राष्ट्रोद्धाराची संधी
८ नोव्हेंबर १६ ला जाहीर झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या इन्व्हॅलिडेशनने देशात अभूतपूर्व चलनकोंडी झाली आहे. पण सध्या ती आपण बाजूस ठेवू. या निर्णयाने ज्यांच्याकडे काळा पैसा ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होता त्यांना तो जाहीर करून त्यावर कर आणि दंड भरावा लागणार आहे.
पंतप्रधानांनी काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीवर जालीम उपाय केल्याने सर्व राष्ट्रभक्त नागरिक खूष झाले आहेत.
यात एक अडचण आहे. काही अर्थतज्ञांच्या मते खर्या काळ्या पैशापैकी थोडाच या क्षणी रोख रकमेच्या स्वरूपात असेल. त्यामुळे काही थोडे लोक पकडले गेले तरी सर्व काळा पैसा काही बाहेर पडणार नाही. "चोराच्या हातची लंगोटी" असे समजून सरकार कदाचित तेवढ्यावर समाधान मानणारही असेल.
पण आपण एवढ्यावर समाधान मानायची काही गरज नाही. ही एक नामी संधी आपल्याकडे चालून आली आहे. आपण यापूर्वी झालेला भ्रष्टाचारसुद्धा उघडकीस आणून देशसेवा करू शकतो
गेल्या पाच वर्षात
आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल.
घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील.
घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील.
पाल्यांच्या अॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल.
घरात कुठला अॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल.
आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू.
आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल.
आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल.
तर आपण या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देऊन योग्य तो दंड भरून देशसेवा करू शकतो. तसेच आपण ज्यांना रोखीने पैसे दिले त्यांची नावे सरकारला कळवून त्यांच्याकडून पण देशाला कर आणि दंड मिळेल असे करू शकतो.
आपल्याला यात थोडा त्रास, आर्थिक नुकसान वगैरे होईल. कदाचित आपले आपल्या स्नेह्यांशी संबंध ताणले जातील पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडा त्याग तर करावाच लागणार !!!
तर मग चला मित्रहो !! कामाला लागा.
९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच.
वर्गीकरण
वाचने
69356
वाचनखूण
प्रतिक्रिया
193
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी
काका, हा जो काही वाढीव टक्का
In reply to काका, हा जो काही वाढीव टक्का by अप्पा जोगळेकर
बँक / पेटीम जे कोणी मध्ये
In reply to बँक / पेटीम जे कोणी मध्ये by अभिजित - १
ओके. म्हणजे पेमेंट बँक्स च्या
In reply to ओके. म्हणजे पेमेंट बँक्स च्या by अप्पा जोगळेकर
सर्व वडापाव वाले, सँडविच वाले
In reply to काका, हा जो काही वाढीव टक्का by अप्पा जोगळेकर
अप्पाजी,
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी
डीलरने घेणे चुकीचे आहे
Many comments made in these
In reply to Many comments made in these by दिगोचि
But Mr. Prime-minister said
आपण सगळे साधारणपणे सरकारी व
In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
ही लफडी कशी बंद होतील?
In reply to ही लफडी कशी बंद होतील? by अप्पा जोगळेकर
तो मूळ खटला व ते अॅनिमेशनचं
In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
डांगेजी माफ करा पण
In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
मग तुम्ही थत्तेचाचांच्या
In reply to मग तुम्ही थत्तेचाचांच्या by मोदक
वरचा अनुभव कॉर्पोरेट ब्राइब
In reply to वरचा अनुभव कॉर्पोरेट ब्राइब by संदीप डांगे
हे समजु शकतो, धागा ज्या
In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
माझा प्रश्न आहे की असे हे
माझा प्रश्न आहे की असे हे मध्यस्थाला पैसे कोणत्या टायटलखाली दिले जातात व ही लाच कशी नियमित केली जातेकंपनीच्या कर्मचार्याने अशी लाच मागणे गुन्हा आहे - सरकारी खात्याप्रमाणेच. तुम्ही कंपनीच्या हेड ऑफिसला किंवा कंपनीच्या अंतर्गत व्हिजिलन्स डिपार्टमेंटला हे प्रकरण कळवू शकता. मात्र याचा परिणाम असा होतो की तुम्हाला परत त्यांच्याकडून काम मिळणार नाही. काम देणारे काही ना काही कारण काढून तुम्हाला काम मिळणार नाही अशी व्यवस्था करतात. माझ्या अंदाजाप्रमाणे - जे दलाल किंवा कमीशन एजंट असतात त्यांनी हे उत्पन्न दाखवून त्यावर टॅक्स भरला तर हा पैसा सरकारदरबारी नोंद राहतो. (चुकीचे असल्यास प्रतिसादावे.)In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे
पुरावे नाही मागणार
अशा प्रकारचे व्यवहार हे सरकारी दृष्टीने व्हाईट असतात
In reply to अशा प्रकारचे व्यवहार हे सरकारी दृष्टीने व्हाईट असतात by अमर विश्वास
ओके, हे माहिती नव्हते.
दीड सेंचुरी झाली की !
डॉ सुहास म्हात्रे साहेब,
In reply to डॉ सुहास म्हात्रे साहेब, by संदीप डांगे
नोप्स...
In reply to डॉ सुहास म्हात्रे साहेब, by संदीप डांगे
१७ व्या बॉलला सेंच्युरी
In reply to १७ व्या बॉलला सेंच्युरी by मोदक
ते फलंदाजाच्या दृष्टीकोनातुन.
In reply to डॉ सुहास म्हात्रे साहेब, by संदीप डांगे
आता अनेक सोनारांनीच कान टोचणे
अन म्हणे आम्ही कंपूबाजी करीत
In reply to अन म्हणे आम्ही कंपूबाजी करीत by कैलासवासी सोन्याबापु
+१०००१ :)
डांगे आजकाल काय अस्थिर झालात
डांगे अण्णा ... बात कुछ हजम नाहि हुई
In reply to डांगे अण्णा ... बात कुछ हजम नाहि हुई by अमर विश्वास
विश्वासराव वपुंच हे वाक्य
In reply to विश्वासराव वपुंच हे वाक्य by मारवा
मारवा जी ...
In reply to मारवा जी ... by अमर विश्वास
या निर्णयापुरता मोदीं बरोबरच आहे हो मी
प्रत्येक धाग्याच एक तापमान असतं
लोग तब मुझपर हस पडे थे.
In reply to लोग तब मुझपर हस पडे थे. by नितिन थत्ते
अबी भी कुछ नहीं बदला होगा.
थत्ते साहेब माफ करा , पण ही
In reply to थत्ते साहेब माफ करा , पण ही by डँबिस००७
कसं काय हो?
भाजप नेत्यांच्या काळ्या
In reply to भाजप नेत्यांच्या काळ्या by डँबिस००७
जोक आवडला. अजून एक सांगा.
In reply to जोक आवडला. अजून एक सांगा. by नितिन थत्ते
सहमत. प्ण जोक म्हणून नका होत
In reply to भाजप नेत्यांच्या काळ्या by डँबिस००७
मला तर प्रत्येक पक्षाच्या
या धाग्यावर बर्याच जणांनी
In reply to या धाग्यावर बर्याच जणांनी by नितिन थत्ते
आता चिनी वस्तूंवर बहिष्कार हि राष्ट्रोद्धाराची दुसरी पायरी