आहे आणि (इ) अवैध काम केले की पकडले जाणारच आणि योग्य ती शिक्षा भोगावीच लागेल" या तीनही प्रणाली कसोशीने काम करत आहेत ही जरब तेथिल जनतेत आहे आणि अनेक वर्षांनंतर त्यांची ती सवय झाली आहे. आपल्याकडील मुख्य कमतरता (आ) आणि (इ) मध्ये आहे आणि ती कमतरता आहे याची जनतेला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे जरब शून्य झाली आहे. याचे साधे उदाहरण असे. भारतात कचरा करणारा किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणारा माणूस सिंगापूरला जायला भारतातून निघतानाच, असे काही त्याच्या हातून तेथे होऊ नये याची कसोशीने काळजी घ्यायची तयारी करून निघतो. मात्र परतताना भारतिय विमानतळावर उतरल्यावर लगेच त्याचा मूळ स्वभाव जागृत होतो. थोडक्यात, जरब बसली तर आपणही सुधारू शकतो आणि नंतर काही काळाने ती आपली सवय सुद्धा होईल !थोडक्यात काय तर या निर्णयाने भाकरी फिरवली गेली आहे आणि खूप काही बदललंय+१०००. असं म्हणतात की, १००० किमी चा प्रवासही पहिल्या पावलानेच सुरु होतो ! न्युटनचा इनर्शियाचा नियम फक्त जड वस्तूंनाच नाही तर मानवी मनालाही लागू होतो. एकदा संक्रमण सुरु झाले व त्याने क्रिटिकल वेग पकडला की त्याची चाल थांबवणे कठीण असते, मग सरकार कोणतेही असो, काही फरक पडत नाही. हे आपण १९९०च्या दशकात झालेल्या अर्थकारणांतील बदलांच्या संदर्भात पाहिले आहे व त्याचे फायदे उपभोगत आहोतच !अजून बरच काही येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे , वादळ आलय , ओल्याबरोबर सुक पण जळेल थोडं पण मग जे उरेल ते अधिक शुद्ध राहील, सो आंदेव !!!!!+१०००. आंदेव, आंदेव !!!प्रतिसाद आवडला.
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
अगदी अगदी..
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
माहिती..
In reply to अगदी अगदी.. by चौकटराजा
प्रतिसाद छान आहे!
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
विनायक पाचलग म्हणजे मिपावर
In reply to प्रतिसाद छान आहे! by पिलीयन रायडर
मलाही हे तेच मिपावरचे विनायक
In reply to विनायक पाचलग म्हणजे मिपावर by जयंत कुलकर्णी
सर्वप्रथम बिनशर्त माफी
In reply to मलाही हे तेच मिपावरचे विनायक by पिलीयन रायडर
पैसा ताईंनी
In reply to सर्वप्रथम बिनशर्त माफी by सुबोध खरे
ओ माफी वगैरे काय!!
In reply to सर्वप्रथम बिनशर्त माफी by सुबोध खरे
डॉक प्रतिसाद आवडला
एका वर्गापूरता असणारा काळा
सुबोधजी प्रतिसाद आवडला मात्र त्यातील हा भाग
In reply to एका वर्गापूरता असणारा काळा by मदनबाण
अमर्त्य सेन यांनी जर काही
In reply to सुबोधजी प्रतिसाद आवडला मात्र त्यातील हा भाग by मारवा
अमर्त्य सेन यांनी जर काही आक्षेप नोंदवलेला आहे तर तो नक्कीच दखल घेण्याजोगा आहे.२०१४ च्या निवडणूकीच्या अगोदरपासून अमर्त्य सेन मोदीविरोधी लिहीत आहेत. किंबहुना, निवडणूकीच्या आधी त्यांनी... Don’t want Modi as my PM: Amartya Sen असे विधान केले होते. त्यांचा मोदीद्वेश लपून जाईल इतकाही गुप्त ठेवावा असे त्यांना कधीच वाटलेले दिसत नाही. त्यामुळे, भारतीय राजकारणाशी संबंध असलेले त्यांचे मत समतोल व शास्त्रीय असेलच असेच नाही. फेब्रुवारी २०१५ मध्ये नालंदा विद्यापिठाचे कुलगुरूपद हातातून गेल्यावर तर त्यांनी मोदींवर टीका करण्याची एकही दूरान्वायाने असलेली संधी सोडलेली नाही. किंबहुना, कोणतेही शास्त्रीय मत जाणुन घेताना, ते कोणीही (अगदी नोबेल लॉरिएटने) दिलेले असले तरी, ते कोणी दिले आहे यापेक्षा ते काय आहे यावर त्याची किंमत ठरवावी, असा शास्त्रीय दंडक आहे. अमर्त्य सेन यांच्या नोबेल बद्दल पूर्ण आदर ठेवूनही, त्यांची भारतीय राजकारणाशी संबंधीत असलेली बहुतांश मते, एखाद्या मान्यवर शास्त्रज्ञापेक्षा, एखाद्या झेंडा हातात घेतलेल्या मर्त्य मानवासारखीच असतात, असा अनुभव आहे. तेव्हा त्यांचे मत जास्त कसोशीच्या शास्त्रीय कसोट्यांवर व त्यांनी केलेल्या माध्यमांतल्या वक्तव्यांवर नाही तर (त्यांनी जर काही दिले असले तर त्या) सबळ पुराव्यांच्या बळावर तोलून पाहणे जरूरीचे ठरते. अर्थात, असा मानवी स्वभाव दाखविणारे अमर्त्य सेन हे पहिलेच नोबेल लॉरिएट नाहीत. इतर संबंधांत इतर अनेक नोबेल लॉरिएटही त्या मानवी स्वभावाच्या क्लबचे मेंबर्स आहेत. शेवटी आपण सर्व मातीचे पाय असलेले मानवच !अमर्त्य सेन यांची मुलाखत...
In reply to अमर्त्य सेन यांनी जर काही by डॉ सुहास म्हात्रे
होय. सम्पूर्ण मुलाखतीचा रोख
In reply to अमर्त्य सेन यांची मुलाखत... by डॉ सुहास म्हात्रे
मला सेन यांची जुनी भुमिका काय होती हे माहीत नव्हते हा संदर्भ
In reply to अमर्त्य सेन यांनी जर काही by डॉ सुहास म्हात्रे
वरील प्रतिसाद हा माझा नाही
In reply to सुबोधजी प्रतिसाद आवडला मात्र त्यातील हा भाग by मारवा
हे लिखाण इथे आणल्याबद्दल
In reply to वरील प्रतिसाद हा माझा नाही by सुबोध खरे
हा लेख बराचसा स्ंतुलित वाट्ला
Times news सगळ्या आवृती, BBC
In reply to हा लेख बराचसा स्ंतुलित वाट्ला by दुर्गविहारी
कोणतेही शास्त्रीय मत जाणुन
अहो आश्चर्यम !
In reply to कोणतेही शास्त्रीय मत जाणुन by संदीप डांगे
डांगे साहेब, दाखवाच मी असे कधी केले ते ! अन्यथा आपले शब्द मागे घ्या.
बहुतेक माझा गोंधळ झालाय,
In reply to अहो आश्चर्यम ! by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे मत काही असो...
In reply to बहुतेक माझा गोंधळ झालाय, by संदीप डांगे
तुमचे शब्द सिद्ध करा किंवा अथवा ते "इथेच" मागे घेतल्याचे लिहा.
जेंव्हा..
In reply to तुमचे मत काही असो... by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही तुमचे म्हणणे सिद्ध
In reply to तुमचे मत काही असो... by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही तुमचे म्हणणे सिद्ध केले नाहीत आणि शब्द मागे घेण्याचे सौज्यन्यही दाखवायचे टाळले आहे.
मिपाकरांना काय ते बरोबर समजले असेलच.थांबा हो सर, स्पष्टीकरण न
In reply to तुम्ही तुमचे म्हणणे सिद्ध by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही हे बोलण्याची आणि नंतर
In reply to थांबा हो सर, स्पष्टीकरण न by संदीप डांगे
काहीच विसरायचं नाहीये इथे,
In reply to तुम्ही हे बोलण्याची आणि नंतर by डॉ सुहास म्हात्रे
जर काळा पैसा हटवायचे एक
हा प्रतिसादातील सुचना आदर्श
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
हो शक्य आहे.... रेटून नेल्या
In reply to हा प्रतिसादातील सुचना आदर्श by मोदक
मोदकजी, मुद्दा हा आहे आहे की
In reply to हो शक्य आहे.... रेटून नेल्या by जयंत कुलकर्णी
शिवाय काळ्या पैशामुळे होणार्
In reply to मोदकजी, मुद्दा हा आहे आहे की by जयंत कुलकर्णी
:)
In reply to शिवाय काळ्या पैशामुळे होणार् by जयंत कुलकर्णी
आयडीया बुरा नही,
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
पण डांगे अण्णा
In reply to आयडीया बुरा नही, by संदीप डांगे
शेतकर्यांनीही त्यांना मते
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
अहो असे मोदी म्हणतात मी नाही.
In reply to शेतकर्यांनीही त्यांना मते by पुंबा
जयंतजी
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
शिवाय अजून एक मार्ग आहे बर का... ज्यांची शेती पावसावर अवलंबून नाही त्यांनाही कर चालू करावा... त्याने बर्यापैकी पैसे जमा होतील. समजा हे झाले तर किती पैसे गोळा होतील याचा कोणाकडे डाटा आहे का ?या विषयावर मी मागे एक धागा काढला होता इथे पहावा. हा जरी या धाग्याचा मुख्य विषय नसला तरी दांभिक करबुडवे मध्यमवर्गीय हा जरी या धाग्याचा मुख्य विषय असला तरीही दांभिक श्रीमंत शेतकरी ( नफा मिळवुनही कर भरण्यास राजी नसणारे ) आमच्या उत्पन्नाला करमुक्तच ठेवा असा आग्रह धरणारे श्रीमंत शेतकरी जे दहा लाख निव्वळ काय त्याच्याहुनही अधिक नफा मिळाला तरी एक रुपयाही कर भरत नाही. व त्यांची व्होट बँक आहे संख्या आहे म्हणून शेतकर्याला करमुक्त ठेवणारे राजकारणी हा मुद्दा या नोटबंदीच्या संदर्भात नक्कीच फारच महत्वाचा ठरतोय. आता अडीच लाखावरील व्यक्तीला विचारणा होइल. शेतकरीने १५ लाख जरी भरले व ते शेतकी उत्पन्न "दाखवलेले" असेल तरी तो निश्चींत राहील. अजुनही मागणी कशी आहे की किमान १० लाखावर नफा असेल तर किमान कर भरा तो ही कुठे मान्य होतोय मात्र. http://www.misalpav.com/node/36682परवा
In reply to जयंतजी by मारवा
सुप्रिया पवार - शेती उत्पन्न
In reply to परवा by चौकटराजा
अहो याला नारीशक्तीचा उदय असेही
In reply to सुप्रिया पवार - शेती उत्पन्न by अभिजित - १