माहिती हवी -- बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी
आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार,
काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे.
...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत.
...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत.
ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे.
...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे.
मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.)
तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगली ईंजिनिअरींग कॉलेजेस
ईंजिनिअरींग ब्रँच
+100
आवड असेल तर User Experience
कल्पकजी धन्यवाद.
१. या क्षेत्रात करिअर
डिझाईन फील्ड,
धन्स, नीलमोहर या माहितीसाठी.
अॅप्टिट्यूड टेस्टबद्दल
होय होय,
अॅप्टिट्यूड टेस्ट,
तुम्ही सुद्धा User Experience
कल्पक राव तुमचे प्रतिसाद व
धन्यवाद. User Experience
@ कल्पक
नक्की लिहिन.
सर्व प्रतिसाद वाचले खूप
दहावी नंतर डीप्लोमाला अॅडमिशन घ्यावे की बारावी सायन्सला जावे?.
माहीतीबद्दल धन्यवाद बरीचशी
थोडीशी दुरुस्ती सुचवतो :
ओह!! धन्यवाद माहीतीबद्द्ल.
सॉल्लीड धागा
ह्या निमित्ताने
"वेल पेईंग आणि फुल-डे बिझी