"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या.
संदर्भ "http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5525909934268008440&Secti…%
भाई वैद्य साहेब मी समाजवादी मंडळींना मतभेद असतील तरी विचारवंत मानत होतो. पुण्यात काही मुस्लीम मंडळींनी चौकात येऊन औवैसी यांच्या विचाराचा निषेध केला. सर्वच मुस्लीम काही औवेसी च्या मताला बांधलेले नाहीत.
आपल्याला रा स्व संघ जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर टीका करायला मोकळीक आहे पण अस राष्ट्र्विरोधी कृत्याच समर्थन करुन टीका करु नका. हा पायंडा चांगला नाही.
आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. जिथे जिथे मुस्लीम जास्त झाले तेथुन हिंदुंना पळवौन लावले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा इतिहास पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही. आजही पाकिस्थानातुन हिंदु भारतात येत आहेत. काश्मिरमधला हिंदु संपला आहे. का आम्हाला आत्मीयता वाटेल ? तुम्ही घेतला असेल मक्ता आम्ही नाही.
भारतात मुस्लीमांना भय वाटेल असे काही घडत नाही. या उलट जे नरसंहार काश्मीरमधे झालेत त्याची आठवण ठेवा.
मुस्लीमांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाज काम करतो आहे. तुम्ही संघाला शिव्या दिल्याने त्यात फरक पडणार नाही.
भाई वैद्य साहेब.
१) तुम्ही कधी ज्या मुस्लीम महिलेला तोंडी तलाक मिळालेला आहे त्यावर आवाज उठवलाय ?
२) तुम्ही कधी मेहेर की रकम तलाक पिडीत महिलेच्या उपजिवीके इतकी असते का यावर विचार केलाय ?
३) तळपत्या उन्हात काळ्या बुरख्यात वावरणार्या महिलांना बुरख्या बद्दल काय वाटत हे जाणलय ?
४) सासर्याने केलेल्या बलात्काराला एका मुल्ला ने बलात्कारीत सुनेला तिच्या नवर्याने तलाक द्यावा व पुन्हा सासर्याने निकाह लावावा ही शिक्षा स्वतंत्र भारतात योग्य वाटते ?
५) या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो.
यामुळे तलाक पिडीत महीला ताठ मानेने जगु शकत नाहीत. त्यांना कोणी अमिर शोधुन त्याची तिसरी किंवा चवथी बिवी म्हणुन रहावे लागते.
या पेक्षा जर भारत माता की जय चा आग्रह झालाच तर तो सौम्य असेल.
तुम्ही संघद्वेशाने पछाडलेले मानसीक रोगी आहात. विचारवंत जर कोणी तुम्हाला यापुढे म्हणणार असेल तर ती मोठी चुक असेल.
राष्ट्र प्रेम हा संस्कार असतो हे सुध्दा तुम्हाला राष्ट्र सेवा दलात शिकता आल नाही. भारत माता की जय म्हणल्याने राष्ट्र विरोधी कृत्य करताना एखादा क्षण विचार करावा इतकाच संस्कार या घोषणेत आहे.
आज अनेक मुस्लीम तरुण देषविघातक कृत्ये करत आहेत त्याचा निषेध भाई तुम्ही कधी केलात का ?
भाई वैद्य साहेब तुम्ही संघाच्या विचाराच्या लोकांच्या पाठींब्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कधी काळी उपभोगल आहे त्याची आठवण ठेवा. एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
28991
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
साहेब
In reply to म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा by तर्राट जोकर
गल्ली चुकलात का मालक? हा
In reply to साहेब by सुबोध खरे
गल्ली हीच आहे साहेब
In reply to गल्ली चुकलात का मालक? हा by तर्राट जोकर
गल्ली हिच असेल तर.
In reply to गल्ली हीच आहे साहेब by सुबोध खरे
हे घ्या, तजो
In reply to गल्ली हिच असेल तर. by तर्राट जोकर
हे घ्या, तजो
In reply to गल्ली हिच असेल तर. by तर्राट जोकर
हे घ्या, तजो
In reply to गल्ली हिच असेल तर. by तर्राट जोकर
रिझल्ट महत्वाचा
In reply to गल्ली हिच असेल तर. by तर्राट जोकर
विमानात, बस वा ट्रेन मध्ये २
In reply to रिझल्ट महत्वाचा by ट्रेड मार्क
कशाची तुलना कशाशी करताय?
In reply to विमानात, बस वा ट्रेन मध्ये २ by तर्राट जोकर
@उलट आता मीच तुमच्याकडे विदा
In reply to कशाची तुलना कशाशी करताय? by ट्रेड मार्क
नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ
In reply to कशाची तुलना कशाशी करताय? by ट्रेड मार्क
इतरांवर केला जाणारा अत्याचार,
In reply to कशाची तुलना कशाशी करताय? by ट्रेड मार्क
कुराण ए शरीफ आणि शरीयाबद्दल
In reply to गल्ली हीच आहे साहेब by सुबोध खरे
सदर विषयाची पोहोच आणि पातळीच
In reply to कुराण ए शरीफ आणि शरीयाबद्दल by गरिब चिमणा
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा
In reply to म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा by तर्राट जोकर
मुळात कुराणात इतरांना मारा
In reply to म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा by श्रीगुरुजी
नथुराम गोडसे या माथेफीरुने
In reply to म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा by श्रीगुरुजी
यावर जास्ती वाद घालत नाही,
In reply to नथुराम गोडसे या माथेफीरुने by गरिब चिमणा
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन
In reply to म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा by तर्राट जोकर
चिमणा भाऊ,
In reply to इसिसला बढावा देऊन by गरिब चिमणा
@दहशतवादी पवित्र कुराण ए
In reply to दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात by गरिब चिमणा
तजो येतील लगेच पुरावा द्यायला
In reply to @दहशतवादी पवित्र कुराण ए by अत्रुप्त आत्मा
तीव्र असहमत
In reply to इसिस by ट्रेड मार्क
गरीब चिमणा जी इसिस हे इस्राईल
In reply to इसिस हे ईस्त्राईल आणि by गरिब चिमणा
इसिस हे ईस्त्राईल आणि
In reply to इसिस हे ईस्त्राईल आणि by गरिब चिमणा
मुस्लिम व्हा,आणि सू-रक्षित
In reply to इसिस हे ईस्त्राईल आणि by गरिब चिमणा
ग. चि. जी भारताला इजराइल च
लेख पटला. पण हे जे कोणी भाइ
http://www.muslimsatyashodhak
मुस्लीम राष्ट्रीय मंच
In reply to http://www.muslimsatyashodhak by प्रकाश घाटपांडे
आपले माननीय पंतप्रधान खुद्द
धनंजय माने
घाटपांडे - शितावरुन भाताची परिक्षा
यावर जाता जाता बोलले थोड पण
In reply to घाटपांडे - शितावरुन भाताची परिक्षा by गॅरी शोमन
विकास - धन्यवाद
माझ्यामते
In reply to विकास - धन्यवाद by गॅरी शोमन
बरोबर
In reply to माझ्यामते by विकास
चुकिची दुरूस्ती
In reply to बरोबर by प्रदीप
दिर्घायुष्य लाभो.
In reply to चुकिची दुरूस्ती by प्रदीप
एक सजेशन आहे
मुस्लीम सत्यशोधक समाज आणि भाई वैद्य
↓
100
जोकर साहेब
__/\___/\____/\__
In reply to जोकर साहेब by सुबोध खरे
वाढ नसून वध आहे क्षमस्व
गायीला मत समजले किऐवजी
देशातील सध्याचे वातावरण