काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल?
उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा.
प्र.२) त्रास देणार्या सदस्यांची तक्रार कुठे करावी?
उ. - मिपावर सदस्यांना तक्रार करायची असल्यास सरपंच किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा नीलकांत यांना व्यक्तिगत निरोप पाठवावा.
प्र.३) प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठी काय करावे ?
उ. - खात्यातून बाहेर जाण्यासाठी गमन नावाचा दूवा आपल्या उजव्या समासात दिलेला आहे त्याचा वापर करावा.
प्र.४) काही पानांवर "प्रवेश प्रतिबंधीत " असा संदेश दिसतो.
उ.- बरेचदा काही वादग्रस्त किंवा त्रासदायक लेखन उडवायच्या आधी मिसळपावचे संपादक ते लेखन अप्रकाशित करतात व त्यानंतर एकत्रीत चर्चा करून तो उडवावा किंवा काय असा निर्णय होतो. तोपर्यंत तुम्ही त्या पानावर गेलात तर असा संदेश दिसतो.
प्र.५)खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय?
उ. - खरडफळा हा सार्वजनीक आहे. तेथे सर्वांशी गप्पा मारता येतील. येथील खरडी तुम्ही काढून टाकू शकत नाही.
खरडवही ही तुमची आहे. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग लोक करतील. तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.
वाचने
133932
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
In reply to नीलकांत किंवा प्रशांत या by एस
धन्यवाद एस. जी.
माझा प्रश्न सार्वजनिक झाला की काय?
तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी
In reply to तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी by एमी
आता नाही काढता येत स्वतःला.
In reply to आता नाही काढता येत स्वतःला. by एस
खरडवही बंदपण करता येत नाहीय :
चुकून दोन वेळा लेखन पोस्ट
In reply to चुकून दोन वेळा लेखन पोस्ट by चुकार
तेच लेखन चुकून दोनदा प्रसिद्ध
कोणत्या हि पोस्ट वर दिल्या जाणाऱ्या कमेंट
लिन्क जोड
फोटो चढवणे
In reply to फोटो चढवणे by रिकामटेकडा
फोटो अपलोड
नमस्कार,
In reply to नमस्कार, by अनिंद्य
दुरुस्ती
In reply to दुरुस्ती by सुमो
हायला
'माझे लेखन' आणि 'यांचे सर्व
In reply to 'माझे लेखन' आणि 'यांचे सर्व by कंजूस
कारण तुमचा युजर आईडी नंबर मी
युजरनेम पुरेसे आहे
@जॉनविक्क, ब्राऊजरमध्ये
नवे लेखन कसे सुरु करत येइल याबददल मार्ग्दर्शन कसे मिळॅल?
In reply to नवे लेखन कसे सुरु करत येइल याबददल मार्ग्दर्शन कसे मिळॅल? by स्वस्तिक
मदत.
मिपा
In reply to मिपा by सुजित जाधव
???
मदत हवी होती
In reply to मदत हवी होती by सुजित जाधव
फोटो गुगल फोटोज वरुन (शेअर्ड
अनाहिता ह्या सदरात मी कोड
In reply to अनाहिता ह्या सदरात मी कोड by अनिता ठाकूर
मी "अनाहिता अनिता ठाकूर
मिसळपाव वर एखाद्या विषयासंबंधी लेख कसा शोधायचा?