रिओ ऑलिम्पिक २०१६
गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.
यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच.
भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते.
तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा.
भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा !
काही दुवे
स्पर्धेचे संस्थळ
पदकतालिका
वाचने
80112
प्रतिक्रिया
405
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा पाहिल्याची पोच.
ओह पोच वेग्रे हुच्च एकदम
In reply to धागा पाहिल्याची पोच. by यशोधरा
भारतीय खेळाडुंना शुभेच्छा!!
सर्व खेळाडूंना शुभेच्छा
१+
In reply to सर्व खेळाडूंना शुभेच्छा by नाखु
सर्व भारतीय खेळाडूंना
आज पुरुष आणि स्त्रीयांच्या
रँकिंग राऊंड
In reply to आज पुरुष आणि स्त्रीयांच्या by आदूबाळ
नारसिंग यादव काय करतो याकडे
भारतिय चमूतील सर्व खेडाळूंना
उद्घाटन तर मस्त झाले. थेट न
भोकनाळ उपांत्य फेरीत!
In reply to उद्घाटन तर मस्त झाले. थेट न by खेडूत
हो, पण् इथे रात्री दीडला आहे.
In reply to भोकनाळ उपांत्य फेरीत! by आदूबाळ
धाग्यावर लक्ष आहे.
दत्तू बबन भोकनाल उपांत्यपूर्व
पेस
पुरुषांची सायकल शर्यत संपत आली आहे
टेबल-टेनिस
पदक अवघड होत चाललय आपल्यासाठी...
भारताची नेमबाजी महिला सांघिक खेळाची सुरुवात
दुसरा सेट एका पोइंट ने हरलो :
In reply to भारताची नेमबाजी महिला सांघिक खेळाची सुरुवात by साधा मुलगा
तिसरा सेट टाय झालाय, त्यामुळे
In reply to दुसरा सेट एका पोइंट ने हरलो : by साधा मुलगा
चौथा सेट जिंकून पुढील फेरीत
फारच छान झाला.
नेमबाजी मध्ये आपल्या महिला
+1
In reply to नेमबाजी मध्ये आपल्या महिला by साधा मुलगा
दीपा कर्माकरच्या खेळाचे नीट
काल ही दुखापत पाहिली आणि
Vault मध्ये दीपा कर्माकर
दीपाने लहान वयात इतकी मोठी
In reply to Vault मध्ये दीपा कर्माकर by ऋतुराज चित्रे
हॉकी
धागा काढल्याबद्दल आभारी
ब्रिक्स देश म्हणून ब्राझील
अभिनव बिंद्रा फायनल मध्ये...
अभिनव बिंद्रा ... चौथा....
आणि त्याच वेळी हॉकीत... १३९
मुली इंग्लंडकडून पराभूत.
In reply to आणि त्याच वेळी हॉकीत... १३९ by असंका
१३९ नाही ...५९ मिनीटं ५५
आजचा पण दिवस खराब जातोय, एका
आजचा भारताचा प्रवास
जलतरणातही प्रकाश चौथा!
In reply to आजचा भारताचा प्रवास by साधा मुलगा
त्याच्या हीट मधेच चौथा. या
In reply to जलतरणातही प्रकाश चौथा! by खेडूत
वाइट दिवस
अभिनव बिंद्र काय किंवा आणखी
बरोबरे..आवडलं! चार वर्षाची
In reply to अभिनव बिंद्र काय किंवा आणखी by साधा मुलगा
आज काय काय ?
साडेसातला अर्जेंटिनाबरोबर
दत्तू भोकनाळ..रोविंग...
हो...आत्ताच आहे!
In reply to दत्तू भोकनाळ..रोविंग... by असंका
अरे वा...+१!
वेल प्लेड दत्तू ... त्याच्या
रिओ ऑलिम्पिकः रोईंगपटू दत्तू
नै हो...
In reply to रिओ ऑलिम्पिकः रोईंगपटू दत्तू by जेसीना
पदकासाठी A/B semi आणि final A
In reply to नै हो... by असंका
ह्म्म्म... आता आलं लक्षात...!
In reply to पदकासाठी A/B semi आणि final A by थॉर माणूस
अर्जेन्टीनाला हॉकीत दिली मात.
+1
In reply to अर्जेन्टीनाला हॉकीत दिली मात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेमबजीत
त्याचे 2 सामने होते आज.
In reply to नेमबजीत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उद्याचे सामने
Thanks
In reply to उद्याचे सामने by साधा मुलगा
आणखीन एक राहिलं
In reply to उद्याचे सामने by साधा मुलगा
जीतू रे बाहेर. बोम्बयला देवी
In reply to उद्याचे सामने by साधा मुलगा
. हॉकीत...किती वाईट हार?
In reply to जीतू रे बाहेर. बोम्बयला देवी by थॉर माणूस
1-6 नी हरल्या. तिरंदाजीमधे
In reply to . हॉकीत...किती वाईट हार? by असंका
दीपिका कुमारी पुढच्या फेरीत
In reply to उद्याचे सामने by साधा मुलगा
अरे वा! चांगला दिवस...!
In reply to दीपिका कुमारी पुढच्या फेरीत by थॉर माणूस
बाॅक्सिंगमधे क्रिश्नन विजयी.
β शोध मराठमोळ्या दत्तूच्या
असे कितीतरी गुणी खेळाडू वंचित
In reply to β शोध मराठमोळ्या दत्तूच्या by लालगरूड