विज्ञान - नास्तिकवाद आणि मनोविकार
आजकाल नास्तिक लोक फक्त तेच वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे आहेत आणि जगाचं भलं करयाचा मक्ता केवळ त्यांच्याकडेच आहे असा टेंभा मिरवताना दिसतात.
विज्ञानाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे हा रोचक (कि विस्फोटक) प्रश्न असू शकतो. ह्यावर काही संशोधन Case Western Reserve University आणि Babson College येथे करण्यात आले. त्याबद्द्लच्या लेखाची लिंक इथे देत आहे
http://phys.org/news/2016-03-conflict-science-religion-lies-brains.html
शास्त्रज्ञांची काही महत्वाची मते खालीलप्रमाणे
१. Analytic thinking discourages acceptance of spiritual or religious beliefs. But the statistical analysis of data pooled from all eight experiments indicates empathy is more important to religious belief than analytic thinking is for disbelief.
म्हणजे धार्मिक लोकांसाठी सहानुभुती जितकी महत्वाची आहे तितका वैज्ञानिक द्रुष्टीकोन नास्तिकांसाठी गरजेचा नाही.
2. Atheists, the researchers found, are most closely aligned with psychopaths—not killers, but the vast majority of psychopaths classified as such due to their lack of empathy for others.
तुम्ही नास्तिक असाल तर मनोविकार तज्ञाला भेटा ( तो नास्तिक नाही ह्याची आधी खात्री करून घ्या. :p )
३. They refer to Baruch Aba Shalev's book 100 years of Nobel Prizes, which found that, from 1901 to 2000, 654 Nobel laureates, or nearly 90 percent, belonged to one of 28 religions.
घ्या, नास्तिकवादाने काय जास्त दिवे लावले नाहीत.
४. "Far from always conflicting with science, under the right circumstances religious belief may positively promote scientific creativity and insight," Jack said. "Many of history's most famous scientists were spiritual or religious. Those noted individuals were intellectually sophisticated enough to see that there is no need for religion and science to come into conflict."
आता धार्मिक लोकांना कमी लेखायचं थांबवा
५. Although it is simply a distortion of history to pin all conflict on religion," Jack said. "Non-religious political movements, such as fascism and communism, and quasi-scientific movements, such as eugenics, have also done great harm."
जगाचं भलं फक्त नास्तिकच करू शकतात ही फक्त बुवाबाजी आहे.
वाचने
29526
वाचनखूण
प्रतिक्रिया
146
ओके
In reply to ओके by स्पा
(No subject)
नास्तिकांना शिव्या घालणारा
In reply to नास्तिकांना शिव्या घालणारा by एस
कामच तसं करतात. मग जग तरी काय
धार्मिक लोकांसाठी सहानुभुती
In reply to धार्मिक लोकांसाठी सहानुभुती by अत्रे
"दुसऱ्याची" मदत
पण धार्मिक लोकांपेक्षा
In reply to पण धार्मिक लोकांपेक्षा by पॉइंट ब्लँक
ते ठीक आहे, पण याचे कारण
In reply to ते ठीक आहे, पण याचे कारण by अत्रे
कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल
In reply to कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल by बंकू
हम्म। पटतंय थोडं पण
In reply to कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल by बंकू
मग इतरांचा विचार कशाला करा?
In reply to संदर्भ हवाच by माहितगार
डोळ्यावर पट्टी बांधून उचल जीभ
In reply to संदर्भ हवाच by माहितगार
संदर्भ आणि विदा देण्याची
In reply to संदर्भ आणि विदा देण्याची by बंकू
तुम्ही पण एक प्रकारे दावाच
In reply to तुम्ही पण एक प्रकारे दावाच by माहितगार
मागासाहेब माझ्या विधानातील
In reply to मागासाहेब माझ्या विधानातील by बंकू
कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल
In reply to कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल by बंकू
निसटत्या बाजू १
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
हाणतेज्यायला. ते बंकूषेठ
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
फॅन
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
फॅन
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
मेलो मेलो मेलो _/\_
In reply to मेलो मेलो मेलो _/\_ by बॅटमॅन
जोकर ने बॅटमॅनला हसवून हसवून
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
देवा _/\_
कुणीही जर वैज्ञानिक पद्धतीने नास्तिक झाला असेल
In reply to कुणीही जर वैज्ञानिक पद्धतीने नास्तिक झाला असेल by बोका-ए-आझम
प्रतिसाद आवडला...
छान आर्टिकल,नास्तिक रुड असतात
In reply to छान आर्टिकल,नास्तिक रुड असतात by गरिब चिमणा
नास्तिक रुड असतात
In reply to छान आर्टिकल,नास्तिक रुड असतात by गरिब चिमणा
नास्तिक रुड असतात पण सगळेच
In reply to नास्तिक रुड असतात पण सगळेच by अनुप ढेरे
गुपचुप चटका द्यायचा आणि
धार्मिक व नास्तिक दोन्ही वेगळे आहेत.
नास्तीकता आणि विज्ञानवाद म्हणजे वैचारीक गोंधळ
In reply to नास्तीकता आणि विज्ञानवाद म्हणजे वैचारीक गोंधळ by गॅरी शोमन
बाकी सगळे ठिक आहे. होतं काय
आस्तिक लोकं जास्त सहानुभूती
हम्म
स्वयंघोषित मनोव्यापार जाणकाराच्या
In reply to स्वयंघोषित मनोव्यापार जाणकाराच्या by भाऊंचे भाऊ
विचार करायला लावणारे...
In reply to स्वयंघोषित मनोव्यापार जाणकाराच्या by भाऊंचे भाऊ
तुमच्या मताशी सहमत्त आहे. पण
In reply to तुमच्या मताशी सहमत्त आहे. पण by आनन्दा
You are free to complicate things
In reply to You are free to complicate things by भाऊंचे भाऊ
असो - एकच दुरुस्ती..
In reply to असो - एकच दुरुस्ती.. by आनन्दा
Correction not required but.
छान माहिती.
+1
अश्रद्ध माणसाला श्रद्धेचा
विदा विदा विदा ... !!!
In reply to विदा विदा विदा ... !!! by गामा पैलवान
देव आहे ह्याचा विदा मिळेल काय
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by तर्राट जोकर
देवाचं सोडून देऊया थोडा वेळ....
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by तर्राट जोकर
देव आहे ह्याचा विदा मिळेल काय
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by प्रसाद गोडबोले
लोलबंध
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by प्रसाद गोडबोले
आजची सही:- आत्याचाय्रांना
In reply to आजची सही:- आत्याचाय्रांना by अत्रुप्त आत्मा
बुवा,
QED.
आता थोडा अभ्यास करु आणि मग निवांत चर्चा करु काय म्हणता ????In reply to बुवा, by प्रसाद गोडबोले
@बुवा,
In reply to @बुवा, by अत्रुप्त आत्मा
थोडक्यात तुम्हची अभ्यास
In reply to थोडक्यात तुम्हची अभ्यास by प्रसाद गोडबोले
Definition 11: We call a
In reply to Definition 11: We call a by तर्राट जोकर
तजो, गूड प्रोग्रेस.
In reply to तजो, गूड प्रोग्रेस. by प्रसाद गोडबोले
अहो ते तर पहिल्या वाक्यातच
In reply to अहो ते तर पहिल्या वाक्यातच by तर्राट जोकर
येस!
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥
In reply to येस! by प्रसाद गोडबोले
अनुभवता येतात
In reply to अनुभवता येतात by तर्राट जोकर
असला असताच देव तर सगळ्यांचा
In reply to असला असताच देव तर सगळ्यांचा by मार्मिक गोडसे
हायला
In reply to हायला by सुबोध खरे
हे समजा, ते गृहीत धरा
In reply to हे समजा, ते गृहीत धरा by तर्राट जोकर
वसाला रात्र समजा आणि चंद्राला
In reply to अनुभवता येतात by तर्राट जोकर
अनुभव सर्वमान्य नाही ना.
In reply to अनुभव सर्वमान्य नाही ना. by प्रसाद गोडबोले
माफ करा पण तुम्ही संत काय
ब्रह्मज्ञान आणि देवाचे अस्तित्व हे दोन प्रचंड वेगळे आणि असंबंधित विषय आहेत.
ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले देवळाच्या रांगांत उभे राहत नाहीत, त्यांचीच देवळे होतात. जगातल्या सर्व माहात्मा पदास पोचलेल्या संतांच्या प्रतिपादनात एक समान सूत्र आहे. पण ते अध्यात्माचे आहे. देवाच्या अस्तित्वाचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. दोन वेगळ्या गोष्टी एकत्र करुन तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही असे वाटते. बाकी साधनेचे महत्त्व तर अबाधित आहे. इथे साधं जालावर लिहण्याची शक्ती आणि स्वातंत्र्य मिळायलाही काहीतरी साधना केली गेलीच आहे प्रत्येकाकडनं. कुश्ती खेळणार्यापासून संगितातल्या महारथींपर्यंत, प्रत्येकाने साधना केली आहे. या जगात केली जाणारी प्रत्येक साधना माझ्यामते अध्यत्मिकच असते. त्यात देवाच्या अस्तित्वाचा संबंध कुठून आला?In reply to माफ करा पण तुम्ही संत काय by तर्राट जोकर
असो.
In reply to असो. by प्रसाद गोडबोले
अगदी मान्य. म्हणूनच तर म्हटलं
In reply to थोडक्यात तुम्हची अभ्यास by प्रसाद गोडबोले
वरील उदा न वाचन्या न कळण्या
In reply to वरील उदा न वाचन्या न कळण्या by अत्रुप्त आत्मा
कसली भ्याड लबाडी अन कसले काय
In reply to कसली भ्याड लबाडी अन कसले काय by प्रसाद गोडबोले
+११११११११११११११११
In reply to वरील उदा न वाचन्या न कळण्या by अत्रुप्त आत्मा
टनाटनी म्हणजे नेमके काय?
In reply to टनाटनी म्हणजे नेमके काय? by प्रचेतस
कर्मकाण्ड असे वाचावे.
In reply to टनाटनी म्हणजे नेमके काय? by प्रचेतस
कोणीतरी धैर्यमेरु चूर्ण द्या
In reply to टनाटनी म्हणजे नेमके काय? by प्रचेतस
अहो जाऊ द्या हो.. तुम्ही पण
In reply to @बुवा, by अत्रुप्त आत्मा
@आत्मबंधः
In reply to @आत्मबंधः by ह.भ.प. मोरघोडे
ओ मोरघोडे ,
In reply to ओ मोरघोडे , by प्रसाद गोडबोले
दुआयडी आत्म कुंथन!
In reply to ओ मोरघोडे , by प्रसाद गोडबोले
सुधारणावादीअंनिसपुरस्कृतसत्यन
In reply to @आत्मबंधः by ह.भ.प. मोरघोडे
अशी एकसोएक टोलेबाजी
In reply to अशी एकसोएक टोलेबाजी by विवेक ठाकूर
माकड खोकड आणि बोकड हे तिन्ही
In reply to माकड खोकड आणि बोकड हे तिन्ही by अत्रुप्त आत्मा
ओ अत्मू महाराज...
In reply to माकड खोकड आणि बोकड हे तिन्ही by अत्रुप्त आत्मा
रच्याकने:
In reply to माकड खोकड आणि बोकड हे तिन्ही by अत्रुप्त आत्मा
बोलायला जागा नाही सांगा ना
In reply to बोलायला जागा नाही सांगा ना by सूड
मसस्त ! @$*# अज्जुन!
In reply to बुवा, by प्रसाद गोडबोले
कं लिवलंय? कं लिवलंय? =))
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by प्रसाद गोडबोले
लय डोक्यावरुन जातंय राव. हे
In reply to लय डोक्यावरुन जातंय राव. हे by तर्राट जोकर
गोडेल सरांनी बटन ऑन केलय ,
In reply to गोडेल सरांनी बटन ऑन केलय , by प्रसाद गोडबोले
म्हणजे आता सुधारित
In reply to म्हणजे आता सुधारित by तर्राट जोकर
आता सुधारित सत्यनारायणाची
शुभेच्छा.
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो ..पण जरा वेगळे
In reply to असेच म्हणतो ..पण जरा वेगळे by चौकटराजा
आँ, खुद्द देवाचा फोन घेताय
In reply to असेच म्हणतो ..पण जरा वेगळे by चौकटराजा
टुकार भीकार प्रतिसाद
such as eugenics, have also
In reply to such as eugenics, have also by मार्मिक गोडसे
तुमचा प्रश्न बहुदा फक्त
In reply to तुमचा प्रश्न बहुदा फक्त by पॉइंट ब्लँक
तुमचा प्रश्न बहुदा फक्त
आस्तिक -नास्तिक
'चार्वाक तत्वज्ञान' is my
देव नाही असे मला तरी वाटते.
प्रत्येकाची गरज वेगळी
In reply to प्रत्येकाची गरज वेगळी by मराठी कथालेखक
त्याचं काय आहे ना कि,
In reply to त्याचं काय आहे ना कि, by पॉइंट ब्लँक
नक्की कोणत्या धर्माच्या
संगणक आल्यापासून सर्व गोष्टीत
कधी कधी
In reply to कधी कधी by इरसाल
+१००
In reply to कधी कधी by इरसाल
हं...हे योग्य बोललात , पण
In reply to कधी कधी by इरसाल
कदाचित स्वतःमधे असलेली कुठली
...
@तर्रट जोकर आपले प्रतिसाद मस्त आहेत...!
कीव दळते है दळन......!?
In reply to कीव दळते है दळन......!? by होबासराव
=))
अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता,
In reply to अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, by राजेश घासकडवी
यात नास्तिकता हे "कारण" आहे
In reply to यात नास्तिकता हे "कारण" आहे by sagarpdy
नास्तिकता हा अर्थात परिणाम
In reply to नास्तिकता हा अर्थात परिणाम by राजेश घासकडवी
प्रतिसाद आवडला. खरे तर
In reply to नास्तिकता हा अर्थात परिणाम by राजेश घासकडवी
ती भीती निराधार आहे.
In reply to नास्तिकता हा अर्थात परिणाम by राजेश घासकडवी
कुरुंदकरांचा (स्वतः समाजवादी)
In reply to कुरुंदकरांचा (स्वतः समाजवादी) by sagarpdy
हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने
In reply to हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने by राजेश घासकडवी
रा.घा. सर मुद्दा आवडला. पण
In reply to हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने by राजेश घासकडवी
या विदामध्ये महत्त्वाची गोष्ट
In reply to अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, by राजेश घासकडवी
अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता,
In reply to अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, by पॉइंट ब्लँक
लावलेले कट ऑफ अंदाधुंद आहेत.
देवा/सुधारका
In reply to देवा/सुधारका by नाखु
टनाटनी हे सनातनी ह्या शद्बाच
In reply to टनाटनी हे सनातनी ह्या शद्बाच by अत्रुप्त आत्मा
सनातनी ह्या शब्दाचा
In reply to सनातनी ह्या शब्दाचा by प्रसाद गोडबोले
@ "मी स्वतःहुन सत्यनारायण
In reply to @ "मी स्वतःहुन सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
परतेक हिंदु भटजीने रोज
In reply to परतेक हिंदु भटजीने रोज by एकांतप्रेमी
कृपया उत्तर द्या की
In reply to कृपया उत्तर द्या की by एकांतप्रेमी
सदर उल्लेख मी केलेला नाहीच..
In reply to सदर उल्लेख मी केलेला नाहीच.. by अत्रुप्त आत्मा
मग तिथे निषेध व्यक्त न करता
In reply to मग तिथे निषेध व्यक्त न करता by एकांतप्रेमी
गायत्री माँ कुठली हो? सांगा
In reply to गायत्री माँ कुठली हो? सांगा by प्रचेतस
बुवांच्या मदतीला धावून
In reply to बुवांच्या मदतीला धावून by एकांतप्रेमी
माझ्या प्रश्नाचे उत्त्तर
In reply to गायत्री माँ कुठली हो? सांगा by प्रचेतस
गायत्री हा छंद आहे आणि हा
In reply to गायत्री हा छंद आहे आणि हा by एकांतप्रेमी
खिक्क्क...
In reply to खिक्क्क... by प्रचेतस
त्यापेक्षा तुमच्या मित्रालाच
In reply to त्यापेक्षा तुमच्या मित्रालाच by एकांतप्रेमी
ओके.
In reply to ओके. by प्रचेतस
नका हो इतकी कळकळ करू. पोट
In reply to @ "मी स्वतःहुन सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
http://www.misalpav.com
In reply to http://www.misalpav.com by प्रसाद गोडबोले
@मी करवून घेतो तो सत्यनारायण
In reply to @मी करवून घेतो तो सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
तुम्हाला एखादा धार्मिक विधी
In reply to तुम्हाला एखादा धार्मिक विधी by एकांतप्रेमी
अजून एक सांगा.
In reply to तुम्हाला एखादा धार्मिक विधी by एकांतप्रेमी
धिक्काराशी सहमत
In reply to धिक्काराशी सहमत by गामा पैलवान
अहो कुठला आदर आणि काय? पैसे
In reply to @मी करवून घेतो तो सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
पण
In reply to पण by प्रसाद गोडबोले
पुरावा खोटारडे पणाने वापरला
In reply to पुरावा खोटारडे पणाने वापरला by अत्रुप्त आत्मा
कुठे करायचा कट्टा?
In reply to कुठे करायचा कट्टा? by प्रचेतस
नको . त्यांनी रामाला देव