विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
वाचने
24120
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
असहमत आहे
In reply to कैच्याकै...एक मागणी हा फॅक्टर by टवाळ कार्टा
सोडा बर तटस्थपणा. आपलीय ना.
In reply to असहमत आहे by हुप्प्या
मला मराठीबद्दल आदर आहे,
In reply to असहमत आहे by हुप्प्या
अर्र्र्र्र्र्र सगासर...तुम्को
In reply to मला मराठीबद्दल आदर आहे, by सतिश गावडे
मुद्दा कळला.
In reply to अर्र्र्र्र्र्र सगासर...तुम्को by टवाळ कार्टा
आहे की. :) sarcasm??? ;)
In reply to मुद्दा कळला. by सतिश गावडे
वैविध्यातही प्रचंड अंतर आहे
In reply to अर्र्र्र्र्र्र सगासर...तुम्को by टवाळ कार्टा
मराठी बाणा????
In reply to वैविध्यातही प्रचंड अंतर आहे by हुप्प्या
खुलासा
In reply to मराठी बाणा???? by गॅरी ट्रुमन
जोरदार अनुमोदन
In reply to खुलासा by हुप्प्या
माफ करा पण मर्यादा मराठी
In reply to मला मराठीबद्दल आदर आहे, by सतिश गावडे
+१. जबरदस्त.
In reply to माफ करा पण मर्यादा मराठी by मृत्युन्जय
+१
In reply to माफ करा पण मर्यादा मराठी by मृत्युन्जय
संदर्भ हवा
In reply to असहमत आहे by हुप्प्या
चित्राचा वापर अनाठायी झाला
In reply to संदर्भ हवा by माहितगार
त्यांना संदर्भ तर शोधून
In reply to चित्राचा वापर अनाठायी झाला by सतिश गावडे
मराठी आणि इंग्रजीचे वय
In reply to संदर्भ हवा by माहितगार
ओ माहीतगार साहेब, राग येणार
In reply to संदर्भ हवा by माहितगार
या चित्राला घाबरून/वैतागून
In reply to ओ माहीतगार साहेब, राग येणार by अभ्या..
इंग्रजी ही नि:संशय जास्त समृद्ध आहे ?
In reply to असहमत आहे by हुप्प्या
...आणि ११ वी पासून पूर्ण
In reply to सेमी इंग्लिश by गॅरी ट्रुमन
+१.. अगदी हेच मनात आलेलं!
In reply to ...आणि ११ वी पासून पूर्ण by माहितगार
काय फरक पडला असता?
In reply to ...आणि ११ वी पासून पूर्ण by माहितगार
मारवा यांनी एक धागा काढलेला
In reply to काय फरक पडला असता? by गॅरी ट्रुमन
म्हणा की मग
In reply to मारवा यांनी एक धागा काढलेला by असंका
द वन हू रीप्लाइज नन्दलेस..
In reply to म्हणा की मग by गॅरी ट्रुमन
मी पण तेच म्हणतो
In reply to काय फरक पडला असता? by गॅरी ट्रुमन
सेमीइंग्लिश
राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रा-राष्ट्रामधील वाद?
In reply to सेमीइंग्लिश by ए ए वाघमारे
१० वी पर्यंत शुद्ध मराठी
मि पा वर काही जण इतके छान
माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून
माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून
In reply to माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून by अपरिचित मी
मी मराठी माध्यमातुन शाळा
सातवीपर्यंत पालिकेच्या शाळेत
झेडपी तच सारं श्री क्शान
श्री क्शान नव्हे
In reply to झेडपी तच सारं श्री क्शान by जव्हेरगंज
मी अंगठेबहाद्दर आहे, तीही
मी अंगठेबहाद्दर आहे, तीही
=))
In reply to मी अंगठेबहाद्दर आहे, तीही by रेवती
यावर इंग्रजीतून एकदा
In reply to मी अंगठेबहाद्दर आहे, तीही by रेवती
आप्ला अनुभव
universal grammar म्हणजे काय?
इथे हे खूप अवांतर होतंय.
In reply to universal grammar म्हणजे काय? by गामा पैलवान
इथेच सुरु असुद्यात...
In reply to इथे हे खूप अवांतर होतंय. by पिशी अबोली
पहिली ते दहावी शुद्ध मराठी
मराठीतून
चांगले शिक्षण घेण्यासाठी,
मिपावर नाहीं
आठवलं
त्यात काय एवढे, मीपण हाय.
In reply to आठवलं by नमकिन
इंग्रजी माध्यम
हाच का तो लेख ?
In reply to इंग्रजी माध्यम by स्वीट टॉकर
हि रिपोर्ट कुठे पाठवायचा आहे?
मास्तर कृपेने आम्ही
शाम भागवत
खुद्द कॉन्वेंट अन त्यातही
सहमत. घरात काय नि कसे बोलले
In reply to खुद्द कॉन्वेंट अन त्यातही by नाईकांचा बहिर्जी
मटा नी शिकवलं मराठी किती सोपी आहे ते...
तुलनात्मक दृष्टयामराठी
इंग्रजी भाषा मुळातच अवघड?
In reply to तुलनात्मक दृष्टयामराठी by चंद्रनील मुल्हेरकर
इंग्रजी भाषा मुळातच अवघड?
मराठी
इंग्लीश
मेंदूच्या विद्युत-रासायनिक