विज्ञान - नास्तिकवाद आणि मनोविकार
In reply to ओके by स्पा

In reply to नास्तिकांना शिव्या घालणारा by एस
धार्मिक लोकांसाठी सहानुभुती जितकी महत्वाची आहे तितका वैज्ञानिक द्रुष्टीकोन नास्तिकांसाठी गरजेचा नाही.सहमत। काही वेळा नास्तिकता ही फक्त कट्टर धर्मिकतेला प्रतिक्रिया म्हणून असू शकते। पण धार्मिक लोकांपेक्षा नास्तिकांसाठी सहानुभूती "कमी" महत्वाची आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढलाय का? किंबहुना देव मदतीला येणार नसल्याने आपणच दुसऱ्याची मदत केली पाहिजे असा नास्तिक लोक जास्त विचार करत असतील का?
In reply to धार्मिक लोकांसाठी सहानुभुती by अत्रे
आपणच दुसऱ्याची मदत केली पाहिजे'दुसऱ्याची' मदत आणि 'दुसऱ्याला' मदत यातील फरक कृपया 'दुसऱ्याची मारणे' आणि 'दुसऱ्याला मारणे' या आधारे समजून घ्यावा, ही विनंती. बाकी चालूऊऊऊऊऊऊऊ द्या.
पण धार्मिक लोकांपेक्षा नास्तिकांसाठी सहानुभूती "कमी" महत्वाची आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढलाय का?हो. त्यांना इतरांबद्दल फारशी सहानुभुती नसते हा निष्कर्ष त्यांनी काढला आहे आणि म्हणूनच त्यांची तुलना मनोविकार असलेल्या लोकांशी केली आहे.
In reply to पण धार्मिक लोकांपेक्षा by पॉइंट ब्लँक
In reply to ते ठीक आहे, पण याचे कारण by अत्रे
In reply to कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल by बंकू
In reply to कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल by बंकू
मग इतरांचा विचार कशाला करा? असा विचार बाळगला जाऊ शकतो...नास्तिकेतर इतरांचा विचार अधिक करतात आणि नास्तिक इतरांचा विचार कमी करतात ?, काही विदा आहे आपल्याकडे ?
In reply to संदर्भ हवाच by माहितगार
In reply to संदर्भ हवाच by माहितगार
In reply to संदर्भ आणि विदा देण्याची by बंकू
तुम्ही पण एक प्रकारे दावाच करत आहात की नाही... नीट विचार करा?मी संदर्भ आणि विदा मागतो आहे. १ नास्तीक लोक परफेक्टली हिंदू असू शकतात या बाबतीत स्वतःचा हिंदू धर्माचा अभ्यास वाढवून यावे नाही तर मी आपणास अभ्यासासाठी पुरेसे संदर्भ देऊ शकतो २) इतरांचा विचार करणार्या नास्तिकांमध्ये अनेक हिंदूत्ववादींचा आणि देशप्रेमींचा समावेश आहे, नास्तिक असून देशप्रेमी आणि हिंदूत्ववादी असलेल्या लोकांचा तुमच्याकडून नकळत अवमान होत आहे. तेव्हा अद्वातद्वा विधाने करण्यापुर्वी विदा देणे ही तुमची स्वतःची जबाबदारी बनते.
In reply to तुम्ही पण एक प्रकारे दावाच by माहितगार
In reply to मागासाहेब माझ्या विधानातील by बंकू
In reply to कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल by बंकू
एक सामान्य निरीक्षण नोंदवलेय..आपण व्यक्तिगत किंवा काही लोकांनी मिळून बनवलेल्या या विधानाची वस्तुनिष्ठता साशंकीत आहे. आपले विधान मुलतः सापेक्षता आणि पुर्वग्रहांवर आधारीत आहे. माझ निरीक्षणच नव्हे तर खरा व्यक्तिगत अनुभव एकाच मार्च महिन्यात तीन स्वतंत्र ऑफीसमध्ये तीन वेगवेगळ्या धर्माच्या धर्मग्रंथाचे पठण (कि सोंग) करणार्या आस्तीक स्त्रीयांनी अत्यंतीक लोचटपणा करत टेबलखालून पैसे घेतले आहेत. किमान अशा दोन अत्यंत आस्तीक स्त्रीयांना ओळखतो की ज्यांनी स्वतःच्या नसलेल्या प्रॉपर्टी हजम केल्या आहेत. हे झाले व्यक्तिगत अनुभव आणि व्यक्तिगत निरीक्षणे. व्यवस्थीत समाजशास्त्रीय नोंदी झालेले हिंदू धर्मातील देवदेवतांना मानणारे असे काही (जाती)समूहही होते आणि आहेत जेथे चोरी अथवा डाका टाकण्या आधी चोरी/डाक्यात यशप्राप्तीसाठी दैवताची प्रार्थना केली जाते. दुसर्याच्या पत्नीचे हरण करणारा कोणताही रावण आस्तीकही असू शकतो. तुम्ही म्हणाल हिंदू धर्मातीलच उदाहरण का देता अगदी इराक मधील याझिदी स्त्रीयांचे हरण करणारेही त्यांच्या धर्माच्या आस्तीकतेचा हवाला देऊन हरण करतात, दुसर्या धर्मांकडे बोट दाखवल्या नंतर स्व धर्माकडे वापस येऊन जालंधरपत्नी वृंदेवर ओढवलेल्या प्रसंग आणि आस्तीकांच्या कोलांटउड्या कशा पवित्र करुन घेतल्या जातात ते सांगा -तरीही मी तुळशी पावित्र्याचा समर्थक आहे तुळशी पुजनाचा विरोधक नाही, तुळशी विवाहाच्या प्रथे बद्दल मात्र साशंक आहे-. किंवा गतजन्मीच्या शापांमुळे आपल्या स्वतःच्या पुत्रांना नदीत सोडणारी गंगा सुद्धा अस्तीक असते अथवा नसते. सर्वच धर्मसंस्थांच्या इतिहासाकडे वापस या त्या त्या धर्मांनी पाळलेल्या विषमता विषयक प्रथा मग हिंदू असूदेत का ख्रिश्चन अथवा बौद्ध धर्मीय या आस्तीकांनी पाळलेल्या विषमता नव्हत्या का? आणि या विषमता परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा या सर्वांना प्रत्यक्ष जिवनात तिलांजली देण्याची असंख्य उदाहरणे इतिहासात ऑन रेकॉर्ड आहेत संदर्भ हवे असतील तर देतो. आता तुम्ही म्हणाल की मी अपवादांवरुन नियम सिद्ध करतो आहे तर ते कदाचित बरोबर असेल पण नास्तीकांच्या बाबतही तुम्हाला अपवादावरुनच नियम सिद्ध करावा लागेल, हिंदू धर्मातील सांख्य तत्वज्ञान असो अथवा बौद्ध तत्वज्ञान असो हे इश्वरी अस्तीत्वावर अवलंबून नाही तरीही त्या तत्वज्ञानांचे बहुसंख्य भक्त समुह परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा यांची काळजी घेतानाही दिसतात. तसा इश्वर-निरीशवर वादाचा अर्थशास्त्राशी संबंध असावयास नको पण कम्युनिस्टांनी लावला कम्युनिस्टांच्या अर्थशास्त्रीय मर्यादा असतील पण इश्वर आणि धर्म दोन्ही नाकारत समता मागताना समतेच्या मुल्याच्या आग्रहा मागे कष्टकरी मानवा विषयी आत्मीयताच असते आणि या आत्मीयतेसाठी त्यांना इश्वर आणि धर्माची गरज भासत नाही. रशिया अथवा चीन किंवा इतर कम्युनीस्ट काळात त्या त्या देशातील सर्वसामान्य जनतेची समाजाची सर्वसाधारण मुल्य व्यवस्था घसरली असे दिसत नाही. (मी कम्युनीझमचा समर्थक नाही) बेसीकली मुल्य व्यवस्थेचे आणि संकेत नियम आणि कायद्यांचे सामाजीकरण हा समाजशास्त्रातील अनेक पैलू असलेला अभ्यास आहे आणि अनेक पैलूतील धर्मसंस्था कदाचित एक पैलू असू शकेल पण एकमेव पैलूच असेल असे सांगता येत नाही. या विषयावर अधिक अभ्यासासाठी Socialization आणि Legal socialization या दोन लेखांचे आपणास दुवे देतो त्यातील लिगल सोशलायझेशन या लेखावर माझ्या परीने माझे लेखन चालू असते. आता आपण आमेरीका (युएसए) कडे येऊ आमेरीकेतील अंदाजे २२ टक्के लोक इश्वर मानतात पण कोणताही धर्म मानत नाहीत १५ टक्के लोक इश्वर मानतात पण सर्व धर्म त्यांच्या साठी सारखे आहेत अथेईस्ट आणि अॅग्नॉस्टीक मिळून नास्तीकांची संख्या ७ टक्के आहे, सर्व धर्मांना एकसारखे मानणारे धर्म न मानणारे आणि निरीश्वर वादी यांची एकुण संख्या ४४ टक्क्यांच्या आसपास जाइल, म्हणुन आमेरीकेत भारताच्या तुलनेत जास्त गुन्हेगारी आहे आणि सर्व नास्तीक गुन्हेगार आहेत असे नसावे. तुम्ही आमची मुल्यव्यवस्था आमेरीकनांपेक्षा श्रेष्ठवर याल त्या साठी आपण नास्तीकतेच्या कड्डक व्याख्या अभ्यासू आस्तीकतेच्या स्ट्रीक्ट व्याख्येत केवळ त्यात्या धर्मातील त्या त्या पंथाचेच लोक आस्तीक असतात बाकीचे उर्वरीत सर्व जग नास्तीक असते, ज्युडायिक धर्मीयांना मुर्तीपुजा करणारे नास्तीक असतात आणि मुर्तीपुजा करणार्यांना मुर्ती पुजा न करणारे नास्तीक असतात, इस्लामीसाठी ख्रिश्नन नास्तीक असतात ख्रिश्चनांसाठी इस्लामी नास्तीक असततात - हे कड्डक व्याख्येने झाले म्हणजे उर्वरीत ९९.९९ टक्के लोक एकमेकांच्या व्याख्ये नुसार नास्तीक असतात. आपण ०.१ टक्क्याचा अपवाद देऊ पण बाकी सर्वांची नास्तीकतेची व्याख्या स्विकारुन गाळणी लावली तर जगातील ९९.९९ टक्के लोक नास्तीक असतात आणि त्यांची मुल्यव्यवस्था घसरलेली असते. हा मुद्दा समजला तर बघा नाही तर सावकाशीने वेगळा धागा टाकून एक्सप्लेन करेन. मुख्य मुद्दा तुमच्या सापेक्ष व्यक्तिगत/मर्यादीत पुर्वग्रहीत विधानातून बहुसंख्य नास्तीकांचे सरसकट नकारात्मक चित्रण होते आहे एवढेच नव्हे त्यांना मनोविकाराच्या लेव्हलवर घेऊन जात आहात ते वस्तुनिष्ठतेच्या निकषांवर कितपत टिकते याबाबत मी साशंक आहे. आता तुम्ही म्हणाल मी निरीश्वरवाद्यांच्या बाजूनेच बोलणारा आहे म्हणून हे सर्व लिहितो आहे तर तेही वस्तुस्थितीस आधारुन असणार नाही. संत मिराबाईंना मनोविकारांच्या लेव्हलवर नेले जातानाही मनोविकाराचा मुद्दा मी अगदी हिरहिरीने खोडला आहे ह्याची साक्ष स्वतः माननीय बिरुटेसरच देऊ शकतीलच. पण त्या शिवाय मी लिहिलेल्या विवीध धागा लेखाची खालील यादी पहा. * गुढी उभारनी * इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न * बगाड परंपरा आणि परंपरेतील वगळण्याजोगे अमानुष अंश * संत एकनाथांचा प्रतिमा आणि मुर्ती पुजन विषयक दृष्टीकोण * राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी * मुर्तीपुजेचे स्वॉट अॅनालिसीस * मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव * अभिषेक प्रकारांची माहिती हवी * गीतरामायणाचे छंदवृत्त, अलंकार, गायक, राग, आणि इतर माहिती * आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ... * समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे/धवले आडनावांची माहिती हवी * संत एकनाथांचा नैवेद्य - काही शब्दार्थ/पदार्थ माहितकरून हवेत * विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे * गीताई , गीतेचे अनुवाद आणि जादुचीकांडी आणि गीतारहस्या बद्दलही एक धागा लेख आहे. * थिऑसॉफी, आणि थिऑसॉफिकल सोसायटी बद्दल माहिती हवी * महाराष्ट्री प्राकृतातील जैन, महानुभावपंथीय आणि यादवकालीन साहित्याविषयी माहिती हवी * धर्मांवरील टिका: (त्या अजूनही आहेत) * संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ** इतर धर्मावरील टिका * थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ? * ज्युडायिक परंपरेतील चातुर्यकथा, व्यक्तिपूजा आणि छळगंड * :) शिर्क ? चंद्र, पृथ्वी एक टिका प्रतिसाद **मध्यंतरात व्यक्तिगत टिकेने भरकटलेल्या चर्चेच्या अनुषंगाने अवांतर ** बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर ** कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
In reply to मेलो मेलो मेलो _/\_ by बॅटमॅन
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
In reply to कुणीही जर वैज्ञानिक पद्धतीने नास्तिक झाला असेल by बोका-ए-आझम
In reply to छान आर्टिकल,नास्तिक रुड असतात by गरिब चिमणा
नास्तिक रुड असतातपण लेखातील ठळक वाक्ये वाचून आस्तिक नास्तिकांबद्दल रुड असतात का, हादेखील प्रश्न पडतो।
In reply to छान आर्टिकल,नास्तिक रुड असतात by गरिब चिमणा
नास्तिक रुड असतात पण सगळेच रुड असतात असे न्हवे.उलट नास्तिक जास्तं मृदु असतात असं वाटायला लागलं आहे. मिपावर यनावाला किंवा दाभोळकर हे अत्यंत नम्रपणे त्यांची मतं मांडत असतात/असायचे. त्यांचा विरोध करणारेच खूप आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसतात.
In reply to नास्तिक रुड असतात पण सगळेच by अनुप ढेरे
In reply to नास्तीकता आणि विज्ञानवाद म्हणजे वैचारीक गोंधळ by गॅरी शोमन
In reply to स्वयंघोषित मनोव्यापार जाणकाराच्या by भाऊंचे भाऊ
In reply to स्वयंघोषित मनोव्यापार जाणकाराच्या by भाऊंचे भाऊ
In reply to तुमच्या मताशी सहमत्त आहे. पण by आनन्दा
In reply to You are free to complicate things by भाऊंचे भाऊ
today's science can never answer a purpose of life, it can only answer function of life.बाकी सहमत आहेच.
In reply to असो - एकच दुरुस्ती.. by आनन्दा
In reply to विदा विदा विदा ... !!! by गामा पैलवान
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by तर्राट जोकर
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by तर्राट जोकर
देव आहे ह्याचा विदा मिळेल काय?https://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_ontological_proof हे न कळाल्यास आपण सुधारित सत्यनारायणाची पुजा घालावी म्हणजे आपल्याला पुरोगामी सत्यनारायण पावेल =))))
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by प्रसाद गोडबोले
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by प्रसाद गोडबोले
In reply to आजची सही:- आत्याचाय्रांना by अत्रुप्त आत्मा
हे कळायला कोणालाच सोप्पे नाही पण , अभ्यास केल्यास अवघड ही नाही , हे पहा अजुन जरा जास्त स्पष्टीकरण http://math.stackexchange.com/questions/248548/g%C3%B6dels-ontological-proof-how-does-it-work
The modal operator □◻ refers to necessity; its dual, ◊◊, refers to possibility. (A sentence is necessarily true iff it isn't possible for it to be false, and vice versa.) P(φ)P(φ) means that φφ is a positive (in the sense of "good") property; I'll just transcribe it as "φφ is good". I'll write out the argument colloquially, with the loss of precision that implies. In particular, the words "possible" and "necessary" are vague, and you need to understand modal logic somewhat to follow their precise usage in this argument.
Axiom 11: If φφ is good, and φφ forces ψψ (that is, it's necessarily true that anything with property φφ has property ψψ), then ψψ is also good.
Axiom 22: For every property φφ, exactly one of φφ and ¬φ¬φ is good. (If ¬φ¬φ is good, we may as well say that φφ is bad.)
Theorem 11 (Good Things Happen): If φφ is good, then it's possible that something exists with property φφ.
Proof of Theorem 11: Suppose φφ were good, but necessarily nothing had property φφ. Then property φφ would, vacuously, force every other property; in particular φφ would force ¬φ¬φ. By Axiom 11, this would mean that ¬φ¬φ was also good; but this would then contradict Axiom 22.
Definition 11: We call a thing godlike when it has every good property.
Axiom 33: Being godlike is good.
Theorem 22 (No Atheism): It's possible that something godlike exists.
Proof of Theorem 22: This follows directly from Theorem 11 applied to Axiom 33.
Definition 22: We call property φφ the essence of a thing xx when (1) xx has property φφ, and (2) property φφ forces every property of xx.
Axiom 44: If φφ is good, then φφ is necessarily good.
Theorem 33 (God Has No Hair): If a thing is godlike, then being godlike is its essence.
Proof of Theorem 33: First note that if xx is godlike, it has all good properties (by definition) and no bad properties (by Axiom 22). So any property that a godlike thing has is good, and is therefore necessarily good (by Axiom 44), and is therefore necessarily possessed by anything godlike.
Definition 33: We call a thing indispensable when something with its essence (if it has an essence) must exist.
Axiom 55: Being indispensable is good.
Theorem 44 (Yes, Virginia): Something godlike necessarily exists.
Proof of Theorem 44: If something is godlike, it has every good property by definition. In particular, it's indispensable, since that's a good property (by Axiom 55); so by definition something with its essence, which is just "being godlike" (by Theorem 33), must exist. In other words, if something godlike exists, then it's necessary for something godlike to exist. But by Theorem 22, it's possible that something godlike exists; so it's possible that it's necessary for something godlike to exist; and so it is, in fact, necessary for something godlike to exist.
QED.
आता थोडा अभ्यास करु आणि मग निवांत चर्चा करु काय म्हणता ????In reply to बुवा, by प्रसाद गोडबोले
In reply to @बुवा, by अत्रुप्त आत्मा
In reply to थोडक्यात तुम्हची अभ्यास by प्रसाद गोडबोले
In reply to Definition 11: We call a by तर्राट जोकर
Theorem 22 (No Atheism): It's possible that something godlike exists. म्हणजे स्पायडरमॅन प्रत्यक्षात आहे.हा अनुवाद चुकला आहे , अनुवाद असा हवा - "म्हणजे स्पायडरमॅनसारखी गोष्ट प्रत्यक्षात असणे शक्य आहे."
In reply to तजो, गूड प्रोग्रेस. by प्रसाद गोडबोले
In reply to अहो ते तर पहिल्या वाक्यातच by तर्राट जोकर
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥
In reply to येस! by प्रसाद गोडबोले
In reply to अनुभवता येतात by तर्राट जोकर
असला असताच देव तर सगळ्यांचा कॉमन असता हा माझा लहानपणापासुनचा प्रश्नमलाही असाच प्रश्न लहानपणापासून छळतोय.
युद्ध जिंकणारे म्हणतात देव आमच्याबाजूने होता. देवाचा नवस फेडणारे म्हणतात देवाने आमचे ऐकले. हे अनुभवास येतं असं आपण म्हणता. ते सर्व स्थितीत सर्वांसाठी समान असावे की नको.माझा देव तुझ्या देवापेक्षा स्ट्राँग असे खेळता आले नसते ना.
In reply to असला असताच देव तर सगळ्यांचा by मार्मिक गोडसे
In reply to हायला by सुबोध खरे
In reply to हे समजा, ते गृहीत धरा by तर्राट जोकर
वसाला रात्र समजा आणि चंद्राला सुर्य समजा असं म्हटलं की काय सिद्ध होतं देवजाणे ;-)=))
In reply to अनुभवता येतात by तर्राट जोकर
अनुभव सर्वमान्य नाही ना.अनुभव सर्वमान्यच आहेच ! साधु दिसती वेगळाले ! परी ते अंतरी मिळाले !! आजवर जितके काही थोडे फार संत साहित्य वाचले आहे त्यावरुन तरी सर्वांचा अनुभव सर्वमान्य च आहे असे दिसते ( आणि स्वानुभवालाही येते आहे !! ) पण आधी साधना हवी ! काहीच अभ्यास न करता टनाटनी म्हणणार्या काहीही समजाऊन सांगणे आणि त्याला ते समजणे अशक्यच आहे !! सर्व आत्मा ऐसे बोलता | अंगी बाणेना सर्वार्था | साधनेविण ज्ञान वार्ता | बोलोचि नये || श्रीराम || दसर्याचे सोने वाटले | तेणे काय हातासि आले | किं रायविनोदे आणले | सुखासन || श्रीराम || तसे शब्दी ब्रह्मज्ञान | बोलता नव्हे समाधान | म्हणोनिया आधी साधन | केले पाहिजे || श्रीराम || मी नुकतेच लिहुन काढलेला समर्थांचा अंतर्भाव हा छोटेखानी ग्रंथ नक्की वाचा जर खरेच समजुन घ्यायची इच्छा असेल तर ! http://www.misalpav.com/node/35193 ह्या ग्रंथात बरीचशी उत्तरे मिळतील !!
देव अस्तित्वात आहे तर तो समजुन घेणं इतकं किचकट का असावं इतकाच आमचा सवाल.ह्याचेही उत्तर आहे त्या ग्रंथात !! शब्दी जेविता तृप्ती जाली | हे तो वार्ता नाही ऐकिली | पाक निष्पत्ती पाहिजे केली | साक्षेपे स्वये || श्रीराम || काहीतरी येक कारण | कैसे घडे प्रेत्नेविण | मां हे ब्रह्मज्ञान परमकठीण | साधनेविण केवी || श्रीराम || असो. ह्याही पेक्षा अजुन खोलात जाऊन अभ्यास करायचा असल्यास हे पहा : http://www.misalpav.com/node/30521 नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे । असें तेंचि नेणों आपैसे । तें कीं होइहे ॥ ६४ ॥ निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें । केलें तैसें जुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ६५ ॥ शुभेच्छा :)
In reply to अनुभव सर्वमान्य नाही ना. by प्रसाद गोडबोले
ब्रह्मज्ञान आणि देवाचे अस्तित्व हे दोन प्रचंड वेगळे आणि असंबंधित विषय आहेत.
ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले देवळाच्या रांगांत उभे राहत नाहीत, त्यांचीच देवळे होतात. जगातल्या सर्व माहात्मा पदास पोचलेल्या संतांच्या प्रतिपादनात एक समान सूत्र आहे. पण ते अध्यात्माचे आहे. देवाच्या अस्तित्वाचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. दोन वेगळ्या गोष्टी एकत्र करुन तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही असे वाटते. बाकी साधनेचे महत्त्व तर अबाधित आहे. इथे साधं जालावर लिहण्याची शक्ती आणि स्वातंत्र्य मिळायलाही काहीतरी साधना केली गेलीच आहे प्रत्येकाकडनं. कुश्ती खेळणार्यापासून संगितातल्या महारथींपर्यंत, प्रत्येकाने साधना केली आहे. या जगात केली जाणारी प्रत्येक साधना माझ्यामते अध्यत्मिकच असते. त्यात देवाच्या अस्तित्वाचा संबंध कुठून आला?In reply to माफ करा पण तुम्ही संत काय by तर्राट जोकर
In reply to असो. by प्रसाद गोडबोले
In reply to थोडक्यात तुम्हची अभ्यास by प्रसाद गोडबोले
टनाटनी स्पेशल गुण आहे तो! )
बसा आता आत्म कुंथन करत!
In reply to वरील उदा न वाचन्या न कळण्या by अत्रुप्त आत्मा
In reply to कसली भ्याड लबाडी अन कसले काय by प्रसाद गोडबोले
In reply to वरील उदा न वाचन्या न कळण्या by अत्रुप्त आत्मा
In reply to टनाटनी म्हणजे नेमके काय? by प्रचेतस
In reply to टनाटनी म्हणजे नेमके काय? by प्रचेतस
In reply to टनाटनी म्हणजे नेमके काय? by प्रचेतस
In reply to @बुवा, by अत्रुप्त आत्मा
In reply to @आत्मबंधः by ह.भ.प. मोरघोडे
In reply to ओ मोरघोडे , by प्रसाद गोडबोले

In reply to ओ मोरघोडे , by प्रसाद गोडबोले
सुधारणावादीअंनिसपुरस्कृतसत्यनारायण अन स्वमतांध दांभिकतावाह!! ह्या एका वाक्यासाठी मस्तानी देणे आले गिर्जाकाका!! ;)
In reply to @आत्मबंधः by ह.भ.प. मोरघोडे
In reply to अशी एकसोएक टोलेबाजी by विवेक ठाकूर
In reply to माकड खोकड आणि बोकड हे तिन्ही by अत्रुप्त आत्मा
In reply to माकड खोकड आणि बोकड हे तिन्ही by अत्रुप्त आत्मा
In reply to माकड खोकड आणि बोकड हे तिन्ही by अत्रुप्त आत्मा
In reply to बोलायला जागा नाही सांगा ना by सूड
In reply to बुवा, by प्रसाद गोडबोले
In reply to देव आहे ह्याचा विदा मिळेल काय by प्रसाद गोडबोले
In reply to लय डोक्यावरुन जातंय राव. हे by तर्राट जोकर
In reply to गोडेल सरांनी बटन ऑन केलय , by प्रसाद गोडबोले
In reply to म्हणजे आता सुधारित by तर्राट जोकर
आता सुधारित सत्यनारायणाची पुजा घालणे आलेम्हणजे काय ! आम्ही तर फार फार आधीपासुनच सांगत आहोत की सुधारित सत्यनारायणाला पर्याय नाही . गोडेलला देवदुत ठरवले की तुम्हीही टनाटनी ठराल , मात्र सुधारित सत्य नारायण घातला तर पुरोगामित्वाच्या चळवळीचे खंदे शीलेदार ठराल ... चॉईस इज युवर्स !!
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to असेच म्हणतो ..पण जरा वेगळे by चौकटराजा
In reply to असेच म्हणतो ..पण जरा वेगळे by चौकटराजा
such as eugenics, have also done great harm."नेमके काय नुकसान केले?
In reply to such as eugenics, have also by मार्मिक गोडसे
In reply to तुमचा प्रश्न बहुदा फक्त by पॉइंट ब्लँक
तुमचा प्रश्न बहुदा फक्त eugenics बद्दल आहे असे मानतो.ड.क्वोटशन मध्ये देऊनही समजत नसेल तर कठीण आहे. eugenics म्हणजे फक्त पेशींच्या कार्यात ढवळाढवळ इतपत मर्यादीत? सोनोग्राफीत गर्भात गंभीर विकृतीचे निदान झाले व डॉक्टरांनी गर्भपाताचा सल्ला दिला तर तो eugenics मध्ये येतो का? नसेल तर का नाही? असेल तर तर असे सल्ले देणारे व पाळणारे सगळे नास्तिक असतात का? असले बट्ट्याबोळ करणारे संशोधन नक्की कोणी केले? ९०% वाल्यांनी की १०% वाल्यांनी? विचारायचे कारण की, Jack said. "Many of history's most famous scientists were spiritual or religious. Those noted individuals were intellectually sophisticated enough to see that there is no need for religion and science to come into conflict."
Theirs and other studies find that, overall, religious belief is associated with greater compassion, greater social inclusiveness and greater motivation to engage in pro-social actions.मी नास्तिक आहे,परंतू लेखातील एकही मुद्दा मला लागू होत नाही. आणी ते सोशल असणे हा काय प्रकार आहे ?
तुम्ही नास्तिक असाल तर मनोविकार तज्ञाला भेटायाचा अर्थ प्रत्येक सामान्य माणसाने अस्तिक हे असलेच पाहिजे असे लेखक म्हणू पहात आहे, ते चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आवडीप्रमाणे, इच्छेप्रमाणे, गरजेप्रमाणे स्वतःची गृहीतके, विश्वास बनवावा. --- माझा ताजा धागा
In reply to प्रत्येकाची गरज वेगळी by मराठी कथालेखक
In reply to त्याचं काय आहे ना कि, by पॉइंट ब्लँक
In reply to कधी कधी by इरसाल
In reply to कधी कधी by इरसाल
दुसर्याच्या भक्ती, शक्ती, युक्ती स्थानांची हेटाळणी करुन कोत्या मनोवृत्तीने आसुरी आनंद घेतला जात आहेकुणी कुणाची हेटाळणी करु नये हे खरेच. पण व्यक्त होणे म्हणजे हेटाळणी नव्हे. एखादा अत्यंत श्रद्धाळू व्यक्ती आपल्या श्रद्देखातर एखादा भक्तीपर लेख लिहतो, कथा लिहतो, कुणी चित्रपटही बनवतो. अनेकदा अशा साहित्यात नास्तिक कसे चुकतात, आणि शेवटी ते कसे अस्तिक बनतात असलं काहीतरी दाखवलेलं असतं (नुकताच मी देऊळबंद नामक सुमार चित्रपट पाहिला, माझ्या अस्तिक आणी श्रध्दाळू पत्निलाही तो अजिबात आवडला/पटला नाही) तसेच जसा भाविकांना त्यांच्या श्रद्धांचा प्रसार करण्याचा अधिकार आहे तसाच नास्तिकांनाही त्यांच्या निरिश्वरवादाचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. कुणाची कुत्सितपणे टिंगल-टवाळी न करता जर एखादा नास्तिक स्वतःचे विचार योग्य रितीने व्यक्त करत असेल तर त्यास मनोरुग्ण म्हणणे योग्य नाही. आणि अस्तिक व्हा अथवा नास्तिक अंतिमतः मनःशांती मिळणे, स्वतःचे जीवन सुखासमाधानाने जगणे आणि दुसर्याला न दुखवणे हे सगळ्यात महत्वाचे, नाही का ? ----------- माझा नवीन धागा
In reply to कधी कधी by इरसाल
In reply to कीव दळते है दळन......!? by होबासराव
In reply to अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, by राजेश घासकडवी
In reply to यात नास्तिकता हे "कारण" आहे by sagarpdy
In reply to नास्तिकता हा अर्थात परिणाम by राजेश घासकडवी
In reply to नास्तिकता हा अर्थात परिणाम by राजेश घासकडवी
मुख्य मुद्दा एवढाच आहे की 'आस्तिकता कमी झाली तर माणसाला देवाची भीती उरणार नाही, आणि तो प्रचंड पापं करेल, समाज ढासळेल' वगैरे युक्तिवाद केले जातात. ती भीती निराधार आहे.+१०० सर्व प्रकारची सुबत्ता, स्थैर्य जर अॅट द कॉस्ट ऑफ (सो कॉल्ड) आस्तीकता येत असेल तर अशी आस्तीकता लवकर संपावी म्हणुन अनुष्ठानं करायला पाहिजे :ड
In reply to नास्तिकता हा अर्थात परिणाम by राजेश घासकडवी
In reply to कुरुंदकरांचा (स्वतः समाजवादी) by sagarpdy
हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने अप्रगत, नास्तिक आणि तरीही "पुण्य"वान समाज असल्याचा काही विदा आहे का ?दुर्दैवाने देशपातळीवर तरी माझ्या माहितीत असा विदा नाही. माझ्या एका मित्राने फेसबुकवर लिहिलं होतं की नास्तिक्य ही भरल्यापोटी करण्याची गोष्ट आहे. त्यात तथ्य आहे. कारण गरीब, हलाखीत जगणारे लोक खरोखरच अनेक संकटांना तोंड देतात. आणि हातातले सर्व उपाय संपले की देवाचा धावा करतात. हा मनुष्यस्वभावच आहे. जर मी गरीब असेन, अप्रगत देशात राहात असेन तर माझ्या हातात फार उपायच नसतात. मूल आजारी पडलं आणि जवळ हॉस्पिटल नाही किंवा मला डॉक्टर परवडत नाही तर मी अज्ञात शक्तीचा आधार घेणारच. त्यामुळे देशाचं जीडीपी, सुशिक्षितता, आरोग्य जसजसं सुधारत जातं तसतसे देशातले लोक देवधर्मावर कमी अवलंबून राहातात. हा अमेरिकेतल्या राज्यांसाठीचा विदा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (उत्पन्न, आरोग्य आणि सुशिक्षितता या तिन्हींवर आधारित निर्देशक) विरुद्ध धार्मिकता
हा जगातल्या देशांसाठीचा विदा. क्ष अक्षावर वेगवेगळे देश आहेत, आणि य अक्षावर त्या त्या देशातल्या लोकांसाठीचं धार्मिकतेचं महत्त्व आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे.

In reply to हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने by राजेश घासकडवी
In reply to हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने by राजेश घासकडवी
In reply to अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, by राजेश घासकडवी
अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, शिक्षण, आयुर्मान, आरोग्य, इतरांविषयी सहानुभूती, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक शांतता, भ्रष्टाचाराचा अभाव या आणि इतर अनेक गोष्टी जास्त चांगल्या असतात.तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये कुठेही योग्य स्टॅटिसटिकल अॅनालिसिस केलेले नाही. लावलेले कट ऑफ अंदाधुंद आहेत. त्यात लिहलेले आकडे कुठून आले ह्याचा विश्वासार्हता फार कमी आहे. संदर्भ दिलेले नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं हा पियर रीव्ह्युड जरनल मधील निष्कर्ष नाही. त्यामुळे त्याला ग्राह्य मानन्यात कुठलाही शहाणपना नाही.
तुम्हाला ऑनसाइट असाइनमेंट मिळणार असेल तर कुठच्या देशांत जाल?ऑनसाइट असाइनमेंट तुमच्यासाठी महत्वाची असेल, म्हणून ती इतरांसाठी असावी अस मानु नये. प्रश्न दुय्यम असला तरी उत्तर देतोच - जिथं माझ्या आवडीचं काम मिळेल तिथं. One cane face "Hostile Work Environment" in any organization irrespective of the country it comes from.
In reply to अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, by पॉइंट ब्लँक
लावलेले कट ऑफ अंदाधुंद आहेत.त्यांनी कटऑफ लावलेले नाहीत. त्यांनी रॅंकिंग दिलेलं आहे. पहिल्या पंचवीस देशांत अमुक इतके देश नास्तिक आधिक्याचे आहेत एवढंच म्हटलेलं आहे.
त्यात लिहलेले आकडे कुठून आले ह्याचा विश्वासार्हता फार कमी आहे.https://www.gfmag.com/global-data/economic-data/richest-countries-in-the-world?page=12 इथे Sources Beyond GDP - Report by the Commission on the Measurement of Economic Performance and Social Progress The World Bank Country Profiles Global Finance Magazine Beyond GDP - Report by the Commission on the Measurement of Economic Performance and Social Progress IMF Fiscal Monitor, October 2014 International Monetary Fund: Homepage International Monetary Fund (IMF) World Economic Outlook (WEO) database, October 2014 International Monetary Fund, World Economic Outlook Database, October 2014 New York Times: "The Rise and Fall of the G.D.P."- are there better ways to measure a country's wealth and happiness? Principles of Economics, by N. Gregory Mankiw (South-Western, Div. of Thomson Learning, 2003) The measurement of Gross domestic product The World Bank: Classification of Countries The World Bank: Homepage WEO Database October 2014-IMF WEO Press Briefing October 2014-IMF World Bank Homepage World Bank – Poverty Indicators World Bank's classification of countries by income group World Economic Outlook of the International Monetary Fund, October 2014 असं म्हटलेलं आहे. त्यांवर विश्वास ठेवायचा नसेल तर तसं सांगा.
आणि सगळ्यात महत्वाचं हा पियर रीव्ह्युड जरनल मधील निष्कर्ष नाही. त्यामुळे त्याला ग्राह्य मानन्यात कुठलाही शहाणपना नाही.वादळ आलं की शहामृग वाळूत डोकं खुपसून बसतं. आणि मग त्याला 'वादळ नाहीच्चे' असं म्हणता येतं. मी लिहिलेल्या पहिल्या गटातले देश चांगले की दुसऱ्या गटातले देश चांगले याला तुम्ही कुठच्याही पीअर रीव्ह्यूड रिपोर्टच्या आधारे द्या उत्तर.
आणि हो बुवांकडूनच ट्णाट्णी शब्दाची खरी खुरी व्याख्या वाचायला आवडेल म्हणजे आम्ही ट्णाट्णी आहोत का नाहीत ते कळेल. रच्याकने : गावडे मास्तर का फिरकले नाहीत या धाग्यावर तेच कळेना (कुठ पूजेत अडकायची शक्यता नाही पण पूजेच्या नादी तर नाही......) शंका बालक नाखुपुन्हा तेच दळण , गिरणी तीच फक्त डबे बदलले.
In reply to देवा/सुधारका by नाखु
In reply to टनाटनी हे सनातनी ह्या शद्बाच by अत्रुप्त आत्मा
सनातनी ह्या शब्दाचा निसर्गनियमित व नैतिक असा अर्थ गृहीत धरून जे लोक स्वतः मात्र त्या पडद्याखाली विषमता स्त्री/पुरुष शोषक मूल्यांचाहि उल्लेख सनातन मूल्य किंवा एखादा धर्म म्हणून करतात१) सत्यनारायण स्कंदपुराणे रेवाखंडे की काय असे काही जण गृहीत धरतात २) सत्यनारायण हे सरळ सरळ धार्मिक दहशतवाद माजवुन सर्वसामान्यांचे शोषण करण्याचे साधन आहे असे खरेपुरोगामी म्हणतात. ३) आणि तरीही काही लोकं "मी स्वतःहुन सत्यनारायण करुन घ्या अशी जाहिरात केली नाही, लोकांनी माझ्याकडे विनंती करुन सत्यनारायण करवुन घेतला म्हणुन माझा सत्यनारायण शोषण करणारा नाही " असे म्हणतात . आता ह्या हिशेबाने खरे सनातनी कोण आहे हे सर्वांनाच ठावुक आहे की हो !!
In reply to सनातनी ह्या शब्दाचा by प्रसाद गोडबोले
In reply to @ "मी स्वतःहुन सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
In reply to परतेक हिंदु भटजीने रोज by एकांतप्रेमी
In reply to कृपया उत्तर द्या की by एकांतप्रेमी
In reply to सदर उल्लेख मी केलेला नाहीच.. by अत्रुप्त आत्मा
In reply to मग तिथे निषेध व्यक्त न करता by एकांतप्रेमी
In reply to गायत्री माँ कुठली हो? सांगा by प्रचेतस
In reply to बुवांच्या मदतीला धावून by एकांतप्रेमी
In reply to गायत्री माँ कुठली हो? सांगा by प्रचेतस
In reply to गायत्री हा छंद आहे आणि हा by एकांतप्रेमी
In reply to खिक्क्क... by प्रचेतस
In reply to त्यापेक्षा तुमच्या मित्रालाच by एकांतप्रेमी
In reply to ओके. by प्रचेतस
In reply to @ "मी स्वतःहुन सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
कुठे केली जाहिरात या गुरुजींनी? कोणाच्या घराघरांमधे "य्या य्या ..मी तर सुधारणावादी गुर्जी..माझ्याकडून पूजा करुन घ्या..आणि द्या मला खर्ची..(पक्षी :- खर्चा-पानी!) ...अशी जाहिरात केली..http://www.misalpav.com/comment/763152#comment-763152
मी करवून घेतो तो सत्यनारायण त्या पारम्पारिक स्वरूपाचा नाहीचवगैरे वगैरे ...
In reply to http://www.misalpav.com by प्रसाद गोडबोले
In reply to @मी करवून घेतो तो सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
In reply to तुम्हाला एखादा धार्मिक विधी by एकांतप्रेमी
In reply to तुम्हाला एखादा धार्मिक विधी by एकांतप्रेमी
In reply to धिक्काराशी सहमत by गामा पैलवान
In reply to @मी करवून घेतो तो सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
हा अत्यन्त खोटारडा आरोप माझ्यावर केलेला आहे. मी असं कुठे म्हणालेलो आहे ? ते दाखवा आता.ह्याला उत्तर दिले आहे . दावा खोटारडा नाही हे पुराव्याने शाबित !!
In reply to पण by प्रसाद गोडबोले
In reply to पुरावा खोटारडे पणाने वापरला by अत्रुप्त आत्मा
In reply to कुठे करायचा कट्टा? by प्रचेतस
ओके