काय, कधी कुठे? - अमेरिका
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..
तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.
जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.
आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!
किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!
अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!
धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
बापरे झिका :(
जायचेच तर...
फ्लोरिडा...
वेगस छानच आहे, पण तिथे
वेस्ट कोस्ट
यु.के. मध्ये क्रूजचा प्रवास
@स्रुजा - अरे बापरे! मग नकोच
लहानांच्या नजरेतला डिस्ने आणि
करण्यासारखं म्हणजे -
काय, कधी कुठे? - अमेरिका
व्हरमाँट मधे फॉल पाहायला
फॉलिएज ची वेबसाईट आहे बघ
नायगारा
थोडा सराव करा
अजून 2 जण आहेत बरोबर. त्यांनी
मित्रच आहेत बरोबर मग ठीक आहे
तुमच्या शब्दांनी धीर आलाय. :)
धन्यवाद.10 ऑक्टोबरला रेंटल
१. सेंट्रलपार्क मध्ये अजुन
+
मेट बद्दल माझं हेच मत होतं.
अरे वा
बार्क्लेज स्ट्रीटवर राहणार
मस्त
भारतातुन अमेरिकेत पार्सल
अगं खास दिवाळीचा फराळ
चितळे देतात ना. ऑनलाईन पण
मी बर्याचवेळा युनिक कुरियर
पूर्वी जल्लोश डोट कॉमवरून लोक
केव्हाची एक इष्टुरी सांगायची
वा वा वा वा... बहुगुणी काका,
खरंच बाई!! बोरिंग बना दो
वा वा वा वा... बहुगुणी काका,
हाबिनंदन. एक सहज शंका.
मुलाचं वय काय आहे?
इंग्रजी आलेलं बरं असतं. माझा
माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या
मग काळजी करू नका. मुले अगदी
गरज नाही...
एवढ्या लहान मुलाकडून फार काही अपेक्षा ठेवत नाहीत
अभिनंदन! इंटरेस्टींग ष्टोरी.
पिरा यांचे अभिनंदन. अवलिया
भारतात जेवढं इंग्रजीचं स्तोम माजवलं गेलंय तेवढं काही घाबरायची गर
करत जा प्रत्युत्तर. हे असलं
अरे वा मस्तच
मजा नाही आली. पण सात्विक
प्रिन्स्टन न्यू जर्सी भागात कुणी मिपाकर आहेत का..
विषय निघालाच आहे तर विचारतो..
Mi aahe
पिरा, छान अनुभव शेअर केलास अ