८ नोव्हेंबर १६ ला जाहीर झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या इन्व्हॅलिडेशनने देशात अभूतपूर्व चलनकोंडी झाली आहे. पण सध्या ती आपण बाजूस ठेवू. या निर्णयाने ज्यांच्याकडे काळा पैसा ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होता त्यांना तो जाहीर करून त्यावर कर आणि दंड भरावा लागणार आहे.
पंतप्रधानांनी काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीवर जालीम उपाय केल्याने सर्व राष्ट्रभक्त नागरिक खूष झाले आहेत.
यात एक अडचण आहे. काही अर्थतज्ञांच्या मते खर्या काळ्या पैशापैकी थोडाच या क्षणी रोख रकमेच्या स्वरूपात असेल. त्यामुळे काही थोडे लोक पकडले गेले तरी सर्व काळा पैसा काही बाहेर पडणार नाही. "चोराच्या हातची लंगोटी" असे समजून सरकार कदाचित तेवढ्यावर समाधान मानणारही असेल.
पण आपण एवढ्यावर समाधान मानायची काही गरज नाही. ही एक नामी संधी आपल्याकडे चालून आली आहे. आपण यापूर्वी झालेला भ्रष्टाचारसुद्धा उघडकीस आणून देशसेवा करू शकतो
गेल्या पाच वर्षात
आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल.
घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील.
घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील.
पाल्यांच्या अॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल.
घरात कुठला अॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल.
आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू.
आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल.
आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल.
तर आपण या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देऊन योग्य तो दंड भरून देशसेवा करू शकतो. तसेच आपण ज्यांना रोखीने पैसे दिले त्यांची नावे सरकारला कळवून त्यांच्याकडून पण देशाला कर आणि दंड मिळेल असे करू शकतो.
आपल्याला यात थोडा त्रास, आर्थिक नुकसान वगैरे होईल. कदाचित आपले आपल्या स्नेह्यांशी संबंध ताणले जातील पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडा त्याग तर करावाच लागणार !!!
तर मग चला मित्रहो !! कामाला लागा.
९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच.
वर्गीकरण
वाचने
69415
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणती ?
आपण कोणत्या ना कोणत्या
असं कसं असं कसं!!
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
आम्ही आधीपासूनच पुण्यवंत
In reply to असं कसं असं कसं!! by शब्दबम्बाळ
आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल
In reply to आम्ही आधीपासूनच पुण्यवंत by यशोधरा
थत्तेचाचांनी तो मुद्दा न
In reply to आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल by शब्दबम्बाळ
रोख रक्कम घेणाऱ्या व्यक्तीने
In reply to आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल by शब्दबम्बाळ
यशोताईं शी सहमत.
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
आगगग!!! कोणीही तपासायला येणार
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
नाही
=)) =))नाही हो भूभू, अगदी खर्रीखर्री
In reply to आगगग!!! कोणीही तपासायला येणार by फेदरवेट साहेब
यशोधरा - ताई
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
क्या बात डॉक :)
In reply to यशोधरा - ताई by सुबोध खरे
अरेरे थत्ते चचा किव येते
१. आपण कोणत्या ना कोणत्या
ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी
"९० टक्क्यांहून अधिक जनतेचा
थंड घ्या हो.
In reply to "९० टक्क्यांहून अधिक जनतेचा by शब्दबम्बाळ
गेल्या काही दिवसात या
In reply to थंड घ्या हो. by बोका-ए-आझम
:) :)
In reply to "९० टक्क्यांहून अधिक जनतेचा by शब्दबम्बाळ
असं आहे कि
In reply to "९० टक्क्यांहून अधिक जनतेचा by शब्दबम्बाळ
@पाठिंबा न देऊन जातील कुठे?तो
In reply to असं आहे कि by ओल्ड मोन्क
काही मिपाकरांकडे भरभरुन
हीच का ती...
In reply to काही मिपाकरांकडे भरभरुन by jp_pankaj
ही आमच्या एका जुन्या GF सारखी दिसते.
In reply to हीच का ती... by पाटीलभाऊ
अरेच्चा...!
In reply to ही आमच्या एका जुन्या GF सारखी दिसते. by बोका-ए-आझम
माझे मत
या ऐवजी त्यानी सर्व लिन्कस
In reply to माझे मत by चौकटराजा
नितीन सर आपण जो हायलाइट करुन मांडलेला मुद्दा आहे
कारण इतक्या धाडसाने आजवर
In reply to नितीन सर आपण जो हायलाइट करुन मांडलेला मुद्दा आहे by मारवा
गुलाम यांनीही हाच मुद्दा अत्यंत भेदकतेने
हेच यश
चच्चा के थयो ? इनकम टॅक्सवालो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मनमा इमोशन जागे रे... ;) :- Dilwaleराष्ट्रोद्धाराची संधी
थत्ते चाचांनी इतके सगळे
+1
In reply to थत्ते चाचांनी इतके सगळे by मृत्युन्जय
मी यातले काहीही केलेले नाही.
In reply to +1 by साहेब..
बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक
चिल माडी......
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
हे लोक म्हणजे मृत्युंजय नाहीत
In reply to चिल माडी...... by नितिन थत्ते
मी पण तुमच्या आधीपसून मिपावर
In reply to हे लोक म्हणजे मृत्युंजय नाहीत by नितिन थत्ते
मी तर तुझ्याही आधीपासुन
In reply to मी पण तुमच्या आधीपसून मिपावर by यशोधरा
आयडी वय प्रोफाईलमधे आहे
In reply to मी तर तुझ्याही आधीपासुन by मदनबाण
म्हणजे नेहरूचाचा हे पण
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
आलाच प्रतिसाद! :)
In reply to म्हणजे नेहरूचाचा हे पण by डॉ सुहास म्हात्रे
अहो, थत्तेंना हे संबोधन
In reply to आलाच प्रतिसाद! :) by शब्दबम्बाळ
आणि हो, हा लेख थत्तेकाकांनी
In reply to अहो, थत्तेंना हे संबोधन by डॉ सुहास म्हात्रे
फार निरागसपणे लिहिला आहे असा
In reply to आणि हो, हा लेख थत्तेकाकांनी by डॉ सुहास म्हात्रे
थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
चाचा हा शुद्ध हिंदी शब्द आहे
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
=))
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
=))
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
पुरुषासाठी पदरचे पैसे असा
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
नीलकांत हा आयडी पुर्षाचा आहे
In reply to पुरुषासाठी पदरचे पैसे असा by अनुप ढेरे
अवांतरः
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
ज्यांनी ही उपाधी दिली
In reply to अवांतरः by आदूबाळ
तसा आमचा जुना आयडी होता तो
In reply to ज्यांनी ही उपाधी दिली by नितिन थत्ते
चाचाजान नी
In reply to तसा आमचा जुना आयडी होता तो by नितिन थत्ते
म्हणजे नितीन थत्ते उर्फ
In reply to ज्यांनी ही उपाधी दिली by नितिन थत्ते
पुरस्कार वापसी ?
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
हे राम.
In reply to पुरस्कार वापसी ? by मारवा
खोचक प्रतिसाद ! टीव्र णीशेद !
In reply to हे राम. by मृत्युन्जय
काही नाही हो, वरच्या
In reply to पुरस्कार वापसी ? by मारवा
सालस =))
In reply to काही नाही हो, वरच्या by शब्दबम्बाळ
सेक्युलर म्हणतात ते हेच का?
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
हुईन्ग! मी तर समजत होतो कि हे
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
नव्वद टक्क्यांच्या वर लोकांनी
१०% अडाणचो* लोकांसाठी
In reply to नव्वद टक्क्यांच्या वर लोकांनी by संदीप डांगे
हा हा हा, गुड जोक!
In reply to १०% अडाणचो* लोकांसाठी by अनुप ढेरे
२८ तारखेला भारत बंद आहे असे
In reply to हा हा हा, गुड जोक! by संदीप डांगे
हा हा