तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी नाही...
अर्थात!
स व्वा जोशी..................
+१००००००....
सुलतानाच्या आमदानीत शिकलेली
मय बी दसवी तक मराठी मिडियममैच
लोअर केजी ते २ री - इंग्लिश
फक्त आणि फक्त मराठी मिडीयम...
हेच म्हणतो
१०वी पर्यंत मराठी
मराठी माध्यम. १० वी पर्यंत.
झेड पी.
मयबी झेडपी शालेके मराटी
ना.म. जोशी झेड पी ची आहे?
पहिली ते चौथी झेडपी. पाचवी ते
मी पण
पदवीपर्यंत मराठी
अबे एक उडवा की.
तो चुकून तयार झाला...
तो चुकून तयार झाला...
हिथं पन दोनदा!
मी थेट
कॉन्व्हेन्ट आणि इंग्रजी
मराठी मिडीयम...
पाचवीपासून पुढे संपूर्ण
मराठी माध्यम
मी सुद्धा..मराठी माध्यम
इं ट रे स्टीं ग
भेंडी !!!!!!
सायन्स असल्यामुळे शिक्षक
मराठी माध्यम
आमचे शिक्षक acceleration ला
मी मराठी
पहाडगंजच्या शाळेत हिंदी
फुलशर्टवर बिनबाह्यांचा स्वेटर घालून स्कूटरवरून यायचे का सर?
शॉर्टहँडसाठी आशुलिपी हा शब्द
सहमत ! -गा.पै.
आईला!
3 री पर्यंत झेडपी..नुकसान ना
बस काय भाऊ
मी दहावीपर्यंत कानडी माध्यम..
म्या मऱ्हाटी माद्यमातला
आम्हाला अकरावी बारावीला
हा हा...मला पण ते दिवस आठवले
मला वाटत कुठल्या माध्यमात
पाठ्य पुस्तकाबाहेर काहीतरी
भविष्य काय असणार काय माहीत
तुम्ही त्यांच्याशी जास्तीत
तुमचा मित्र मराठीत बोलत
फक्त डोळ्यांनी बोलत होता....