तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बारावी पर्यंत मराठी. पदवी ,
मराठी मध्यम.. स्वारी..
आता पर्यंत ४५ प्रतिसाद आलेले
सेमी इंग्लिश
वसंत गोवारीकरांची मुलाखत
तुलनात्मक दृष्टया, मराठी भाषेपेक्षा इंग्रजी शिकणे सोपे आहे.
हो ना ?
भाषा शास्त्रज्ञांनाच्या मते
भाषा शास्त्रज्ञांवर नका हो
अरे बापरे
कोणतीही मानवी भाषा शिकण्यास
स्वर-व्यंजनांच्या ऐवजी तुम्ही
धन्यवाद
'एखाद्या भाषेचे व्याकरण' ही
भाषा आणि व्याकरण
मी 'व्याकरण' या संकल्पनेला
कृत्रिम की मूर्त
अम्म, नाही कदाचित.
व्यावाहारिक कारण
कैच्याकै...एक मागणी हा फॅक्टर
असहमत आहे
सोडा बर तटस्थपणा. आपलीय ना.
मला मराठीबद्दल आदर आहे,
अर्र्र्र्र्र्र सगासर...तुम्को
मुद्दा कळला.
आहे की. :) sarcasm??? ;)
वैविध्यातही प्रचंड अंतर आहे
मराठी बाणा????
खुलासा
जोरदार अनुमोदन
माफ करा पण मर्यादा मराठी
+१. जबरदस्त.
+१
संदर्भ हवा
चित्राचा वापर अनाठायी झाला
त्यांना संदर्भ तर शोधून
मराठी आणि इंग्रजीचे वय
ओ माहीतगार साहेब, राग येणार
या चित्राला घाबरून/वैतागून
इंग्रजी ही नि:संशय जास्त समृद्ध आहे ?
...आणि ११ वी पासून पूर्ण
+१.. अगदी हेच मनात आलेलं!
काय फरक पडला असता?
मारवा यांनी एक धागा काढलेला
म्हणा की मग
द वन हू रीप्लाइज नन्दलेस..
मी पण तेच म्हणतो
सेमीइंग्लिश
राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रा-राष्ट्रामधील वाद?
१० वी पर्यंत शुद्ध मराठी