आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार,
काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे.
...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत.
...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत.
ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे.
...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे.
मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.)
तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.
वर्गीकरण
वाचने
38147
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही प्रश्न
मुंबई पुणे नाहीत त्यात.
In reply to काही प्रश्न by साधा मुलगा
मुंबईपण
In reply to मुंबई पुणे नाहीत त्यात. by सस्नेह
@ स्नेहांकीता - घाबरुन जाऊ
धन्यवाद प्रसाद१९७१
In reply to @ स्नेहांकीता - घाबरुन जाऊ by प्रसाद१९७१
आवड नसेल तर मुलाला
In reply to धन्यवाद प्रसाद१९७१ by सस्नेह
इंजीनीअरिंग पूर्ण करण्यासाठी.
In reply to आवड नसेल तर मुलाला by टवाळ कार्टा
:)
In reply to इंजीनीअरिंग पूर्ण करण्यासाठी. by सस्नेह
तरीही
In reply to इंजीनीअरिंग पूर्ण करण्यासाठी. by सस्नेह
हे नक्की कुठल्या काळाविषयी लिहित आहात?
In reply to आवड नसेल तर मुलाला by टवाळ कार्टा
लॉजिकल डोके असेल तर
In reply to हे नक्की कुठल्या काळाविषयी लिहित आहात? by गॅरी ट्रुमन
मला विचाराल तर, जॉब
In reply to धन्यवाद प्रसाद१९७१ by सस्नेह
जॉब मिळण्याच्या दृष्टीने? आर
In reply to धन्यवाद प्रसाद१९७१ by सस्नेह
दुष्टचक्र
In reply to धन्यवाद प्रसाद१९७१ by सस्नेह
चार चार महिने जहाजावर पाठवायची तयारी असेल तर
-१
In reply to चार चार महिने जहाजावर पाठवायची तयारी असेल तर by विनटूविन
अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध
अभियांत्रिकी करायची इच्छा आहे
In reply to अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध by सुबोध खरे
आमच्या मामेभावाच्या मुलीने ४
In reply to अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध by सुबोध खरे
प्रसाद साहेब
In reply to आमच्या मामेभावाच्या मुलीने ४ by प्रसाद१९७१
डॉक्टर साहेब - तुम्हाला
In reply to प्रसाद साहेब by सुबोध खरे
मला कायम एक उत्सुकता आहे की
In reply to अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध by सुबोध खरे
हे अभियांत्रिकी वाले बँकेत
In reply to मला कायम एक उत्सुकता आहे की by दिपक.कुवेत
तुमच्या पोस्टचा पूर्वार्ध जी
अत्यंत उपयुक्त माहितीसाठी
In reply to तुमच्या पोस्टचा पूर्वार्ध जी by खेडूत
सिव्हिल ला मुख्य कार्यालयात
In reply to अत्यंत उपयुक्त माहितीसाठी by सस्नेह
उपकरणीकरण (Instrumentation),
In reply to अत्यंत उपयुक्त माहितीसाठी by सस्नेह
आवड महत्वाची
प्रयोगाची कल्पना आणि एकूणच
In reply to आवड महत्वाची by मराठी कथालेखक
धन्यवाद
In reply to प्रयोगाची कल्पना आणि एकूणच by दमामि
+१
In reply to प्रयोगाची कल्पना आणि एकूणच by दमामि
soft skills चा विकास होणे गरजेचे
In reply to प्रयोगाची कल्पना आणि एकूणच by दमामि
स्नेहांकिताजी
वाह !
In reply to स्नेहांकिताजी by बोका-ए-आझम
चांगली निरीक्षणशक्ती आणि संयम
In reply to वाह ! by सस्नेह
मास मिडिया
In reply to वाह ! by सस्नेह
DAM - डिजिट्ल असेट मॅनेज्मेंट
In reply to मास मिडिया by बोका-ए-आझम
बोकाजी - हे क्षेत्र चांगलेच
In reply to स्नेहांकिताजी by बोका-ए-आझम
आवड आणि कलही हवा
In reply to बोकाजी - हे क्षेत्र चांगलेच by प्रसाद१९७१
सहमत.
In reply to आवड आणि कलही हवा by गॅरी ट्रुमन
स्नेहांकिताजी
वाचतिये.
मुलाला अभियांत्रिकीची आवड
धन्यवाद सतीश !
In reply to मुलाला अभियांत्रिकीची आवड by सतिश गावडे
फार विचार करताय
In reply to धन्यवाद सतीश ! by सस्नेह
बारावी म्हणजे फार समजण्याइतके
In reply to फार विचार करताय by शब्दबम्बाळ
१२ वी नंतर परदेशात उच्चशिक्षण
इडलीडोसा,
In reply to १२ वी नंतर परदेशात उच्चशिक्षण by इडली डोसा
खर्च
In reply to १२ वी नंतर परदेशात उच्चशिक्षण by इडली डोसा
मान्य आहे खर्च जास्त आहे
In reply to खर्च by पिवळा डांबिस
थोडे स्वानुभवावर आधारित शब्द
अतिशय
In reply to थोडे स्वानुभवावर आधारित शब्द by समीरसूर
अॅक्च्युअरीसाठी
In reply to अतिशय by सस्नेह
actuaries म्हणजे कामाचे
In reply to अॅक्च्युअरीसाठी by बोका-ए-आझम
Actuaries
In reply to actuaries म्हणजे कामाचे by सस्नेह
एक्चुअरिजची छान माहिती बोका यांच्या प्रतिसादात मिळाली आहेच
In reply to अतिशय by सस्नेह
अगदी उपयुक्त आणि स्पेसिफिक
In reply to एक्चुअरिजची छान माहिती बोका यांच्या प्रतिसादात मिळाली आहेच by समीरसूर
FTII
In reply to एक्चुअरिजची छान माहिती बोका यांच्या प्रतिसादात मिळाली आहेच by समीरसूर
NID सारखाच कोर्स पुण्याच्या
In reply to FTII by बोका-ए-आझम
अॅक्चुअरी- माझी एक मैत्रीण
In reply to अतिशय by सस्नेह
मस्त धागा.... .
मस्त
तुम्ही
हा: हा: !
In reply to तुम्ही by सिरुसेरि
गणेश लेखमालेतील माझा लेख
का रे बाबा ?
In reply to गणेश लेखमालेतील माझा लेख by अभ्या..
माझ्या आईने जो त्रास
In reply to का रे बाबा ? by सस्नेह
माझी खात्री आहे, तुझी आई
In reply to माझ्या आईने जो त्रास by अभ्या..
आमच्याकडची परीस्थीती सांगते,
वाचतिये.