✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

ब
बोका-ए-आझम यांनी
Wed, 06/22/2016 - 23:22  ·  लेख
लेख
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
मांडणी
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
92111 वाचन

💬 प्रतिसाद (382)

प्रतिक्रिया

मी येतो..नाखुन अंकलना पण घेऊन

गणामास्तर
गुरुवार, 06/23/2016 - 15:52 नवीन
मी येतो..नाखुन अंकलना पण घेऊन जाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चालेल. मग ३ चं फिक्स करु.

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 15:54 नवीन
चालेल. मग ३ चं फिक्स करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

हा पर्याय चालणार नव्हता काय?

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 16:36 नवीन
हा पर्याय चालणार नव्हता काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मुंबईला बरं लगेच जाऊ वाटतंय ऑ

अभ्या..
गुरुवार, 06/23/2016 - 16:59 नवीन
मुंबईला बरं लगेच जाऊ वाटतंय ऑ. मानानं धा येळेला बोलावलं सोलापूरला. हजार कारणं सांगून टाळतेत पुणेकर. भुरटे कुठले. या आता सोलापूराला मग सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओ सोलापूरकर

बोका-ए-आझम
गुरुवार, 06/23/2016 - 17:12 नवीन
तुमची एक शीट पकडलेली आहे बरं का! यायचंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओ आम्हाला परवडत नाही. कामात

अभ्या..
गुरुवार, 06/23/2016 - 17:16 नवीन
ओ आम्हाला परवडत नाही. कामात काम काढून येऊ. नुसते कट्टयासाठी नाही जमणार मुंबई ट्रिप. पुण्यात असता तर इचार करता आला असता. पुणेकर असा विचार करत नाहीत हे दुःख आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हे लावतंय टेपा =]]

अद्द्या
Fri, 06/24/2016 - 16:57 नवीन
हे लावतंय टेपा =]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पुणेकर तुल हिंग लावून विचारत

टवाळ कार्टा
Fri, 06/24/2016 - 17:00 नवीन
पुणेकर तुल हिंग लावून विचारत नाहीत (तसे पुणेकर पिंचिकट्ट्यालाही ठिकाण लांब वाटते म्हणून जात नाहीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सोलापूरला नुसतं एक दिवसासाठी

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 17:30 नवीन
सोलापूरला नुसतं एक दिवसासाठी यायचं नाहिये. दोन तीन दिवस मनमुराद राहायचं आहे, भटकायचं आहे. येणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कट्टयाला येणार.

अजया
गुरुवार, 06/23/2016 - 08:49 नवीन
कट्टयाला येणार. इनाॅर्बिटला लवकर जाऊन जागा पकडण्यात येईल.कल्जी क्रु नये.अकरा वाजेपर्यंत जमल्यास गप्पागोष्टी करुन ज्यांना हवे ते इनाॅर्बिट किंवा बाहेर जाऊन जेऊ शकतील.शक्य तितक्या लवकर यावे ही विणंती. पुण्याहून काही अनाहिता नक्की येत आहेत.
  • Log in or register to post comments

आम्ही येणार आहोत.बहुतेक गाड़ी

त्रिवेणी
गुरुवार, 06/23/2016 - 09:28 नवीन
आम्ही येणार आहोत.बहुतेक गाड़ी करुन.वल्ली दा तसेच इतर दा मंडळी चालणार असेल तर सगळे बरोबरच जावूया.
  • Log in or register to post comments

येऊरला करा की राव कट्टा.

किसन शिंदे
गुरुवार, 06/23/2016 - 09:40 नवीन
येऊरला करा की राव कट्टा.
  • Log in or register to post comments

येवूर कुठ आहे?

त्रिवेणी
गुरुवार, 06/23/2016 - 09:54 नवीन
येवूर कुठ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

येवूर उपवन च्या जवळ आहे,

शान्तिप्रिय
गुरुवार, 06/23/2016 - 10:36 नवीन
येवूर उपवन च्या जवळ आहे, उपवन हा येवुर चा पायथा. येवूर पाटोणा पाडा ही बस स्तेशन वरुन आहे. या दिवसात आणखी तीन चार पाऊस झाल्यानंतर येवूर मस्तच! निसर्ग रम्य! येथुन संजय गांधी उद्यान सुरु होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

येवूरला रणगाडापण जाणार नाही

कंजूस
गुरुवार, 06/23/2016 - 11:43 नवीन
येवूरला रणगाडापण जाणार नाही संजय गांधी उद्यानात अशी भिंत घातली आहे. वाटेत जे काही रिझॅार्ट /आहेत ते म्हणता का?तिथे जातात काही लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

येउर भन्नाट आहे ;)

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:45 नवीन
येउर भन्नाट आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

३-४ जुलै ट्रेकचा प्लान नाही

किसन शिंदे
गुरुवार, 06/23/2016 - 09:46 नवीन
३-४ जुलै ट्रेकचा प्लान नाही झाल्यास कट्ट्याला हजेरी लावण्यात येईल.
  • Log in or register to post comments

म्हणजे प्लान अज्जून झाला

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:53 नवीन
म्हणजे प्लान अज्जून झाला नाहीये ना...मग ये की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हायला!मिपा कट्टा नं.दोनवर?हर,

नूतन सावंत
गुरुवार, 06/23/2016 - 17:56 नवीन
हायला!मिपा कट्टा नं.दोनवर?हर, हर!तेसुद्धा एक नं ठरलेला नसताना?ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आणि ते सुध्धा माजी

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 18:09 नवीन
आणि ते सुध्धा माजी संपादकांकडून =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

किती दिवस झाले सांगेन सांगेन म्हणतो..

किसन शिंदे
गुरुवार, 06/23/2016 - 19:25 नवीन
रे मेल्या, सुध्धा नाही, सुद्धा! लिही आता दहा वेळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कट्टयास अन कट्टेकरी मंडळीस

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 06/23/2016 - 09:58 नवीन
कट्टयास अन कट्टेकरी मंडळीस हार्दिक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

म्या म्हन्तो, पुन्न्याला का

निराकार गाढव
गुरुवार, 06/23/2016 - 10:01 नवीन
म्या म्हन्तो, पुन्न्याला का न्हाई? ... हं... अखेर नीर क्षीर विवेक कमीच असतो बगा मिपावर... Image removed.
  • Log in or register to post comments

सरांनतर माझा आवडता आयडी.

किसन शिंदे
गुरुवार, 06/23/2016 - 19:27 नवीन
सरांनंतर माझा आवडता आयडी. होतात कुठे इतके दिवस?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव

कट्टा संध्याकाळी ठेवता येईल का?

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 06/23/2016 - 10:24 नवीन
कट्टा रविवारी संध्याकाळी करता आल्यास बरे होईल.माझा रविवारी दुपारी ३ पर्यंत क्लास असतो त्यामुळे लंचचा कार्यक्रम असल्यास मला येता येणार नाही. कट्ट्याचे ठिकाण माझ्यापासून अगदीच जवळ आहे त्यामुळे मला यायचेच आहे. पण सकाळी कट्टा असल्यास मात्र नेहमीप्रमाणे 'कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. फोटो आणि वृत्तांत टाका. वाट बघत आहे' असे म्हणावे लागेल :(
  • Log in or register to post comments

:(

अजया
गुरुवार, 06/23/2016 - 10:45 नवीन
गॅरी भौ जमवा की काहीतरी. पुणेवाले परत कसे जाणार संध्याकाळी येऊन.तासभर आधी येता येईल का बघा.वाशी कट्टा ठरवतानाच तुम्ही आठवले होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

कधीपर्यंत कट्टा चालणार आहे?

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 06/23/2016 - 11:26 नवीन
मी क्लासवरून डायरेक्ट कट्ट्याच्या ठिकाणीच येईन. कधीपर्यंत सगळे असणार आहेत? निदान स्थानिक मिपाकरांना थोडावेळ तरी भेटायला मिळाले तर चांगले होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आपणही नवी मुंबईकर ?

हेमन्त वाघे
गुरुवार, 06/23/2016 - 11:42 नवीन
आपणही नवी मुंबईत राहता का ? कोठे ? मी सानपाडा येथे राहतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

कितीला पोचाल...जमल्यास थांबू

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:53 नवीन
कितीला पोचाल...जमल्यास थांबू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

माॅलात कोणी हाकलत नाही :)

अजया
गुरुवार, 06/23/2016 - 12:24 नवीन
माॅलात कोणी हाकलत नाही :) थांबु तुमच्यासाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुंबैकर नुसतंच हे ठिकाण-ते

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 10:40 नवीन
मुंबैकर नुसतंच हे ठिकाण-ते ठिकाण, ही वेळ-ती वेळ असं करायला लागलेत. काही मुंबैकर तर विषयाला भलतेच फाटे फ़ोडायला लागलेत.
  • Log in or register to post comments

पुण्याचं वारं लागलं.

कंजूस
गुरुवार, 06/23/2016 - 11:49 नवीन
पुण्याचं वारं लागलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुरावा द्या? ३-३ धागे तरी

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:54 नवीन
पुरावा द्या? ३-३ धागे तरी नाही निघत...बाकी तुम्ही कधीपासून पुणेकर झालात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वरचेच प्रतिसाद बघा काही.

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 11:56 नवीन
वरचेच प्रतिसाद बघा काही. बाकी माझ्या प्रतिसादात पुणेकरांविषयी काहीतरी उल्लेख तरी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हौ ना

महासंग्राम
गुरुवार, 06/23/2016 - 14:36 नवीन
चला आपण तो पर्यंत एखादा पिंची कट्टा करू नेवाळे मिसळ खाता खाता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नेवाळे नको, तो तिखटाचे

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 14:38 नवीन
नेवाळे नको, तो तिखटाचे डबेच्या डबे ओतत असतो. मयुरला जाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

जिथे रहातो तिथेच नुस्ती मिसळ

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 14:45 नवीन
जिथे रहातो तिथेच नुस्ती मिसळ खायची तरी...पिंचीकर नुसतंच हे ठिकाण नको-ते तिखट बनवतात असं करायला लागलेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते चोखंदळ असतात.

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 14:47 नवीन
ते चोखंदळ असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बगा

महासंग्राम
गुरुवार, 06/23/2016 - 14:52 नवीन
आता गाडी पुणेकरांवरून पिंचि वर वळली काय दुत्त दुत्त लोक्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

स्रां ना बो ला व ला ना य त र

निराकार गाढव
गुरुवार, 06/23/2016 - 10:45 नवीन
स्रां ना बो ला व ला ना य त र क ट्ट्या ला क ट्टी.
  • Log in or register to post comments

सर आणि तुम्ही एकाच गाडीतून या

कंजूस
गुरुवार, 06/23/2016 - 11:48 नवीन
सर आणि तुम्ही एकाच गाडीतून या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव

३ जुलै

सस्नेह
गुरुवार, 06/23/2016 - 11:01 नवीन
इच्छा असूनही शक्य नाही. कट्ट्याला वारेमाप शुभेच्छा आणि वृत्त्तांत वाचण्यास व फोटो बघण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

कट्टयास अन कट्टेकरी मंडळीस

शान्तिप्रिय
गुरुवार, 06/23/2016 - 11:01 नवीन
कट्टयास अन कट्टेकरी मंडळीस हार्दिक शुभेच्छा !! आम्हाला जमेल्से वाटत नाहि. ऑगस्ट्मध्ये मी तिकडे येणार आहे. तेव्हा बोका ए आजम , मुवि आणी गॅरी यांना व्यनि करुन कळवेन. जमल्यास भेट घेता येइल.
  • Log in or register to post comments

कृपया आपण मोसाद लिहावे.

सोनुली
गुरुवार, 06/23/2016 - 11:25 नवीन
कृपया आपण मोसाद लिहावे.
  • Log in or register to post comments

रैवार (आणि मुंबैत) असल्याने

सूड
गुरुवार, 06/23/2016 - 11:33 नवीन
रैवार (आणि मुंबैत) असल्याने पास!!
  • Log in or register to post comments

मी येणार \m/

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:39 नवीन
मी येणार \m/
कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच.
एकटे मुविच समर्थ आहेत...मी त्यांच्या १% पण नाही :)
तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
या ठिकाणी "पुणे व पिंपरी-चिंचवड" आणि "डोंबिवली व ठाकुर्ली" यांच्या स्वतंत्र अस्मिता आहेत हे हळूच सूचित केलेले आहे हे लक्षात आलेले आहे ;)
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे
प्रायोजकांची लिश्ट बन्वणे सुरु आहे ;) बाकी जे ठाणे अथवा त्याच्या जवळपासहून येणार असतील त्यांनी मला व्यनी करावा...मी कारमधून घेउन येउ शकेन...स्वतःची कार आणत असल्यास इथेच सांगा...बाकीच्यांची सोय होईल
  • Log in or register to post comments

माझी गाडी आहे

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 06/23/2016 - 11:50 नवीन
5 जण नेऊ शकेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कुठुन?? आणि तुम्ही धरून ५ की

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:58 नवीन
कुठुन?? आणि तुम्ही धरून ५ की तुम्ही सोडून?? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

ठाण्याहून

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 06/23/2016 - 15:07 नवीन
ठाण्यात कुठूनही पीकप ...5 मी सोडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पाउसराव राहता कुठे? मला नितीन

किसन शिंदे
Tue, 06/28/2016 - 10:35 नवीन
पाउसराव राहता कुठे? मला नितीन कंपनीला घेता येईल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा