✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

ब
बोका-ए-आझम यांनी
Wed, 06/22/2016 - 23:22  ·  लेख
लेख
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
मांडणी
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
92111 वाचन

💬 प्रतिसाद (382)

प्रतिक्रिया

वाशीला का ठाण्यात का नको.

मितभाषी
Wed, 06/22/2016 - 23:28 नवीन
वाशीला का ठाण्यात का नको.
  • Log in or register to post comments

आंSssssssss दू दू दू .

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/22/2016 - 23:29 नवीन
आंSssssssss दू दू दू .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

पक्के मुंबईकर दिसता राव

विवेकपटाईत
गुरुवार, 06/23/2016 - 19:23 नवीन
पक्के मुंबईकर दिसता राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हा ना ठाण्यात घेतला तर सोपं

रातराणी
Wed, 06/22/2016 - 23:32 नवीन
हा ना ठाण्यात घेतला तर सोपं पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

तू येणार?

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:40 नवीन
तू येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

मी पैला!

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/22/2016 - 23:28 नवीन
@कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!››› Image removed.
  • Log in or register to post comments

त्या दिव्य आयडीला हा

अभ्या..
Wed, 06/22/2016 - 23:30 नवीन
त्या दिव्य आयडीला हा व्हीव्हीआयपी आयडी कुणी दिला?
  • Log in or register to post comments

कोण दिव्य आयडी?

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:42 नवीन
कोण दिव्य आयडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

होता एक, ण णळाचा वाला.

अभ्या..
Sat, 06/25/2016 - 16:13 नवीन
होता एक, ण णळाचा वाला. पुणेकरांनी एका कट्टयाचे तीन धागे काढून गाजवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बुवा मीच पैला =))

मितभाषी
Wed, 06/22/2016 - 23:30 नवीन
बुवा मीच पैला =))
  • Log in or register to post comments

बाकी कट्ट्याला टक्या हाय मग

अभ्या..
Wed, 06/22/2016 - 23:31 नवीन
बाकी कट्ट्याला टक्या हाय मग मी नाही.
  • Log in or register to post comments

बस्स का?

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:42 नवीन
बस्स का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कट्ट्याला शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/22/2016 - 23:34 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

महाकट्टा?

जव्हेरगंज
Wed, 06/22/2016 - 23:42 नवीन
महाकट्टा? वढ! निसर्गरम्य ठिकाणी करा की राव! काय ठिवलय त्या मॉलात! आमच्याकडून शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

टेक्निकल मिष्टेक.....

पगला गजोधर
गुरुवार, 06/23/2016 - 13:27 नवीन
फक्त पुणे प्रांतात होणाऱ्या कट्ट्याला महाकट्टा असे संबोधतात ..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

वाचतिये.

रेवती
Wed, 06/22/2016 - 23:47 नवीन
वाचतिये.
  • Log in or register to post comments

सेंटर वन बरे वाशीमधले.

सोनुली
Wed, 06/22/2016 - 23:49 नवीन
सेंटर वन बरे वाशीमधले.
  • Log in or register to post comments

सेंटर वन बंद झाले आहे

हेमन्त वाघे
गुरुवार, 06/23/2016 - 05:41 नवीन
ते आता बहुदा पडत aahet
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोनुली

सेंटर वन बंद झाले कधीचे

अजया
गुरुवार, 06/23/2016 - 08:56 नवीन
सेंटर वन बंद झाले कधीचे.म्हणून इनाॅर्बिट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

करा कट्टे, खा मटार उसळ शिकरण!

धनंजय माने
Wed, 06/22/2016 - 23:57 नवीन
करा कट्टे, खा मटार उसळ शिकरण!
  • Log in or register to post comments

तंगड्यापण आहेत

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:43 नवीन
तंगड्यापण आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

कट्ट्याला शुभेच्छा!!

जुइ
गुरुवार, 06/23/2016 - 00:02 नवीन
सचित्र वृत्तांत येऊद्यात.
  • Log in or register to post comments

१) मॅालमधली जागा - फुड कोर्ट

कंजूस
गुरुवार, 06/23/2016 - 07:24 नवीन
१) मॅालमधली जागा - फुड कोर्ट म्हणजे हाटिलच.फक्त बरराच वेळ बसू देत असतील.तुझं तू माझं मी अशा जाहिराती केलेल्या कट्ट्यात बिल समानच वाटतात मग उगाच जैरात कशाला? इतक्या लोकांचा हिशोब ठेवणार कसा? वेगवेगळ्या टेबलावंवर वेगळे ग्रुप बसले तर पुन्हा महाकट्ट््यांत मिनीकट्टे असं होईल. २) ३जुलै रविवार आहे नेहमीप्रमाणे वाशीकडे जाणारी हार्बर लाईन दहा ते चार मेगाब्लाकात जाते.बसेसना तुडुंब गर्दी होते ही दोन खुसपटं काढ ल्याबद्दल आयोजक चिडतील हे समजून आहे.( न येणारे फारच करतात ).
  • Log in or register to post comments

खिक्क

स्पा
गुरुवार, 06/23/2016 - 08:19 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पांडू तू येणार का? सांग ना?

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/23/2016 - 08:38 नवीन
पांडू तू येणार का? सांग ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

पांडू आला तरच तुम्ही जाणार

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 08:41 नवीन
पांडू आला तरच तुम्ही जाणार आहात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मन:पूर्वक शुभेच्छा !!!

स्पा
गुरुवार, 06/23/2016 - 08:48 नवीन
मन:पूर्वक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:43 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@पांडू आला तरच तुम्ही जाणार

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/24/2016 - 18:53 नवीन
@पांडू आला तरच तुम्ही जाणार आहात काय? >>> ल्लुल्लुल्लुल्लु :-/ तू गप आगोबा! दुष्ष्ष्ष्ष्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पांडू जातोय अशी

सूड
Fri, 06/24/2016 - 18:58 नवीन
पांडू जातोय अशी गुप्तहेरांकडूण खबर आहे बरं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/25/2016 - 08:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुम्ही येताय म्हणजे.

प्रचेतस
Sat, 06/25/2016 - 08:26 नवीन
तुम्ही येताय म्हणजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुम्ही जाताय म्हणजे.

सतिश गावडे
Sat, 06/25/2016 - 09:41 नवीन
तुम्ही जाताय म्हणजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्हालासुध्धा आणणार म्हणजे

टवाळ कार्टा
Sat, 06/25/2016 - 10:46 नवीन
तुम्हालासुध्धा आणणार म्हणजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मी शक्यतो येईन.

सतिश गावडे
Sat, 06/25/2016 - 11:02 नवीन
मी शक्यतो येईन. कामानिमित्त ज्या चार शहरात आजवर राहीलो त्यापैकी नवी मुंबई एक आहे. त्यामुळे वाशीशी जुना ऋणानुबंध आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अ सो च्च!

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/25/2016 - 10:49 नवीन
अ सो च्च!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी खरे आहे. ह्या माॅलला

सोनुली
गुरुवार, 06/23/2016 - 11:23 नवीन
अगदी खरे आहे. ह्या माॅलला रविवारी अतिशय गर्दी असते. टेबल मिळणे ही अवघड होते. इनाॅर्बिट च्या बाजूला रघुलीला हा बर्यापैकी मोठा माॅल आहे. न जमल्यास वाशीला भगत ताराचंद छान. निदान निवांत बसायला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ठाण्यात करावा असे सुचवतो

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 06/23/2016 - 08:03 नवीन
टिकुजीनी वाडी, woodland असे पर्याय सुचवतो ... बाकी कट्टा करू, कट्ट्याला येतो असे म्हणायचा धसकाच घेतलाय मी ...त्यामुळे येण्याची प्रचंड इच्छा आहे एवढेच म्हणून थांबतो .... बाकी त्या मोसादचे जरा बघा कि बोकाभाऊ
  • Log in or register to post comments

पुण्यात करावा असे सुचवते.

त्रिवेणी
गुरुवार, 06/23/2016 - 08:07 नवीन
पुण्यात करावा असे सुचवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

पुण्यातच करावा... उगच ठाणे

शित्रेउमेश
गुरुवार, 06/23/2016 - 08:48 नवीन
पुण्यातच करावा... उगच ठाणे-वाशी असा वाद नको.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

+१

भुमी
गुरुवार, 06/23/2016 - 09:00 नवीन
अनुमोदन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

नाही जा =)))

अजया
गुरुवार, 06/23/2016 - 09:09 नवीन
नाही जा =))) पुण्याच्या दोन किमी परिघातून बाहेर पडा.जरा नवी मुंबई बघाच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमी

=))

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:44 नवीन
=)) बाकी आळशी पुणेकर पिंचीकट्ट्यालाही येत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

दोन किमी परिघापलीकडे पुणेहि

इशा१२३
गुरुवार, 06/23/2016 - 12:02 नवीन
दोन किमी परिघापलीकडे पुणेहि नवच दिसेल ना! नवी मुंबई काय बघायची वेगळी.शिवाय सध्या पुण्यात पावसाच्या शिडकाव्याने (तेच तीन दिवसात साडेचार सरी) सुखद गारवा का कायसस पडलाय.तर पुणच बर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मस्त..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/23/2016 - 08:03 नवीन
कट्टयाला शुभेच्छा...! इनऑर्बिट मॉल मस्त आहे, बाहेरच्या बाजूला असलेल्या हॉटेल मधे बराच वेळ घातला चार महिण्यापूर्वी. :) तुम्हारी यादों की खुशबू आती है ऐसे...! फूल कोई पुराना किताबों में रखा हो जैसे...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

राजमाची येथे

चौकटराजा
गुरुवार, 06/23/2016 - 08:41 नवीन
राजमाची व्हाया लोणावळे असा पदभ्रमण कट्टा करावा. टी टी एम एम म्हण्जे ज्याचे त्याने चालायचे व हादडायचे !! क्वचित एखादी बाकरवडी आम्ही मित्रास देउ. कस्सां ?
  • Log in or register to post comments

सक्रीय पाठींबा

नाखु
गुरुवार, 06/23/2016 - 08:48 नवीन
आणि जोरदार अनुमोदन. हि.पा.कंपनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

१४.१ किमी

महासंग्राम
गुरुवार, 06/23/2016 - 14:30 नवीन
बाब्बो लोणावळा स्टेशन ते उधेवाडी असे १४.१ किमी एव्हढे चालायचे म्हणजे लोकांना चौपट करायचा बेत दिसतोय तुमचा चौकट राजा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

इकडून कोणी जाणारे असल्यास

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 08:41 नवीन
इकडून कोणी जाणारे असल्यास कट्ट्याला येईन.
  • Log in or register to post comments

नक्की का? का इकडच्या कुठल्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:44 नवीन
नक्की का? का इकडच्या कुठल्या रस्त्यावर यायला भीती वाटते? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा