माहिती हवी -- बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी
आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार,
काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे.
...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत.
...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत.
ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे.
...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे.
मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.)
तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
थोडे स्वानुभवावर आधारित शब्द
अतिशय
अॅक्च्युअरीसाठी
actuaries म्हणजे कामाचे
Actuaries
एक्चुअरिजची छान माहिती बोका यांच्या प्रतिसादात मिळाली आहेच
अगदी उपयुक्त आणि स्पेसिफिक
FTII
NID सारखाच कोर्स पुण्याच्या
अॅक्चुअरी- माझी एक मैत्रीण
मस्त धागा.... .
मस्त
तुम्ही
हा: हा: !
गणेश लेखमालेतील माझा लेख
का रे बाबा ?
माझ्या आईने जो त्रास
माझी खात्री आहे, तुझी आई
आमच्याकडची परीस्थीती सांगते,
वाचतिये.
स्वतःची आवड बघा..
सहमत!
पीके धन्यवाद
माझ्या बहिणीचे उदाहरण मला पण
वाह
जिथे होम सायन्स शिकवले जाते
थेट तसा नाही, पण एन. सी. एलला
ICT मधलं
मि पण १२ वि पास(२०१४)
चांगल्या इंजिनिअरिंग
Nit, coep, walchand engg
चांगली माहिती मिळतिये.
अहो स्नेहांकीता जी एक मिनीटं ऐकता का जरा
+१००
ओके ओके
मला वेल पेईंग आणि फुल-डे बिझी
आजकालच्या सगळ्या यंग जनरेशनचं
स्नेहा ताई मग एरोनॉटिक्स
माझ्या माहितीप्रमाणे...
मोकळा वेळ, कामाचे कमी तास, चांगला पगार
वर दिलेल्या पर्यायांपैकी बर्याच क्षेत्रांसाठी अभियांत्रिकॆचॆ पदव
विस्तृत माहितीसाठी धन्यवाद,
अभियांत्रिकीविषयी माझं मत
अगदी अगदी !
ही यादी आहे भारतातल्या
असचं काहीतरी म्हणायला आले होते
खगोल शास्त्रातील करीअर साठी
Indian Institute of Space Science and Technology,Thiruvananthpur
.
काकू .