रिओ ऑलिम्पिक २०१६
गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.
यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच.
भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते.
तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा.
भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा !
काही दुवे
स्पर्धेचे संस्थळ
पदकतालिका
वाचने
80112
प्रतिक्रिया
405
मिसळपाव
प्रतिक्रिया
पैलवान
In reply to मुष्टीयोद्धा विकास कृष्णन by गामा पैलवान
आज सिंधू ची सेमिफायनल आहे
लै भारी साक्षी...
गोल्फ मध्ये आदिती अशोक
सिंधूची मॅच उशीरा सुरु झाली
21-19 सिंधू पहिला गेम जिंकली!
In reply to सिंधूची मॅच उशीरा सुरु झाली by चतुरंग
सिंधूने पहिला गेम घेतला!!
:)
In reply to सिंधूने पहिला गेम घेतला!! by चतुरंग
दुसरा गेम, ओकुहारा-सिंधू ७-७ बरोबरीवर...
सिंधू ११-१०
मस्त खेळती आहे सिंधू
१५-१० सिंधू
19 10
जिंकली
अभिनंदन...!
In reply to जिंकली by सामान्य वाचक
+१
In reply to अभिनंदन...! by खेडूत
दोघींचे बॅनर बसवतच आहे.
In reply to +१ by बहुगुणी
धन्यवाद!
In reply to दोघींचे बॅनर बसवतच आहे. by अभ्या..
आणि अजुन कितीही वेळा अपडेटावे लागले तरी मी करीन आनंदाने.That's the spirit! टोपी काढली आहे.तुला अपडेटावे लागो अशा सदिच्छा!
In reply to दोघींचे बॅनर बसवतच आहे. by अभ्या..
पदकासाठी म्हणून नाय रंगाकाका,
In reply to तुला अपडेटावे लागो अशा सदिच्छा! by चतुरंग
अरेरे, चुकीचा संदेश गेला माझ्याकडून, क्षमस्व!!
In reply to पदकासाठी म्हणून नाय रंगाकाका, by अभ्या..
येस रंगाकाका. आपल्या सार्
In reply to अरेरे, चुकीचा संदेश गेला माझ्याकडून, क्षमस्व!! by चतुरंग
अभ्या तुमच्या तळमळीला
In reply to पदकासाठी म्हणून नाय रंगाकाका, by अभ्या..
बॅनर 1 नं बनविला आहे
In reply to दोघींचे बॅनर बसवतच आहे. by अभ्या..
सिंधू १९-१०
...आणि मला एकाने पार डेस्काशी
In reply to सिंधू १९-१० by बहुगुणी
४९ मिनिटांत फायनल मध्ये!
भारी
या धाग्यावर सतत येऊन वाचतेय.
वाह्ह्ह्ह्ह सिन्धु वेल्ल डन.... ...
जपानी कुस्ती-पटू स्पर्धक
वाह! क्या बात है!
In reply to जपानी कुस्ती-पटू स्पर्धक by बहुगुणी
सिंधूचे हार्दिक अभिनंदन!!!
मस्त वाटतंय. आधी साक्षी, आज
ग्रेट्ट!!
+१
In reply to ग्रेट्ट!! by चतुरंग
नरसिंग यादवचं काय झालं?
त्या वेळेला हियरिंग सुरू
In reply to नरसिंग यादवचं काय झालं? by बहुगुणी
डोळे भरून आले राव!
Awesome game by Sindhu! Hats
नरसिंग यादवला वाडा कडून
नरसिंग यादव वाडाकडून क्लिअर झाला!! हे धत्तड तत्तड!!
ज्जे बात!
In reply to नरसिंग यादव वाडाकडून क्लिअर झाला!! हे धत्तड तत्तड!! by चतुरंग
अजून नाही क्लिअर झाला!
In reply to ज्जे बात! by बहुगुणी
काका, चार वर्षाचा बॅन लागला
In reply to नरसिंग यादव वाडाकडून क्लिअर झाला!! हे धत्तड तत्तड!! by चतुरंग
सिंधुचे अभिनंदन
भारताचा कुस्तीगिर नरसिंग यादव
कुस्तीपटू नरसिंग यादव ऑलिम्पिकमधून बाहेर
http://www.hindustantimes.com
In reply to कुस्तीपटू नरसिंग यादव ऑलिम्पिकमधून बाहेर by जेसीना
रिओ - भारताचा कुस्तीगिर
दुर्दैवी आहे, तरीही
In reply to रिओ - भारताचा कुस्तीगिर by नावातकायआहे
संध्याकाळी ६:५५
In reply to दुर्दैवी आहे, तरीही by खेडूत
आपले! :)
In reply to संध्याकाळी ६:५५ by नावातकायआहे
नरसिंह यादवचा गेम केला आहे
मोदींसमोर काय प्रकारची
In reply to नरसिंह यादवचा गेम केला आहे by गामा पैलवान
चला आवरलं का ?
सिंधू- समुद्र
ही मॅच मला लाइव्ह कुठे बघता
डिडि नॅशनलचे लाइच स्ट्रिमेंग
In reply to ही मॅच मला लाइव्ह कुठे बघता by पिलीयन रायडर
कृपया लिंक द्यावी
In reply to डिडि नॅशनलचे लाइच स्ट्रिमेंग by पिलीयन रायडर
झाली सुरु आता....,!!
In reply to डिडि नॅशनलचे लाइच स्ट्रिमेंग by पिलीयन रायडर
निदान आता तरी मला इथे दिसतंय!
हो.. मी दिलेली लिंक मध्येच
In reply to निदान आता तरी मला इथे दिसतंय! by बहुगुणी
दूरदर्शन नॅशनलची लिंक देऊ शकाल का कोणी?
http://www.newtvworld.com
In reply to दूरदर्शन नॅशनलची लिंक देऊ शकाल का कोणी? by चतुरंग
http://www.newtvworld.com
धन्यवाद पिलियन रायडर
In reply to http://www.newtvworld.com by पिलीयन रायडर
नाही, लगेच सुरु झाली.. पण
In reply to धन्यवाद पिलियन रायडर by चतुरंग
नाही ना..
In reply to नाही, लगेच सुरु झाली.. पण by पिलीयन रायडर
अजुन कोणतीच लिंक सापडत नाहीये
In reply to नाही ना.. by चतुरंग