तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मि पा वर काही जण इतके छान
माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून
माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून
मी मराठी माध्यमातुन शाळा
सातवीपर्यंत पालिकेच्या शाळेत
झेडपी तच सारं श्री क्शान
श्री क्शान नव्हे
मी अंगठेबहाद्दर आहे, तीही
मी अंगठेबहाद्दर आहे, तीही
=))
यावर इंग्रजीतून एकदा
आप्ला अनुभव
universal grammar म्हणजे काय?
इथे हे खूप अवांतर होतंय.
इथेच सुरु असुद्यात...
पहिली ते दहावी शुद्ध मराठी
मराठीतून
चांगले शिक्षण घेण्यासाठी,
मिपावर नाहीं
आठवलं
त्यात काय एवढे, मीपण हाय.
इंग्रजी माध्यम
हाच का तो लेख ?
हि रिपोर्ट कुठे पाठवायचा आहे?
मास्तर कृपेने आम्ही
शाम भागवत
खुद्द कॉन्वेंट अन त्यातही
सहमत. घरात काय नि कसे बोलले
मटा नी शिकवलं मराठी किती सोपी आहे ते...
तुलनात्मक दृष्टयामराठी
इंग्रजी भाषा मुळातच अवघड?
इंग्रजी भाषा मुळातच अवघड?
मराठी
इंग्लीश
मेंदूच्या विद्युत-रासायनिक