आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार,
काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे.
...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत.
...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत.
ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे.
...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे.
मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.)
तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.
वर्गीकरण
वाचने
38147
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वतःची आवड बघा..
सहमत!
In reply to स्वतःची आवड बघा.. by पीके
पीके धन्यवाद
In reply to स्वतःची आवड बघा.. by पीके
माझ्या बहिणीचे उदाहरण मला पण
In reply to पीके धन्यवाद by सस्नेह
वाह
In reply to माझ्या बहिणीचे उदाहरण मला पण by अभ्या..
जिथे होम सायन्स शिकवले जाते
In reply to वाह by सस्नेह
थेट तसा नाही, पण एन. सी. एलला
In reply to वाह by सस्नेह
ICT मधलं
In reply to थेट तसा नाही, पण एन. सी. एलला by खेडूत
मि पण १२ वि पास(२०१४)
In reply to पीके धन्यवाद by सस्नेह
चांगल्या इंजिनिअरिंग
Nit, coep, walchand engg
In reply to चांगल्या इंजिनिअरिंग by अजया
चांगली माहिती मिळतिये.
अहो स्नेहांकीता जी एक मिनीटं ऐकता का जरा
+१००
In reply to अहो स्नेहांकीता जी एक मिनीटं ऐकता का जरा by मारवा
ओके ओके
In reply to अहो स्नेहांकीता जी एक मिनीटं ऐकता का जरा by मारवा
मला वेल पेईंग आणि फुल-डे बिझी
In reply to ओके ओके by सस्नेह
आजकालच्या सगळ्या यंग जनरेशनचं
In reply to मला वेल पेईंग आणि फुल-डे बिझी by आदूबाळ
स्नेहा ताई मग एरोनॉटिक्स
In reply to ओके ओके by सस्नेह
माझ्या माहितीप्रमाणे...
In reply to ओके ओके by सस्नेह
मोकळा वेळ, कामाचे कमी तास, चांगला पगार
In reply to ओके ओके by सस्नेह
वर दिलेल्या पर्यायांपैकी बर्याच क्षेत्रांसाठी अभियांत्रिकॆचॆ पदव
In reply to ओके ओके by सस्नेह
विस्तृत माहितीसाठी धन्यवाद,
In reply to वर दिलेल्या पर्यायांपैकी बर्याच क्षेत्रांसाठी अभियांत्रिकॆचॆ पदव by समीरसूर
अभियांत्रिकीविषयी माझं मत
In reply to ओके ओके by सस्नेह
अगदी अगदी !
In reply to अभियांत्रिकीविषयी माझं मत by समीरसूर
ही यादी आहे भारतातल्या
असचं काहीतरी म्हणायला आले होते
In reply to ही यादी आहे भारतातल्या by स्रुजा
खगोल शास्त्रातील करीअर साठी
Indian Institute of Space Science and Technology,Thiruvananthpur
.
काकू .
चांगली ईंजिनिअरींग कॉलेजेस
ईंजिनिअरींग ब्रँच
+100
आवड असेल तर User Experience
कल्पकजी धन्यवाद.
In reply to आवड असेल तर User Experience by कल्पक
१. या क्षेत्रात करिअर
In reply to कल्पकजी धन्यवाद. by सस्नेह
डिझाईन फील्ड,
धन्स, नीलमोहर या माहितीसाठी.
In reply to डिझाईन फील्ड, by नीलमोहर
अॅप्टिट्यूड टेस्टबद्दल
In reply to डिझाईन फील्ड, by नीलमोहर
होय होय,
In reply to अॅप्टिट्यूड टेस्टबद्दल by आदूबाळ
अॅप्टिट्यूड टेस्ट,
In reply to अॅप्टिट्यूड टेस्टबद्दल by आदूबाळ
तुम्ही सुद्धा User Experience
In reply to डिझाईन फील्ड, by नीलमोहर
कल्पक राव तुमचे प्रतिसाद व
In reply to तुम्ही सुद्धा User Experience by कल्पक
धन्यवाद. User Experience
In reply to कल्पक राव तुमचे प्रतिसाद व by अभ्या..
@ कल्पक
In reply to धन्यवाद. User Experience by कल्पक
नक्की लिहिन.
In reply to @ कल्पक by नीलमोहर
सर्व प्रतिसाद वाचले खूप
दहावी नंतर डीप्लोमाला अॅडमिशन घ्यावे की बारावी सायन्सला जावे?.
In reply to सर्व प्रतिसाद वाचले खूप by खटपट्या
माहीतीबद्दल धन्यवाद बरीचशी
In reply to दहावी नंतर डीप्लोमाला अॅडमिशन घ्यावे की बारावी सायन्सला जावे?. by बबन ताम्बे
थोडीशी दुरुस्ती सुचवतो :
In reply to दहावी नंतर डीप्लोमाला अॅडमिशन घ्यावे की बारावी सायन्सला जावे?. by बबन ताम्बे
ओह!! धन्यवाद माहीतीबद्द्ल.
In reply to थोडीशी दुरुस्ती सुचवतो : by कानडा
सॉल्लीड धागा
ह्या निमित्ताने
"वेल पेईंग आणि फुल-डे बिझी